Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » डॉ. भास्कर मोरेंला अटक करा; अन्यथा राज्यभर उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा- पांडुरंग भोसले

डॉ. भास्कर मोरेंला अटक करा; अन्यथा राज्यभर उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा- पांडुरंग भोसले

mahalokwaniBy mahalokwaniMarch 10, 2024Updated:March 10, 2024No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पी. आय. महेश पाटील यांनी विध्यार्थ्यांना दिलेला शब्द पाळावा

जामखेड प्रतिनिधी

पोलीस प्रशासनाला डॉ. भास्कर मोरे (नराधम) या आरोपीस तातडीने अटक करावी अशी मागणी केली होती. मोरे यांच्या वर गुन्हा दाखल झाला आहे. आज २४ घंटे होऊन ही पोलीस प्रशासनाने अद्याप मोरे ला अटक केली नाही तसेच विद्यार्थी, विद्यार्थ्यांनीचे शैक्षणिक नुकसान होऊ नये.यासाठी प्रशासनाने व विद्यापीठाच्या संबंधित कुलगुरूंनी या काॅलेजची चौकशी लावावी तसेच काॅलेज बंद पडले पाहिजे.याची दखल घ्यावी. अन्यथा राज्यभर शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान च्या वतीने तीव्र आणि उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी पांडूरंग भोसले यांनी दिला आहे.

डॉ. भास्कर मोरेंला अटक करा

डॉ. भास्कर मोरे यांच्यावर सात गुन्हे दाखल आहेत यामध्ये ॲट्रासिटी दाखल आहे.जामिन घेऊन बाहेर आला.अशा प्रकार चे वर्तन असणाऱ्या माणसाने कागदे रंगवून विद्यापीठाचे आलेल्या अधिकाऱ्यांची दिशाभूल व फसवणूक करण्याचे काम डॉ भास्कर मोरे यांनी केले.गूगल वर सर्च केले अहमदनगर येथे काॅलेज आहे.अहमदनगर येथे आल्यावर वाटतं ७५ किलोमीटर अंतरावर आहे.काॅलेज मध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर सर्वांची झाप उघडती.डाॅक्टर होण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना विचारा कोणत्या हाॅस्पिटल ला गेले आहेत का? असा सवाल यावेळी संभाजी ब्रिगेड चे आण्णासाहेब सावंत यांनी केला.

गेल्या पाच दिवसांपासून रत्नदीप मेडिकल फौंडेशन चे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. काल पुणे विद्यापीठाची कमीटी येऊन गेल्या नंतर आज रोजी रायगड व नाशिक येथील कमिटीच्या सदस्यांनी उपोषणकर्त्यांच्या भावना जाणुन घेऊन तसेच रत्नदीप मेडिकल फाउंडेशन च्या कॉलेजची तपासणी केली या तपासणीमध्ये समितीच्या सदस्यांना अनेक त्रुटी दिसून आल्या.विद्यार्थ्यांच्या मागण्या नुसार आज रोजी रत्नदीप मेडिकल कॉलेज व नर्सिंग होम साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे जि.रायगडचे व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकची कमिटी सदस्य यांना रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या तपासणी मध्ये अनेक अडचणी दिसून आल्या. तसेच या ठिकाणी धक्कादायक बाब म्हणजे समितीला नर्सिंग कॉलेजच आढळून आले नाही. त्यामुळे रत्नदीप मेडिकल फाउंडेशन संस्थेवर कडक कारवाईचे करण्याचे अश्वासन विद्यापीठ समितीच्या सदस्यांनी दिले.

यावेळी कॉलेज मध्ये प्रवेश करताच रत्नदीप मेडिकलच्या व्यवस्थापनचा बेशिस्तीपणा दिसुन आला. चौकशीसाठी विद्यापीठ समिती येणार आहे,हे कळल्यावर कॉलेजला सूट्टी जाहीर केली. त्यामुळे चौकशी समिती आणि व्यवस्थापन व कॉलेज स्टाफचा संपर्क येऊ नये. यासाठी खटाटोप केला. चौकशीसाठी आलेल्या आधिकाऱ्यांना दोन तास कॉलेजच्या गेटवर थांबावे लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे जि. रायगडचे डॉ विशाल पांडे, डॉ संतोष शेळके, डॉ ब्रिजेश अय्यर, डॉ एस आर भगत. तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचे विद्यार्थी कल्याण विभाग संचालक संदिप कुलकर्णी, डॉ अभय पाटकर प्रा नासिक, होमिओपॅथी काँलेज कोल्हापूरचे डॉ मिलिंद गायकवाड यांच्या समितीने कॉलेज मध्ये तपासणी केली मात्र या ठिकाणी त्यांना अनेक त्रुटी आढळून आल्या.

समितीने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले की, आपल्या तक्रारी व आमच्या तपासणी अहवालात आढळलेल्या त्रुटी या सर्व विद्यापीठास सादर करुन रत्नदीप मेडिकल फौंडेशन विरोधात विद्यापीठ कारवाई करणार असे अश्वासन देण्यात आले. आरोपीला अटक व कॉलेजची मान्यता जो पर्यंत रद्द करण्यात येत तो पर्यंत आमचे आंदोलन सुरूच रहाणार असे मत आंदोलनकर्त्या विद्यार्थीनी दिल्याने पाचव्या दिवशीही आंदोलन सुरूच आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleDr. Babasaheb Ambedkar | डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार सुनिल साळवे यांना जाहीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १२ मार्च रोजी पुरस्कार देऊन सन्मानित करणार
Next Article old car |फोरव्हीलर कार फक्त २ लाख ते ४ लाखांमध्ये; या कंपन्यांच्या कार उपलब्ध..
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.