Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ‘आमचे देवही दारू पितात’; ‘या’ मराठी अभिनेत्रीचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य !

‘आमचे देवही दारू पितात’; ‘या’ मराठी अभिनेत्रीचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य !

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 2, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

मुंबई : 2022 मध्ये या अभिनेत्रीला वादग्रस्त पोस्टमुळे जेलमध्ये जावं लागलं होतं. संपूर्ण वर्षभर ती प्रचंड चर्चेत होती. केतकीला काही महिन्याआधीच तिच्या फेसबुकचे अक्सेस परत देण्यात आले. अभिनेत्री केतकी चितळे नेहमीच तिची मतं सोशल मीडियावर मांडत असते. त्यानंतर केतकी सोशल मीडियावर प्रामुख्यानं फेसबुकवर सक्रीय झाली. मात्र नंतर केतकीच्या सोशल मीडिया पोस्ट पुन्हा चर्चेत येऊ लागल्या. दरम्यान 31 डिसेंबरला केतकीनं शेअर केलेल्या व्हिडीओनं पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. केतकी नेटकऱ्यांच्या पुन्हा निशाण्यावर आली आहे. इतकंच नाही तर नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला केतकीनं उत्तर देखील दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Ketaki Chitale (@epilepsy_warrior_queen)

केतकीनं फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केलाय ज्यात तिच्या हातात दारूचा ग्लास दिसत आहे. ग्लास हातात घेऊन केतकी सर्वांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा देताना दिसतेय. हा व्हिडीओ शेअर करत केतकीनं एक पोस्ट लिहिली आहे. ज्यात तिनं म्हटलंय, ‘फादर त्या सगळ्यांना माफकरा. कारण त्यांना माहिती नाहीये ते काय करत आहेत. ती काही चुकीचं बोलत असेन तर मला नक्की सांगा. मैं कट्टर सनातन हिन्दू हूँ लेकीन इसका मतलब यह नहीं की बाकी सब 100%गलत है. सगळ्यांना माफ करा पण कझी विसरू नका’.

केतकीचा दारू पितानाचा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच संतापले. केतकीला पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. एका युझरनं म्हटलं, ‘वाह दीदी… लोकांना सांगायचं इंग्रजी परंपरा पाळू नका आणि आपण ढोसायचं’ .

या युझरला उत्तर देत केतकीनं वादग्रस्त्र विधान केलं आहे. तिनं म्हटलंय, ‘मी कधी म्हणाले इंग्रजी परंपरा पाळू नका? सोमरस म्हणजे वाईन. सनातन धर्मात दारू आहे. आमचे देवही दारू पितात. काली मातेला तर दारूचे नैवेद्य असते. तसंच काही शंकाराच्या मंदिरातही. स्वत:ची संस्कृती शिका, हे मी नेहमी लिहिते आणि सांगते. फरक शिका’.

धक्कादायक; मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानाजवळ बॉम्ब आढळला, बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल !

अभिनेत्री केतकीचा व्हिडीओ आणि युझरच्या कमेंटला दिलेलं उत्तर चांगलंच चर्चेत आलं आहे. आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात केलेली फेसबुक पोस्टमुळे केतकीला जवळपास 40 दिवस तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. अटक झाल्यानंतरही केतकी तिच्या भूमिकेवर ठाम होती. फेसबुक पोस्ट डिलिट करण्यास तिनं नकार दिला होती. तिच्या फेसबुक अकाऊंटवर ती पोस्ट आजही पाहायला मिळतेय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleधक्कादायक; मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानाजवळ बॉम्ब आढळला, बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल !
Next Article तात्काळ बैठक घेऊन पत्रकारांवरील अन्याय दूर करत इतर प्रवाहातील पत्रकारांनाही पुरस्कार देण्यात यावेत !
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.