Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Weather Alerts : अवकाळी बरसणार; जनजीवन विस्कळीत होणार; मिचॉन्ग’चा तडाखा ‘या’ जिल्ह्यांना बसणार

Weather Alerts : अवकाळी बरसणार; जनजीवन विस्कळीत होणार; मिचॉन्ग’चा तडाखा ‘या’ जिल्ह्यांना बसणार

mahalokwaniBy mahalokwaniDecember 6, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Weather Alerts
Weather Alerts
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Weather Alerts : मिचाँग चक्रीवादळ (Michaung Cyclone)आता चेन्नईपासून दूर सरकलंय. हे वादळ किनाऱ्यालगत उत्तरेकडे सरकल्याचं हवामान विभागानं सकाळी जाहीर केलं होतं. पण या चक्रीवादळामुळे चेन्नई परिसरात रविवार आणि सोमवारी मिळून 36 तासांत 40 सेंटीमीटर एवढा पाऊस पडलाय.

हे हि वाचा 👉🏻: Rain Update |राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचे सावट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

या चक्रीवादळामुळे चेन्नईमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आतापर्यंत 12 जणांचा बळी घेतला आहे. राज्यात या वादळाचा परिणाम दिसून येत आहे. अनेक ठिकाणी ढगाळ हवामान आहे. थंडीचा कडाका कमी झाला आहे. आज पुणे आणि आसपासच्या परिसरात हवामान ढगाळ राहिल. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यानंतर अन्य ठिकाणी हवामान सामान्य राहिल असा अंदाज आहे.

The scs “michaung” over south coastal AP moved northwards during past 06 hours. The latest observation indicates that the lanfall process is completed. It lay centered at 1530 hours ist of today over south coastal AP, about 20 km WSW Of bapatla and 45 km NNE of Ongole. pic.twitter.com/xQFOg4wAMh

— India Meteorological Department (@Indiametdept) December 5, 2023

महाराष्ट्रावर मिचाँग हे चक्रीवादळ थेट धडकणार नाहीये, पण त्याच्या प्रभावामुळे 6 आणि 7 डिसेंबरला विदर्भातील काही भागांत वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तसंच महाराष्ट्र आणि मध्य भारतातील तापमानावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

हे चक्रीवादळ आणि वेस्टर्न डिस्टर्बन्स यांच्यामुळे यंदा डिसेंबरमध्ये राज्यातलं तापमान नेहमीपेक्षा थोडं जास्त राहील असा अंदाज भारतीय हवामान विभागाचे मुख्य संचालक मृत्यूंजय मोहोपात्रा यांनी काही दिवसांपूर्वी वर्तवला होता.

जिल्ह्यात हुडहुडी वाढणार
जिल्ह्यात पुढील ७२ तास सकाळी हलके धुके तसेच आकाश दुपारी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सात तारखे नंतर हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे . तसेच उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे किमान तापमानात आजपासून ते नऊ तारखेपर्यंत जिल्ह्यात दोन ते चार डिग्री सेल्सियस तर शहरात दोन ते तीन डिग्री सेल्सियस घट होण्याची शक्यता आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articlemaruti suzuki swift मारुती सुझुकी स्विफ्टची क्रेज कायम; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Next Article Smart watch। स्मार्ट वॉच ब्लूटूथ कॉलिंगसह 999 रुपयांमध्ये, बॅटरी देखील चालेल 5 दिवस !
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.