Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड आयकॉन सिटी गणेश मंडळांच्या महाआरतीचा बहुमान दिलीप गुगळे यांना; विविध स्पर्धेचे आयोजन..

जामखेड आयकॉन सिटी गणेश मंडळांच्या महाआरतीचा बहुमान दिलीप गुगळे यांना; विविध स्पर्धेचे आयोजन..

mahalokwaniBy mahalokwaniSeptember 28, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील नगर रोड येथील
आयकॉन सिटी गणेश मंडळांच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले.यामध्ये संगीत खुर्ची,लिंबू चमचा स्पर्धा घेण्यात आल्या. लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी मोठ्या उत्साहात स्पर्धा संपन्न झाले.
आज रोजी सायंकाळी एच् यु गुगळे क्लाॅथ चे संचालक उद्योगपती दिलीप शेठ गुगळे सप्त्नीक महाआरती चा बहुमान गणेश मंडळांच्या वतीने देण्यात आला.


यावेळी स्पर्धेतील विद्यार्थ्यांना भेट वस्तू देण्यात आले. संगीत खुर्ची स्पर्धेत मोठ्या गटात ईशा शिंदे प्रतिक्षा सारूक तसेच छोट्या गटात सिया वनारसे,शिवतेज पवार तसेच लिंबू चमचा स्पर्धेत मोठ्या गटात ईशा शिंदे, नेत्रा वनारसे,श्रेया गवसणे व छोट्या गटात शिवतेज जगताप ,दिव्यांश पवार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


यावेळी दिलीप शेठ गुगळे, संतोषशेठ फिरोदिया, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा कैलास माने सर,ॲड.नवनित बोरा, ॲड.बारवकर,शिक्षक बंँक चे संचालक संतोषकुमार राऊत, डॉ. प्रताप चौरे ,आघाव सर,विशाल शिंदे, राहुल शेठ गांधी,ब्रम्हदेव हजारे, गणेश निकम, सचिन अंदूरे, श्री.बारवकर, समुद्र सर, राजेंद्र काथवटे, निलेश वनारसे, सुनील बुध्दीवंत , गणेश गवसणे, पोलीस उपनिरीक्षक गवसणे, पवार सर आदी ICon City काॅलनीतील मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.


शिक्षक बंँक चे सिनियर ऑफिसर संतोष उगले यांच्या वतीने ICon City गणेश मंडळाला टी- शर्ट वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष खाडे सर व सचिव गणेश निकम व मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.


सुत्रसंचलन गायकवाड सर यांनी केले तर आभार सचिन अंदूरे यांनी मानले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleRohit Pawar यांचा वाढदिवस; मतदारसंघातील गरजू महिलांसाठी निर्धूर चुल वाटप कार्यक्रमाचे आयोजन
Next Article जामखेड तालुक्यात आ.रोहित पवार यांचे भावी मुख्यमंत्री नंतर आता ‘ काळीज ‘ नावाचे बॅनर झळकले
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.