Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Ram Shinde | कर्जतमधील कुकडीच्या कामांसाठी नाबार्डकडून 249 कोटींचे कर्ज मिळणार – आमदार प्रा.राम शिंदे

Ram Shinde | कर्जतमधील कुकडीच्या कामांसाठी नाबार्डकडून 249 कोटींचे कर्ज मिळणार – आमदार प्रा.राम शिंदे

mahalokwaniBy mahalokwaniMarch 15, 2024Updated:March 15, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

कर्जत जामखेड : जलसंपदा विभागाच्या राज्यातील अपुर्ण सिंचन प्रकल्प पुर्ण करणे आणि पुर्ण प्रकल्पांच्या वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करणे या पहिल्या टप्प्यातील कामांसाठी राज्य सरकारने नाबार्डकडून दिर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.या शासन निर्णयामुळे कर्जतमधील कुकडीच्या कामांसाठी नाबार्डकडून 249 कोटी रूपये उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती आमदार प्रा.राम शिंदे Ram Shinde यांनी

दिली.

Personal Loan| वैयक्तिक कर्ज मिळवा सर्वात कमी व्याजदरात; कर्ज मिळविण्यासाठी 5 टिप्सचा वापर करा.!

कुकडीच्या कामांसाठी नाबार्डकडून 249 कोटींचे कर्ज मिळणार Ram Shinde

जलसंधारण मंत्री असताना आमदार प्रा राम शिंदे Ram Shinde यांनी कुकडी प्रकल्पासाठी 4 हजार कोटी रूपयांची सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी पुढाकार घेतला होता. 18 सप्टेंबर 2018 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत तत्कालीन फडणवीस सरकारने सुधारित प्रशासकीय मान्यता दिली होती. या मान्यतेमुळे कुकडी डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील अवर्षण प्रवण भागाला सिंचनाचा मोठा फायदा झाला आहे.आता आमदार प्रा राम शिंदे Ram Shinde यांच्या पुढाकारातून कुकडी प्रकल्पासाठी पुन्हा एकदा 249 कोटी रूपये नाबार्डच्या माध्यमांतून उपलब्ध होणार आहेत.

या निधीमुळे कर्जतमधील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. आमदार प्रा.राम शिंदे Ram Shinde यांना पाणीदार आमदार का म्हणतात याचाच प्रत्यय पुन्हा एकदा जनतेला आला आहे. जलसंपदा विभागाच्या राज्यातील 75 अपुर्ण सिंचन प्रकल्प पुर्ण करणे आणि 155 पुर्ण प्रकल्पांच्या वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी 15 हजार कोटींपैकी पहिल्या टप्प्यातील कामांसाठी राज्य सरकारने 7 हजार 500 कोटींचे कर्ज नाबार्डकडून दिर्घ मुदतीवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यात कुकडी प्रकल्पासाठी 249 रूपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. या निधीतून कर्जत तालुक्यातील कामे मार्गी लागणार आहेत. कृष्णा खोर्‍यातील कुकडी सिंचन प्रकल्पात कर्जत तालुक्याचा समावेश होतो.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleSharad Pawar | जामखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते व मान्यवरांच्या हस्ते संपन्न
Next Article RTE Admission 2024-25 प्रवेश सुरू; पूर्ण शिक्षण मोफत, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.