Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ST Employee DA । लालपरी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; राज्य सरकारने महागाई भत्ता वाढवला, किती पगार वाढणार?

ST Employee DA । लालपरी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; राज्य सरकारने महागाई भत्ता वाढवला, किती पगार वाढणार?

mahalokwaniBy mahalokwaniSeptember 8, 2023Updated:September 8, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

ST Employee : एसटी कर्माचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Employee) महागाई भत्त्याबाबत मोठी घोषणा केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरून वाढवून 38 टक्के करण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. यामुळे राज्य शासनावर एकंदर 9 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

हे हि वाचा👉 : शिंदेंचा राजकीय बळी जाणार; देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार गेम चेंजर ठरणार

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाईभत्ता मिळावा, अशी मागणी करत होते. यानंतर आता त्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात ४ टक्क्यांची वाढ📢

मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी आज #एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३४ टक्क्यांवरून ३८ टक्के करण्यास मान्यता दिली. यामुळे राज्य शासनावर एकंदर ९ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. pic.twitter.com/yajJQzjI8e

— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 8, 2023

एसटी कर्मचाऱ्यांच्या(ST Employee) महागाई भत्त्यात वाढ

गणेश उत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या मागणीला परवानगी दिली आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्याच्या घडीला एसटी कर्मचाऱ्यांना (ST Employee)34 टक्के महागाई भत्ता दिला जातो. परंतु हा भत्ता एसटी कर्मचाऱ्यांना परवडत नाही. त्यामुळेच या भत्त्यात वाढ करण्याची हवी अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली होती. आता याच मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Employee) मोठा संप पुकारला

दरम्यान, मधल्या काळात राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी मोठा संप पुकारला होता. या संपामध्ये कर्मचाऱ्यांनी भत्ता वाढीसह अनेक मागण्या राज्य सरकारकडे केल्या होत्या. त्यावेळी राज्य सरकारकडून देखील कर्मचाऱयांना (ST Employee) अनेक दिलासे देण्यात आले होते. त्यामुळे राज्य सरकार परिवहन मंडळाकडे लक्ष देत नाही अशी टीका करण्यात येत होती. मात्र आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ केली आहे.

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous ArticleBusiness idea| MBA पास विद्यार्थ्याने गावात सुरू केला असा व्यवसाय; करत आहे लाखोंची कमाई..!
    Next Article Jamkhed Bus Depo| लालपरीचा कर्मचारी सुखावला, मात्र प्रवाशी दुखावतोय; जामखेड आगाराच्या गाडयांना पाट्या नसल्याने प्रवाशांची मोठी कोंडी.!
    mahalokwani
    • Website

    Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

    SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

    massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

    ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

    sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

    Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

    ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

    Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

    murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.