Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सर्वसामान्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले – सौ.सुनंदाताई पवार

डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सर्वसामान्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले – सौ.सुनंदाताई पवार

mahalokwaniBy mahalokwaniSeptember 27, 2023Updated:September 27, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार

कर्मवीरांनी दीन-दुबळ्या सर्व समाजासाठी शाळा उघडून सर्वसामान्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले, विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या, थोर समाज सुधारकांचा चरित्र अभ्यास करावा तसेच विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास आणि स्वच्छतेची जोपासना करावी. गेली 35 वर्षे सामाजिक काम करत असताना मी स्वच्छतेला अधिक महत्त्व देण्याचे काम केले.आपणही हे काम अविरत पणे करावे.असे मत सौ.सुनंदाताई पवार यांनी व्यक्त केले.

आज रोजी जामखेड शहरातील रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश व कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नागेश संकुलात डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील जयंती सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कर्मवीर जयंती निमित्त विद्यार्थ्यांनी ढोल पथक ,ताशा पथक, लेझीम पथक, झांज पथक ,मुलींची टिपरी पथक कर्मवीर दिंडी, रिबीन पथक, एनसीसी चे ध्वज पथक, कर्मवीर रथ असे जामखेड शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.


याप्रसंगी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते विचारवंत सुभाष वारे यांनी मनोगतामध्ये कर्मवीर अण्णांनी बहुजना शिकण्यासाठी वाड्यावर शाळा चालू केल्या.समाज जातीपातीच्या मध्ये विखुरला गेल्या आहे ज्यावेळेस जातीचा प्रश्न सुटेल त्यावेळेस आपण पूर्ण ताकतीने पुढे जाऊ ,विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर सामाजिक प्रश्न विचारात घेतले पाहिजे. विज्ञान,इतिहास,लोकशाहीला पूरक अशा सर्व उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.निर्भिड, परखड शब्दांमध्ये चालू घडामोडीवर प्रकाश टाकला.


कार्यक्रमाचे अध्यक्ष बारामती ॲग्रो चे विश्वस्त सौ सुनंदाताई पवार तर प्रमुख उपस्थिती स्कूल कमिटी सदस्य व कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष प्रा मधुकर राळेभात , सुरेश भोसले,जेष्ठ सदस्य हरिभाऊ बेलेकर ,रा.कॉं. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, प्रकाश सदाफुले, विनायक राऊत, मुख्याधिकारी अजय साळवे , गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, आरोळे हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. शोभाताई आरोळे, नगरसेविका विद्याताई वाव्हळ, उपअभियंता शशिकांत सुतार ,सुभाष फाळके

नगरसेवक मोहन पवार, रमेश आजबे, सरपंच बापूसाहेब कार्ले,प्रहार चे जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग उगले ,डॉ सचिन काकडे, अमोल गिरमे,सुल्ताना शेख , सचिन शिंदे,प्राचार्य मडके बि.के. ,मुख्याध्यापिका चौधरी के डी पर्यवेक्षक कोकाटे व्ही के, पर्यवेक्षक संजय हजारे, गुरुकुल प्रमुख संतोष ससाने, प्रा कैलास वायकर, रघुनाथ मोहोळकर ,साळुंखे बी एस विनोद सासवडकर,एनसीसी प्रमुख मयुर भोसले , शिंदे बी एस, नागेश – कन्या विद्यालयातील सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी शिक्षक स्टाफ ,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सूत्रसंचलन संभाजी इंगळे, स्वाती अभंग तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका सौ.चौधरी के.डी.यांनी केले.

  सूत्रसंचलन संभाजी इंगळे, स्वाती अभंग तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका सौ.चौधरी के.डी.यांनी केले.
  सूत्रसंचलन संभाजी इंगळे, स्वाती अभंग तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका सौ.चौधरी के.डी.यांनी केले.
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleNashik Onion | बळीराजा सुखावणार; सहा दिवसांपासून बंद असलेला कांदा लिलाव उद्यापासून सुरु होणार?
Next Article Rohit Pawar यांचा वाढदिवस; मतदारसंघातील गरजू महिलांसाठी निर्धूर चुल वाटप कार्यक्रमाचे आयोजन
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.