Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड वस्ताद सत्ता ग्रुपच्या वतीने खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न; पैठणीच्या पहिल्या मानकरी ठरल्या ; दिपाली शरद माने

जामखेड वस्ताद सत्ता ग्रुपच्या वतीने खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न; पैठणीच्या पहिल्या मानकरी ठरल्या ; दिपाली शरद माने

mahalokwaniBy mahalokwaniSeptember 28, 2023Updated:September 28, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

[10:46 pm, 28/09/2023] Maha Rep Dhanraj Pawar Jamkhed: जामखेड वस्ताद सत्ता ग्रुपच्या वतीने खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न; पैठणीच्या पहिल्या मानकरी ठरल्या ; दिपाली शरद माने
[10:46 pm, 28/09/2023] Maha Rep Dhanraj Pawar Jamkhed:

[10:46 pm, 28/09/2023] Maha Rep Dhanraj Pawar Jamkhed: जामखेड वस्ताद सत्ता ग्रुपच्या वतीने खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न; पैठणीच्या पहिल्या मानकरी ठरल्या ; दिपाली शरद माने
[10:46 pm, 28/09/2023] Maha Rep Dhanraj Pawar Jamkhed:

जामखेड प्रतिनिधी- धनराज पवार : तपनेश्वरचा राजा, वस्ताद सत्ता ग्रुप च्या वतीने खेळ पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर हा कार्यक्रम शिवसेना तालुकाप्रमुख प्रा कैलास माने (सर) व वस्ताद सत्ता ग्रुप चे उल्हास (वस्ताद) माने यांच्या वतीने दिनांक २५ / ९ / २०२३ सोमवार रोजी वेळ संध्याकाळी ६ ते १०. वा.तपनेश्वर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले, सहायक पोलिस निरीक्षक संगिता गिरी मॅडम, शिवसेना शहरप्रमुख देविदास भादलकर, जिल्हा अल्पसंख्याक प्रमुख मुस्तफा शेख (मेजर), विवेक कुलकर्णी,संतोषशेठ फिरोदिया,माजी उपनगराध्यक्ष महेश निमोणकर, गणेशशेठ डोंगरे, संतोष गव्हाळे, गणेश हगवणे आदी उपस्थित होते.


महाराष्ट्राला वेड लावलेल्या अभिनेते सुभाष यादव यांचा प्रस्तुत काॅमेडी तडका व खेळ पैठणीचा, तळयात मळयात या रंगतदार, तुफान विनोदी कार्यक्रमाने जामखेड कर मंत्रमुग्ध झाले. होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये गप्पा गोष्टी, रंजक खेळ उखाणे, गीत, नृत्य, विनोदी अशी भक्कम मेजवानी महिला दंग झाल्या, कार्यक्रमात अभिनेत्री माधुरी पवार यांच्या दिलखेचक अदांनी जामखेड करांची मने जिंकली.


या होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस दिपाली शरद माने यांना पैठणी व सोन्याची नथ ,द्वितीय क्रमांक मिनाक्षी गणेश झरकर यांना पैठणी व एलईडी टीव्ही, तृतीय क्रमांक मंगल शहाजी माने यांना पैठणी व फ्रिज बक्षीस तसेच इतर सहभागी माहिलांना वस्तू देण्यात आले. यामध्ये प्रथम बक्षीस एच् यु गुगळे, द्वितीय बक्षीस शितल कलेक्शन, तृतीय बक्षीस नूर हॅण्डूलम तसेच उत्तेजनार्थ सर्व बक्षिस आष्टेकर मोबाईल शाॅपी यांच्या वतीने देण्यात आले.यावेळी अभिनेत्री माधुरी पवार,सौ.वर्षाताई कैलास माने,सौ.सारिका उल्हास माने ,सौ.वैशालीताई प्रकाश माने यांच्या हस्ते सर्व विजेत्या महिलांना बक्षीस वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी महिला व पुरुष मंडळीनी तुफान गर्दी केली होती.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिकेत जाधव, शरद माने, शिवा येवले, आण्णासाहेब जाधव,सावता जाधव,कृष्णा जाधव, सचिन धोंडे, सोहेल तांबोळी, अक्षय गुरसाळी, योगेश पवार, राहुल माने, सोमनाथ पवार, अतिश चव्हाण, विशाल काशिद, ऋषी कंगले, अक्षय शिंदे, ऋषी कुंजीर, राहुल शिरगिरे,विशाल गंगावणे आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विजय जाधव सर यांनी केले तर आभार अंजली माने यांनी मानले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड तालुक्यात आ.रोहित पवार यांचे भावी मुख्यमंत्री नंतर आता ‘ काळीज ‘ नावाचे बॅनर झळकले
Next Article सभापती डॉ. भगवान मुरूमकर यांचे मूळ मालकांना जमिनी मिळवून देण्यासाठी खा. डॉ. सुजय विखे व आमदार प्रा.राम शिंदे यांना निवेदन
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.