Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Panjabrao Dakh पंजाबराव डख यांनी केले शेतकऱ्यांसाठी हे भाकीत; यावर होऊ शकतो परिणाम

Panjabrao Dakh पंजाबराव डख यांनी केले शेतकऱ्यांसाठी हे भाकीत; यावर होऊ शकतो परिणाम

mahalokwaniBy mahalokwaniNovember 26, 2023Updated:November 27, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Panjabrao Dakh weather पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज संपूर्ण महाराष्ट्रात परिचीत आहे, ज्या ज्या पंजाबराव डख यांनी हवामानावर भविष्य वाणी केली आहे, ती खरी ठरली आहे त्यामुळे पंजाबराव डख यांच्यावर आत्ता लोकांचा विश्वास बसत आहेRoyal Enfield Shotgun 650 रॉयल एनफील्ड शॉटगन 650 चे अनावरण, जाणून घ्या फिचर्स आणि किमत

Panjabrao Dakh weather पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज

ज्या वेळी शेतकरी संकटात असतो त्यावेळी पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज कामी आलेला आपल्याला पाहायला मिळाले आहे , आत्ता नुकतेच त्यांनी अहमदनगर जिल्ह्यासाठी तसेच महाराष्ट्रासाठी एक भविष्यवाणी केली आहे , यामध्ये अहमदनगर तसेच महाराष्ट्रा मध्ये पुढील दोन तीन दिवस हवामान कसे राहणार यावर भाष्य केले आहे , यात त्यांनी शेतकरी यांच्यासाठी महत्वाची भविष्य वाणी केली आहे

पंजाबराव डख Panjabrao Dakh weather पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज हे यांनी महाराष्ट्रासाठी भविष्य वाणी केली आहे त्यात त्यांनी असे म्हटले आहे कि, पुढील दोन तीन दिवस म्हणजेच ३० नोव्हेंबर पर्यंत ढगाळ वातावरण weather राहणार आहे तसेच जे पिके उभे आहेत यामध्ये कांदा , पालेभाज्या , फळाच्या बागेवर रोगराई पडेल यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, यासाठी शेतकऱ्यांनी काळजी घेणे महत्वाचे आहे

Table of Contents

Panjabrao Dakh weather पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज

या ढगाळ वातावरणासोबत अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याचा
पंजाबराव डख यांनी व्यक्त के केला आहे त्यामुळे कांदा तसेच इतर पिकांचे नुकसान होऊ शकते , आत्ता कांद्याला चांगला भाव मिळत आहे’ पण पंजाबराव डख यांनी जी भविष्यवाणी केली आहे , तसेच वातावरण तयार झाले आहे , शनिवारी रात्री अहमदनगर शहरातील अनेक ठिकाणी पाऊसाचा हलक्या सारी पडल्या आहेत

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleRoyal Enfield Shotgun 650 रॉयल एनफील्ड शॉटगन 650 चे अनावरण, जाणून घ्या फिचर्स आणि किमत
Next Article Jamkhed| जामखेड तालुक्यात घरकुल घोटाळा कारवाई करा अन्यथा तिव्र आंदोलन करणार आरपीआय जि.अध्यक्ष सुनील साळवे यांचा इशारा
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.