Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ‘2 वर्ष सेक्सचा आनंद मिळाला नाही’; तुरुंगातून बाहेर येताच व्यक्तीने केली सरकारकडे 10 हजार कोटींची मागणी !

‘2 वर्ष सेक्सचा आनंद मिळाला नाही’; तुरुंगातून बाहेर येताच व्यक्तीने केली सरकारकडे 10 हजार कोटींची मागणी !

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 5, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

भोपाळ : मध्य प्रदेशातील रतलाममध्ये एका व्यक्तीला बलात्काराच्या खोट्या प्रकरणात तब्बल दोन वर्षे तुरुंगात राहावं लागलं. 666 दिवस तुरुंगात घालवून बाहेर आलेल्या व्यक्तीने आता सरकारकडे 10000 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. यामध्ये व्यवसायाच्या नुकसानापासून ते खटल्यापर्यंतच्या खर्चाचा समावेश होतो. विशेष बाब म्हणजे मागणी केलेल्या एकूण रकमेपैकी त्याला 10,000 कोटी रुपये यासाठी हवे आहेत कारण त्याला या काळात ‘देवाने मानवाला दिलेल्या देणग्या, जसं की शारीरिक संबंधापासून’पासून वंचित राहावं लागलं.

दिल्ली पुन्हा हादरली; ब्रेकअप केल्यामुळे तरुणीसोबत बॉयफ्रेंडचे हादरवणारं कृत्य, VIDEO झाला व्हायरल !

35 वर्षीय कांतीलाल भीलचं म्हणणं आहे, की आरोप आणि तुरुंगामुळे त्याचं जगच पूर्णपणे बदलून टाकलं. त्याची पत्नी, मुलं आणि आई यांना खूप त्रास सहन करावा लागला. टाईम्स ऑफ इंडियाशी संवाद साधताना तो म्हणाला, “त्या दोन वर्षांच्या तुरुंगवासात मला काय त्रास सहन करावा लागला हे मी सांगू शकत नाही. माझ्या कुटुंबाला इनरवेअरही खरेदी करता आले नाही. तुरुंगात मी कपड्यांशिवाय प्रचंड थंडी आणि उष्णतेचा सामना केला.

कांतीने पुढं सांगितलं, की की भगवतीच्या कृपेने तो तुरुंगातून बाहेर पडू शकला कारण वकिलाने कोणतीही फी न घेता केस लढवली. आता त्याला तुरुंगात घालवलेल्या प्रत्येक दिवसाचा हिशोब हवा आहे. नुकसान भरपाईच्या याचिकेत त्याने पोलिसांवर ‘खोटे, बनावट आणि बदनामीकारक विधाने केल्याचा आरोप केला आहे आणि खोट्या आरोपामुळे आपलं आयुष्य आणि करिअर उद्ध्वस्त झाल्याचं म्हटलं आहे. कांतीलाल म्हणाला की, कारागृहात त्वचेच्या आजाराशिवाय इतरही काही आजार झाले. कुटुंबातील तो एकमेव कमावता सदस्य असल्याचंही त्यानं सांगितलं.

कांतीलाल यांनी व्यवसायाचं नुकसान, प्रतिष्ठेला तडा, शारीरिक आणि मानसिक त्रास, कुटुंबाचे नुकसान यासाठी 1-1 कोटी रुपयांची मागणी केली आहे. याशिवाय सेक्सचा आनंद घेऊ न शकल्यामुळे त्याला 10 हजार कोटी रुपये हवे आहेत. कांतीलालने तुरुंगात असताना खटल्यासाठी झालेल्या खर्चासाठी 2 लाख रुपयांची मागणी केली आहे.

अजब लग्नाची गजब गोष्ट; घटनाविवाहानंतर एका तासातच घटस्फोट, मग नवरीने बांधली…

कांतीलालचे वकील विजय सिंह यादव यांनी सांगितलं की, जिल्हा न्यायालयाने खटल्याच्या सुनावणीसाठी १० जानेवारी ही तारीख निश्चित केली आहे. गँगरेप प्रकरणात कांतीलालला आरोपी बनवण्यात आलं होतं. 18 जानेवारी 2018 रोजी एका महिलेनं तक्रार दाखल केली की, ती तिच्या भावाच्या घरी जात होती आणि वाटेत कांतीलालने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तिला दुचाकीवर बसवलं. त्याने तिला जंगलात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी कांतीलालला अटक करून तुरुंगात पाठवलं, मात्र न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleस्वामी चिंचोली तालुका दौंड येथे मुख्य रस्त्याच्या कडेला खोदलेली चारी धोकादायक
Next Article Prajakta Mali: प्राजक्ता माळी लवकरच उरकणार साखरपुडा? पोस्टमधून दिली हिंट !
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.