Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » iPhone 15 मोबाईलचे जामखेड येथील एस.एस मोबाईल शाॅपीमध्ये धमाक्यात लॉन्चिंग..

iPhone 15 मोबाईलचे जामखेड येथील एस.एस मोबाईल शाॅपीमध्ये धमाक्यात लॉन्चिंग..

mahalokwaniBy mahalokwaniSeptember 22, 2023Updated:September 22, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते संपन्न

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार

जामखेड शहरातील बिड रोड काॅर्नर ( छत्रपती संभाजी महाराज मार्ग) येथील भाजपा शहर अध्यक्ष तथा नगरसेवक बिभिषण मामा धनवडे यांचे SS मोबाईल शाॅपी येथे iPhone 15 मोबाईल जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या शुभहस्ते लाॅन्च करण्यात आले.

यावेळी बिभिषण मामा धनवडे या प्रसंगी म्हणाले की,भारतातील सर्वात मोठी पाचव्या क्रमांकावर असणारी कंपनी तसेच ॲक्सेसरीज मध्ये ४० ते ५० % डिस्काउंट व मोबाईल वर ३० ते ४० % पर्यंत डिस्काउंट, फोन पे लोन आहे 0% पर्यंत व्याजदर असून शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.

यावेळी प्रविण चोरडिया, डॉ अल्ताफ शेख, आप्पासाहेब कार्ले, सरपंच गणेश लटके, युवा नेते प्रवीण बोलभट, सुनील यादव, विष्णू गंभीरे,अजय सातव, आण्णासाहेब ढवळे, ऋषिकेश बिट्टू मोरे,शुभम धनवडे,शिवराज धनवडे, प्रा धनंजय भोसले, शिवाजी भोसले,शुभम हुलगुंडे, सिध्दार्थ जाधव, रियाज शेख,असिम शेख आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleAhmednagar Crime| अहमदनगर जिल्ह्यात खळबळ पत्नीनेच केला पतीचा गळा आवळून खून; अशी झाली खुनाची उकल, वाचा सविस्तर
Next Article जामखेड येथील जनावरांचा आठवडे बाजार सुरु करा ; शेतकरी व व्यापाऱ्यांचे सभापती शरद कार्ले यांना निवेदन
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.