Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेडचा छायाचित्रीकरणाचा ‘बादशहा’ हरपला

जामखेडचा छायाचित्रीकरणाचा ‘बादशहा’ हरपला

mahalokwaniBy mahalokwaniApril 28, 2024Updated:April 28, 2024No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील प्रसिद्ध छायाचित्रणासाठी लोकप्रिय असलेले छायाचित्रकार सुनिल उर्फ (दादा) कलासागर कासार यांचे समर्थ हाॅस्पिटल येथे शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास निधन झाले.

लोकसभा निवडणूक छायाचित्रणासाठी गेले असताना त्यांना अचानक अस्वस्थवाटू लागले. त्यानंतर, तातडीने उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आल़े मात्र, उपचारादरम्यानच सुनिल उर्फ दादा (कलासागर) कासार यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, वडील असा परिवार आहे.


रविवारी दुपारी 1:00 वाजता शहरातील तपनेश्वर येथील अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. सुनिल हे प्रेमळ व मोठ्या मनाचा माणूस म्हणून तालुक्यात ख्याती असलेले व एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व.त्यांच्या निधनाने छायाचित्रण क्षेत्रचे मोठे नुकसान झाल्याची हळहळ दिग्गजांनी व्यक्त केली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleव्यापाऱ्यासाठी विविध सुविधा निर्माण करणार – खा. डॉ. सुजय विखे पाटील
Next Article डमी नीलेश लंके यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, एम आय एम च्या उमेदवारांची माघार
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.