Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड शहरातील गणेश विसर्जन मिरवणुक उत्साहात संपन्न; माजी मंत्री तथा आमदार प्रा.राम शिंदे यांची विशेष उपस्थिती

जामखेड शहरातील गणेश विसर्जन मिरवणुक उत्साहात संपन्न; माजी मंत्री तथा आमदार प्रा.राम शिंदे यांची विशेष उपस्थिती

mahalokwaniBy mahalokwaniSeptember 29, 2023Updated:September 29, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार

अनंत चतुर्दशी निमित्त जामखेड शहरातील विसर्जन मिरवणुक सोहळ्या निमित्ताने नगरसेवक अमित (भाऊ) चिंतामणी मित्र परिवाराच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी विसर्जन मिरवणुकीमध्ये शहरातील सर्व गणेश मंडळांच्या अध्यक्ष व सदस्यांचा माजी मंत्री तथा आमदार प्रा राम शिंदे यांच्या हस्ते व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये मानाचा श्रीफळ व सन्मान चिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.


यावेळी रामचंद्र मित्र मंडळ,शिवशांती मित्र मंडळ,राजे शिवाजी युवा मंच, जयहिंद,विश्वक्रांती शिवशक्ती,वीरराजे, वस्ताद सत्ता, पृथ्वीराजे, शंभूराजे, जनविकास सेवाभावी संस्था, धर्मवीर, योध्दा, महासंग्राम , कान्होपात्रा,एस टी कामगार, जामखेड नगर परिषद कर्मचारी, महाराजा,तांडव, हनुमान, सिध्दीविनायक (मार्केट यार्ड), वक्रतुंड, सावतामाळी, जाणता राजा, रूद्राक्ष यांसह अनेक गणेश मंडळांचे नगरसेवक अमित (भाऊ) चिंतामणी मित्र परिवाराच्या स्वागत कक्ष उभारून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.


गणेश प्रतिष्ठापना च्या दिवशी वरुणराजाचे देखील आगमन झाले.गेली १० दिवसांमध्ये कमी अधिक प्रमाणात सर्वदूर पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे.त्याचा एक भाग म्हणून आजच्या विसर्जन मिरवणुक सोहळ्या मध्ये युवकांसह अबालवृद्धांचा उत्साह दिसून येत आहे.आज या निमित्त सर्व गणेश भक्तांच्या पुढील वर्षभराच्या सुख समृद्धीसाठी गणराया चरणी प्रार्थना करत आहे.यावेळी आमदार प्रा राम शिंदे म्हणाले.


यावेळी माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर,कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती शरद कार्ले, नगरसेवक डॉ ज्ञानेश्वर झेंडे,प्रविण चोरडिया, मनोज कुलकर्णी,पोपट राळेभात, ॲड. प्रविण सानप, संजय राऊत,मोहन (मामा) गडदे, लहु शिंदे शिवकुमार डोंगरे,श्रीराम डोके,मोहन देवकाते, डॉ.विठ्ठल राळेभात, गणेश राळेभात, पांडुरंग माने, संतोष गव्हाळे, बिट्टू मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तहसीलदार योगेश चंद्रे साहेब या मिरवणुक सोहळ्यासाठी प्रशासन व पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवून विसर्जन सोहळा पार पाडला.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleFlipkart Big Billion Sale 2023: अर्ध्या किमतीत मिळणार मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप तसेच इतर अनेक वस्तूं ; या दिवशी होणार फ्लिपकार्ट बिग बिलियन सेलला सुरवात
Next Article Gautami Patil |गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल; गौतमीने केले असे काही कृत्य त्यामुळे झाला गुन्हा दाखल..
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.