Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » लाडजळगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. कांताबाई राठोड यांची बिनविरोध निवड..!

लाडजळगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. कांताबाई राठोड यांची बिनविरोध निवड..!

mahalokwaniBy mahalokwaniNovember 24, 2023Updated:November 24, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

बालमटाकळी/प्रतिनिधी ( इसाक शेख ) दि. २४/११/२०२३

शेवगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या लाडजळगाव येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ. कांताबाई बबन राठोड यांची शुक्रवारी ( ता.२४ ) रोजी घेण्यात आलेल्या निवडणूक प्रक्रियेत बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गावचे लोकनियुक्त सरपंच अंबादास ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ग्रामपंचायत कार्यालयात निवड प्रक्रिया पार पडली असून यामध्ये उपसरपंच पदासाठी भाजपचे नितीनभाऊ काकडे यांचे समर्थक दत्ता तहकिक यांच्या गटाच्या सौ. कांताबाई बबन राठोड तर राष्ट्रवादीचे काकासाहेब तहकिक यांच्या गटाचे प्रल्हाद काकासाहेब तहकीक या दोघांनी उपसरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज भरला होता

ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. कांताबाई राठोड

परंतु प्रल्हाद काकासाहेब तहाकिक यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने तसेच लोकनियुक्त सरपंच अंबादास ढाकणे यांच्या सर्वपक्षीय गटाने माजी उपसपंच दत्ता तहकिक यांच्या गटाला पाठिंबा देत उपसरपंच पदासाठी सौ. कांताबाई बबन राठोड यांचा एकमेव अर्ज राहिल्याने सदर उपसरपंच पदाची निवड ही बिनविरोध होत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते यांनी जाहीर केले तसेच त्यांना ग्रामसेवक चंद्रकांत अहिरे, तलाठी सोमनाथ आमने यांनी सहाय्य केले. निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर नवनिर्वाचित सरपंच अंबादास बाबासाहेब ढाकणे, नवनिर्वाचित उपसरपंच सौ. कांताबाई बबन राठोड तसेच अधिकाऱ्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

Passport | पासपोर्ट काढणे झाले सोपे ; जाणून घ्या कसा काढायचा पासपोर्ट..

यावेळी माजी उपसरपंच दत्तात्रय तहकिक, शेषराव वंजारी, दत्ता वंजारी, राजेंद्र गायकवाड, राम पाटील, विठ्ठल ढाकणे, केदार पाटील, लिंबा गव्हाणे, शहादेव शिंदे, बापूसाहेब गायकवाड ( मेजर ), लक्ष्मण तहकिक, अशोक क्षीरसागर, साजीद शेख, रामनाथ मुळक, राजू राठोड, जयसिंग राठोड, रवी शिंदे, गणेश वैद्य, आबासाहेब सांगळे सर्वश्री ग्रामपंचायत सदस्य सचिन बंडू पाटील, सौ. अर्चना वसंत वीर, दादासाहेब मोहन तहकिक, सौ. कल्याण बाळासाहेब जाधव, सौ. शितल विशाल पाटील, आकाश आप्पासाहेब काजळे, भरत शिवाजी गव्हाणे,

Table of Contents

ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. कांताबाई राठोड

सौ. आशाबाई शेषराव वंजारी, सौ. मिनाबाई मोहन शिंदे यांच्यासह आदी ग्रामस्थ, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच निवडणूकस्थळी शेवगावचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली बोधेगाव पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक भास्कर गावंडे, पोलीस हवालदार राजेंद्र ससाणे, पोलीस नाईक ईश्वर गरजे, पोलीस नाईक सुखदेव धोत्रे आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticlePassport | पासपोर्ट काढणे झाले सोपे ; जाणून घ्या कसा काढायचा पासपोर्ट..
Next Article बालमटाकळीच्या उपसरंचपदी अरूणाबाई सर्जेराव घोरपडे यांची बिनविरोध निवड….!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.