Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » IND vs ENG | टीम इंडिया विजयाच्या जवळ; इंग्लंड बॅकफूटवर

IND vs ENG | टीम इंडिया विजयाच्या जवळ; इंग्लंड बॅकफूटवर

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 26, 2024Updated:February 26, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

IND vs ENG रोहितने कसोटी कारकीर्दीतील 17 वं अर्धशतक ठोकलं आहे. रोहित शर्माने अर्धशतक ठोकत टीम इंडियाला मालिका विजयाच्या आणखी जवळ आणून ठेवलं आहे.

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी अर्धशतक झळकावलं आहे. रोहितने टीम इंडियाच्या दुसऱ्या डावातील 20 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर 2 धावा घेत अर्धशतक पूर्ण केलं. रोहितच्या या अर्धशतकी खेळीत 5 चौकार आणि 1 सिक्सचा समावेश होता. रोहितने अर्धशतकासाठी 69 चेंडूंचा सामना केला. रोहितचा स्ट्राईक रेट या दरम्यान 72.46 इतका होता. तसेच रोहितच्या कसोटी कारकीर्दीतील हे 17 वं अर्धशतक ठरलं.

1⃣7⃣th Test fifty for Rohit Sharma 👌 👌

Talk about captain leading from the front 👍 👍

Follow the match ▶️ https://t.co/FUbQ3Mhpq9#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/PymznAtOLZ

— BCCI (@BCCI) February 26, 2024

IND vs ENG टीम इंडियाला विजयासाठी 192 धावांचं आव्हान


इंग्लंडने टीम इंडियाला IND vs ENG चौथ्या कसोटी सामन्यात विजयासाठी तिसऱ्या दिवशी 192 धावांचं आव्हान दिलं. कॅप्टन रोहित शर्मा याने यशस्वी जयस्वाल याच्यासह तिसऱ्या दिवसापर्यंत बिनबाद 40 केल्या. त्यानंतर या सलामी जोडीने चौथ्या दिवसाची सुरुवात केली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर या दोघांनी मिळतील तशा धावा करत गेले. मात्र IND vs ENG इंग्लंडने भारताला पहिला झटक देत विकेट्सच खातं उघडलं.

Table of Contents

  • IND vs ENG टीम इंडियाला विजयासाठी 192 धावांचं आव्हान

IND vs ENG जो रुट याने टीम इंडियाला पहिला धक्का दिला. रुटने टीम इंडियाच्या डावातील 18 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर यशस्वी जयस्वाल याचा काटा काढला. जेम्स एंडरसन याने वयाच्या 41 व्या वर्षी 20 वर्षांच्या तरुणांना लाजवेल असा अप्रतिम कॅच घेतला. यशस्वीने जो रुटच्या बॉलिंगवर फटका मारला. यशस्वीने मारलेला फटका जेम्स एंडरसनच्या दिशेने गेला. एंडरसनने उडी घेत सुंदर असा कॅच घेतला. त्यामुळे यशस्वीला माघारी जावं लागंल. यशस्वी 37 धावा करुन आऊट झाला. त्यामुळे टीम इंडियाची सलामी जोडी 84 धावांवर फुटली.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleAjit Pawar |अजित पवार भडकले; मस्ती आली आहे का?
Next Article Jamkhed| जि.प.प्राथ.शाळा, तपनेश्वर येथील संरक्षण भिंतसाठी ; रस्त्यावर उतरून भिक मांगो आंदोलन करणार – ॲड डॉ अरुण जाधव
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.