Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Manoj Jarange | जामखेड येथे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ, मराठा समाजाच्या रणरागिणी रस्त्यावर..

Manoj Jarange | जामखेड येथे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ, मराठा समाजाच्या रणरागिणी रस्त्यावर..

mahalokwaniBy mahalokwaniOctober 30, 2023Updated:October 30, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

मराठा क्रांती मोर्चा, महिला यांच्या वतीने कँण्डल मार्च ; हजारोंच्या संख्येने माहिला सहभागी

जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले Manoj Jarange मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सोमवारी जामखेड शहरात मराठा क्रांती मोर्चा माहिला विभाग यांच्या वतीने कँण्डल मार्च काढला.

तसेच मराठा क्रांती मोर्चा जामखेड तालुका मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी असून आरक्षण मिळाल्या शिवाय मराठा समाज शांत बसणार नाही असे कँण्डल मार्च दरम्यान मराठा समाजातील माहिला व मुलींनी भाषणातून सांगितले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून मनोज जरांगे Manoj Jarange पाटिल हे आमरण उपोषण बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी व मराठा समाजाला आरक्षण लागु करण्यासाठी जामखेड शहरातुन मराठा क्रांती मोर्चा महीला विभाग यांच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला होता.

या कॅन्डल मार्च मध्ये हजारो महीलांनी हातात मेन बत्ती पेटवून शहरातुन कॅन्डल मार्च काढत मराठा आरक्षणाच्या घोषणा दिल्या.

छत्रपती संभाजी महाराज मार्ग,बिड रोड काॅर्नर, जयहिंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज पेठ,शनी चौक, संविधान चौक, खर्डा रोड, खर्डा चौक ते तहसील कार्यालय समोर रॅली दरम्यान ” एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे असे घोषणाने जामखेड शहर दुमदुमून गेला.

जामखेड येथे मराठा क्रांती मोर्चा महिला भगिनीं यांच्या वतीने समाजातर्फे सोमवारी दि. ३० रोजी सायंकाळी साडेसहा वाजता तहसील कार्यालय येथून कँण्डल मार्चचे आयोजन केले होते. मराठा समाजातील पुरुष, महिला तसेच लहान मुले यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठा क्रांती मोर्चा महिला विभाग च्या रणरागिणी माहिलांनी मराठा उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत जामखेड तालुक्यातील मराठा समाज सोबत असल्याचे आपल्या भाषणातून सांगितले

.

यावेळी माहिला व मुलींनी मेणबत्ती लावून जय जिजाऊ, जय शिवराय , यांच्या नावाचा जय घोष केला. उपोषण स्थळी तहसील कार्यालय येथे कँण्डल मार्च काडून चौकात एकत्र जमून घोषणाबाजी व मेणबत्ती लावून मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणाबाजी परिसर दणाणून सोडला.
कँण्डल मार्च चा समारोप राष्ट्रगीत म्हणून करण्यात आले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleonion rate | कांद्याचे भाव एका आठवड्यात दुप्पट; दिवाळीमध्ये कांद्याला मिळू शकतो इतका भाव.?
Next Article Maratha Reservations | मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ ; जामखेड येथे रास्ता रोको आंदोलन
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.