Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » चौंडीत सरकारच्या निषेधार्थ तरुणांचे मुंडन; धनगर आरक्षणाची ठिणगी राज्यभर पेटणार..

चौंडीत सरकारच्या निषेधार्थ तरुणांचे मुंडन; धनगर आरक्षणाची ठिणगी राज्यभर पेटणार..

mahalokwaniBy mahalokwaniSeptember 13, 2023Updated:September 13, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड, (धनराज पवार)

धनगर आरक्षणप्रश्नी चौंडीत सुरू असलेल्या उपोषणाकडे आज सातव्या दिवशीही
सरकार च्या निषेधार्थ पाच तरुणांनी मुंडण केले. चौंडीत धनगर आरक्षणासाठ यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांच्या
उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. मात्र अद्याप कोणताही उच्चपदस्य अधिकारी किंवा सरकारमधील
कोणताही मंत्री या आंदोलनाकडे फिरकला नाही.

उपोषणकर्ते अण्णासाहेब रूपनवर आणि सुरेश बंडगर यांची प्रकृती खालावली असून चिंता व्यक्त केली जात असून, आंदोलनाची सरकार दखल घेत नसल्याने, धनगर समाज बांधवांत तीव्र संताप व्यक्त केला जात असल्याचे यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे पाटील यांनी सांगितले.

सरकारच्या निषेधार्थ किरण धालपे (पुणे), प्रेम आगुणे (कोल्हापूर), स्वप्नील नेमाणे (जेजुरी), बाळा गायके (बीड), अॅड. रणजित कारंडे या पाच तरुणांनी मुंडण
करून सरकारचा निषेध केला.

दरम्यान होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंहराजे होळकर, राष्ट्रवादी युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष
सक्षणा सलगर, वंचित बहुजन आघाडी चे नेते ॲडव्होकेट डॉ. अरुण जाधव,पुणे जिल्हा परिषदेचे
माजी अध्यक्ष विश्वास देवकाते बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. शिवाजी शेंडगे, धनगर आरक्षण
कृती समितीचे अध्यक्ष हनुमंत सूळ, फलटणचे सभापती रामभाऊ ठेकळे, खंडाळ्याचे सभापती राजाभाऊ
धायगुडे यांच्यासह हजारो लोकांनी आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दिला.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleRecharge| रिचार्ज करण्यामुळे हैराण झाला आहात? हे रिचार्ज प्लॅन करतील तुमची सुटका; पहा रिचार्ज प्लॅन.
Next Article जामखेड येथे धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने शनिवारी; चक्का जाम आंदोलन.!
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.