Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड येथील जनावरांचा आठवडे बाजार सुरु करा ; शेतकरी व व्यापाऱ्यांचे सभापती शरद कार्ले यांना निवेदन

जामखेड येथील जनावरांचा आठवडे बाजार सुरु करा ; शेतकरी व व्यापाऱ्यांचे सभापती शरद कार्ले यांना निवेदन

mahalokwaniBy mahalokwaniSeptember 23, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

आज दिनांक २३ सप्टेंबर २०२३ रोजी जामखेड तालुक्यातील शेतकरी व व्यापाऱ्यांनी जनावरांचा आठवडे बाजार सुरु करावा यासाठी कृषी बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे

धनराज पवार

जामखेड येथील जनावरांचा आठवडे बाजार सुरु करा ;

अ.नगर जिल्हातील राहता,लोणी,घोडेगांव आदी.जनावरे आठवडे बाजार सुरु झाले आहेत, परंतु जामखेड तालुक्यातील जनावरांचा बाजार बंद आहे , जामखेड तालुक्यात लम्पी या चर्म रोगाचे प्रमाण आता कमी झाल्याने व लसीकरण झाल्याने जनावरे बाजार ( बैल, गाय, म्हैस) इत्यादी जनावरांचा बाजार लवकरात लवकर सुरु करण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले आहे. बाजार चालू करुन शेतकरी व व्यापारी यांना न्याय द्यावा. अशी मागणी या निवेदनात नमूद केली आहे.

[better-ads type=’banner’ banner=’7092′ ]


यावेळी तालुक्यातील शेतकरी व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांच्याशी या विषयावर चर्चा केली. त्यावेळी सभापती आणि यावेळी सांगितले की, आम्ही सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत, या विषयी सविस्तर माहिती घेऊन योग्य तो निर्णय लवकरच घेऊन , जामखेडचा जनावरांचा आठवडे बाजार सुरु करण्यात येईल, असे सांगितले

Ahmednagar Crime| अहमदनगर जिल्ह्यात खळबळ पत्नीनेच केला पतीचा गळा आवळून खून; अशी झाली खुनाची उकल, वाचा सविस्तर


यावेळी सचिव वाहेद सय्यद, संचालक सचिन घुमरे, सुरेश पवार तसेच शेतकरी भाऊसाहेब काशिद,अविनाश मुळे,
अरविंद मुळे,शिवाजी पवार, महादेव लटपटे,तानाजी ढवळे,रविंद्र गवळी,बाळु गवळी, गोवर्धन डोळसे,रतन गाडे,कचरु पठाडे,मोहन गळगटे, गहिनीनाथ पठाडे, सद्गुरू काशिद, संभाजी काशिद, शहाजी पवार,रऊफ पठाण,हारुण पठाण,बंडू कोळेकर, सुर्यकांत मुळे, सुमंत मुळे, सदाशिव काशिद, सुरेश महाराज,बाळु घोगरदरे, मोतीराम क्षिरसागर, संदीप घोडके, रघुनाथ भवर, भाऊसाहेब सांगळे,मल्हारी कोल्हे, अशोक महारनवर, सुरेश टेकाळे,हानिफ कुरेशी, भिमराव तोंडे, हनुमंत कार्ले, आप्पासाहेब आजबे,भरत आजबे, बाबासाहेब आजबे,बाळु मंलगनेर, काकासाहेब पादरे आदी शेतकरी बांधव व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleiPhone 15 मोबाईलचे जामखेड येथील एस.एस मोबाईल शाॅपीमध्ये धमाक्यात लॉन्चिंग..
Next Article Ahmednagar Rain। अहमदनगरमध्ये पाणी तुंबण्याला महानगरपालिकेचे नगर रचना विभागाचे चारठाणकर साहेबच जबाबदार ? वाचा सविस्तर
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.