Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Manoj Jarange | मनोज जरांगेंचं सरकारला ओपन चॅलेंज; मराठ्यांना आरक्षण द्यावंच लागेल, अन्यथा

Manoj Jarange | मनोज जरांगेंचं सरकारला ओपन चॅलेंज; मराठ्यांना आरक्षण द्यावंच लागेल, अन्यथा

mahalokwaniBy mahalokwaniOctober 12, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

मनोज जरांगे Manoj Jarange यांच्या रूपात मराठा समाजाला एक लढाऊ नेता मिळाला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही, कारण कि आत्तापर्यतच्या इतिहासातील सर्वात मोठे उपोषण आणि त्यानंतर गावागावात , तालुक्यात तसेच जिल्ह्यात त्यांच्या ज्या सभा झाल्या , व त्या सभेतील गर्दी हे पाहता आत्ता मराठा समाज पून्हा एकदा एकत्रित आलेला पाहायला मिळत आहे .

मनोज जरांगे Manoj Jarange आम्ही ओबीसी मधूनच आरक्षण घेणार


आंतरवली या गावात उपोषण चालू, सुरवातीचा काळ कठीण होता, परंतु गावकऱ्यांनी केलेली मदत , तसेच तालुक्यातून , अनेक जिल्ह्यातून मला जो सखल मराठा समाजाने जो पाठींबा मिळत होता , यावेळी मनोज जरांगे Manoj Jarange पाटील म्हणाले कि, या तुम्हा सर्वांचा जो पाठींबा मिळत होता हे पाहून मला लढण्याची ताकत मिळत गेली

मनोज जरांगेंनी Manoj Jarange शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

राज्य सरकारने मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी एका समितीची स्थापना केलेली आहे. सरकारला आरक्षण द्यावंच लागले, त्यांच्याकडे कोणताही पर्याय नाहीये, असं म्हणत मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगेंनी Manoj Jarange शिंदे-फडणवीस सरकारला इशारा दिला आहे.

Israel-Palestine इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष पेटला; सात हजार रॉकेटचा मारा इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यात 100 ठार, अवीवने गाझामध्ये 198 ठार

Table of Contents

मनोज जरांगे Manoj Jarange आम्ही ओबीसी मधूनच आरक्षण घेणार
मनोज जरांगेंनी Manoj Jarange शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकारवर माझा विश्वास आहे, त्यांनी मला ४० दिवसाचा वेळ दिला होता, तो मी त्यांना दिला आहे आत्ता वेळ आहे ती आरक्षण देण्याची सरसकट मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याची, त्यांनी काय विचार केला असेल तो असेल आपण आरक्षण घेणार म्हणजे घेणार , जर सरकारने यात काही छक्के पंज्जे केले तर हा मराठा समाज गप्प बसणार नाही, जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत मराठा समाज आंतरवली मध्येच राहील मंग बघू कसे आरक्षण मिळत नाही ,

सरकारने मराठा समाजाला ४० दिवस दिले आहेत आणि धनगर समाजाला ५० दिवस दिले आहेत , यावर बोलतांना मनोज जरांगे पाटील म्हणाले कि, आम्ही जर दोघे एकत्र आलो तर या सरकारचे काय होईल याचा विचार करावा, आम्ही कोणाच्याही आरक्षणाच्या विरोधात नाहीत, आमचे जे ओबीसी मधील वाढीव आरक्षण आहे ते आम्हाला मिळाले पाहिजे, कारण ते आमच्या हक्काचे आहे

छत्रपती संभाजीनगरच्या गंगापुरमध्ये त्यांनी मराठा बांधवांशी संवाद साधला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जरांगे बोलत होते. सरकारने येत्या ४० दिवसांत मराठ्यांना आरक्षण द्यावंच लागणार आहे. हैदराबादेतून आलेल्या पथकाने ५ हजार नमुने दिले असून ते समितीकडे पाठवण्यात आल्याचंही मनोज जरांगे Manoj Jarange पाटलांनी म्हटलं आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड तालुक्यातील शिऊर गावातील या कामाची होणार अन्य बीडीओ मार्फत चौकशी- पांडुरंग समुद्र यांच्या मागणीला मिळाले यश
Next Article जामखेड गणेशोत्सव स्पर्धेचे बक्षीस वितरण; आमदार रोहित पवार यांच्या हस्ते संपन्न
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.