Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » vikhe-lanke विखे पिता-पुत्रांनी केला सर्वात मोठा भ्रष्टाचार; निलेश लंके आणि रोहित पवारांनी विखेंवर केले गंभीर आरोप

vikhe-lanke विखे पिता-पुत्रांनी केला सर्वात मोठा भ्रष्टाचार; निलेश लंके आणि रोहित पवारांनी विखेंवर केले गंभीर आरोप

mahalokwaniBy mahalokwaniApril 10, 2024Updated:April 10, 2024No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड (प्रतिनिधी) vikhe-lanke लोकप्रतिनिधी हा विकास कामे करण्यासाठी असतो. मात्र यांचे अपयश झाकविण्यासाठी यांनी मतदारसंघात डाळ आणि साखर वाटली. मात्र ती वाटलेली डाळ देखील पुरवठा विभागाची भ्रष्टाचाराची असल्याची माहिती कळते. त्यामुळे लवकरच आपण त्याची चौकशी लावणार असल्याचे महाविकास आघाडीचे उमेद्वार निलेश लंके यांनी म्हटले आहे. तर डाळ अन् साखर वाटणाऱ्या खासदाराची गिनीज बुकात नोंद करावी, अशी मिश्किल टिप्पणी देखील यावेळी लंके यांनी केली आहे.

New car |गुढीपाडवा मुहूर्तावर नवीन कार खरेदीसाठी ग्राहकांची झूबंड; भरघोष सवलत उपलब्ध

vikhe-lanke विखे पिता-पुत्रांनी केला सर्वात मोठा भ्रष्टाचार

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेद्वार मा. आमदार निलेश लंके यांची जामखेड तालुक्यामध्ये स्वाभिमान जनसंवाद यात्रा सुरू आहे. यावेळी लंके यांनी खा.सुजय विखे यांचा नामोल्लेख टाळत टिका केली की, गणेश सहकारी साखर कारखाना, डाॅ.तनपुरे सहकारी साखर कारखाना यांनी बंद पाडला.

नगरचा उड्डाणपूल केल्याच्या बढाया मारतात पण तो उड्डाणपूल स्वर्गीय दिलीप गांधी यांच्या प्रयत्नातून झाल्याचे खुद्द नितीन गडकरी यांनी सांगिले आहे. तर जो नगर-मनमाड रस्ता आहे या रस्त्यावर झालेल्या अपघातात अनेकांना प्राण गमावे लागले तो रस्ता देखील करता आला नाही. कांद्याची निर्यात बंदी असेल किंवा दुधाचे भाव आणि त्याचे अनुदान असेल या कामात देखील त्यांना सपशेल अपयश आले मात्र स्वतःचे अपय झाकविण्यासाठी नको ते उद्योग हे लोक करत असल्याचे लंके यांनी म्हटले आहे.

जो नगर ला उड्डाणपूल केला आहे त्याचे काही भाग कोसळायला लागले आहेत, अनेक लोकांचे प्राण या उड्डाण पुलावर गेले आहेत. तर वरून काही भाग कोसळून तो एका व्यक्तीच्या गाडीवर पडला सुद्य्वाने त्या व्यक्तीचे प्राण वाचले , असे विखे ज्या पुलाचा अख्या नगर जिल्ह्यात गाजावाजा करत फिरतात त्या पुलाची अशी अवस्था आहे. मंग या पुलात किती भ्रष्टाचार झाला असेल असेल सांगणेच नको असे लंके म्हणाले

Table of Contents

  • vikhe-lanke विखे पिता-पुत्रांनी केला सर्वात मोठा भ्रष्टाचार

यावेळी बोलतांना आमदार रोहित पवार यांनी सुद्धा विखेंचा चांगला समाचार घेतला यावेळी त्यांनी असे सांगितले की, सोशल मीडियावर जे दिसते आणि प्रत्यक्ष जे दिसते यामध्ये खूप फरक असतो , निलेश लंके यांना विविध तालुक्यातुन जो लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. यावरून लंके हे २ ते २. ५० लाख मतांनी नक्की विजयी होतील असे चित्र आहे. आणि जामखेड तालुक्यातून लंकेना नक्कीच लीड मिळणार आहे

यावेळी प्राध्यापक मधुकर राळेभात, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी,जेष्ठ नेते वैजिनाथ पोले, सुरेश भोसले,तालुका अध्यक्ष विजयसिंह गोलेकर, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार, दत्तात्रय वारे, सुर्यकांत मोरे, प्रकाश सदाफुले, शहाजी राळेभात,शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, ,प्रकाश काळे, कार्याध्यक्ष नरेंद्र जाधव, प्रथम नगराध्यक्ष विकास राळेभात, काँग्रेसचे शहाजीराजे भोसले, आम आदमी पार्टी चे संतोष नवलाखा, प्रहार जनशक्ती पक्षाचे नय्युमभाई सुभेदार,युवक तालुकाध्यक्ष प्रशांत राळेभात,प्रा.संजय वराट,तालुका उपाध्यक्ष हनुमंत पाटील,नगरसेवक मोहन पवार, दिगंबर चव्हाण,अमित जाधव, हरिभाऊ बेलेकर,रमेश आजबे, प्राचार्य विकी घायतडक, सरपंच अंजलीताई ढेपे,

सामाजिक कार्यकर्त्या वैशालीताई शिंदे,उमर कुरेशी,अभय शिंगवी,युवक शहराध्यक्ष वसीम सय्यद, युवा नेते महेंद्र राळेभात, कुंडल राळेभात, प्रविण उगले,गणेश हगवणे,प्रसन्न कात्रजकर,समीर चंदन ,सरपंच सागर कोल्हे,सरपंच बाळासाहेब खैरे, बापूसाहेब कार्ले, नागेश कात्रजकर, प्रल्हाद डिसले,काकासाहेब कोल्हे, निलेश पवार, हरिभाऊ आजबे, डॉ.नरसाळे, महेश राळेभात, एडवोकेट हर्षल डोके, सुरेश पवार, राहुल बेदमुथ्था,अरुण गाडेकर, अमोल लोहकरे, बाबासाहेब मगर, प्रदीप शेटे,अनिल बाबर,महालिंग कोरे,संजय डोके, आण्णा मोरे,चांँद तांबोळी, महेश यादव, किरण कोल्हे, अनिल रेडे, सचिन शिंदे, अशोक पठाडे, सचिन डोंगरे, अक्षय घागरे,अक्षय खिळे,अशोक गिते, सुजित उबाळे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleNew car |गुढीपाडवा मुहूर्तावर नवीन कार खरेदीसाठी ग्राहकांची झूबंड; भरघोष सवलत उपलब्ध
Next Article Media | सोशल मीडियाचा शौक महागात पडला; पत्नीच्या रीलवर अश्लील कमेंट त्रस्त पतीने थेट आयुष्य संपवलं
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.