Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Nilesh lanke | केडगांवकरांच्या मी पाठीशी; अभिमान वाटेल असे काम करणार – नीलेश लंके यांची ग्वाही

Nilesh lanke | केडगांवकरांच्या मी पाठीशी; अभिमान वाटेल असे काम करणार – नीलेश लंके यांची ग्वाही

mahalokwaniBy mahalokwaniApril 30, 2024Updated:April 30, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

केडगांव : प्रतिनिधी

आतापर्यंत तुम्हाला पचले असेल. मला तुमची कुंंडली काढायला लावू नका. तुम्हाला दहशतीसाठी चार गुंड पाळता येत असतील. वेळ आली तर ते पाय लावून पळून जातील. दुसरीकडे माझ्याकडे असंख्य जिवाभावाचे सहकारी आहेत. पाळणारे गुुंड किती पुढे येतात हे मलाही माहिती आहे. माझे सहकारी पळाले ना मी माझ्या बापाचे नाव बदलून ठेवील. असे सांगत आ. नीलेश लंके Nilesh lanke यांनी केडगांवातील गुंडगिरी हद्दपार करण्याची ग्वाही दिली.

Mudra Loan|50000 ते 10 लाखांपर्यंत मुद्रा कर्ज योजना 2023; कर्ज वाटप सुरवात कोणत्याही बँकेशी संपर्क करा झटपट कर्ज मिळवा.!

Nilesh lanke | केडगांवकरांच्या मी पाठीशी



लोकसभा निवडणूकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ केडगांव उपनगरात प्रचार फेरी तसेच कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले हाते. त्याप्रसंगी लंके हे बोलत होते. लंके म्हणाले, आपण ग्रामपंचायत, महानगरपालीका, विधानसभेच्या निवडणूकीत गांभर्याने मतदान करतो. लोकसभेची निवडणूक देशाच्या हितासाठी महत्वाची असते. देशाचे भवितव्य घडविणारी ही निवडणूक असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान वाचविण्याची ही निवडणूक आहे.

आज देशाची हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. न्यायदेवता म्हणून आपण ज्या संस्थेकडे पाहतो, त्या न्यायसंस्थेला हुकूमशाहीच्या चौकटीत अडकविण्याचा प्रयत्न सुरू आहे. वरीष्ठ पातळीवरून आदेश आल्यानंतर त्याच पध्दतीने न्यायव्यवस्थेकडून निकाल दिला जातो. केंद्रीय एजन्सीचा वापर करून विविध राज्यात सत्तांतर करण्याचा प्रयत्न केला जातो. ईडी, सीबीआयचा वापर करून राजकारण्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे अतिशय चांगले काम करणारे मुख्यमंत्री त्यांनाही तुरूंगात डांबले जात असल्याचा आरोप लंके Nilesh lanke यांनी केला.

Table of Contents

  • Nilesh lanke | केडगांवकरांच्या मी पाठीशी

नगर जिल्हयात सत्तेचा गैरवापर

नगर जिल्हयात विविध यंत्रणांचा वापर करण्यात येत आहे. पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा, जिल्हा परिषद यांचा गैरवापर करण्यात येत आहे. नगरच्या यश ग्रँड हॉटेलमध्ये मीडियाचे लोक राहत होते. त्यांच्याकडे काहीतरी पन्नास साठ हजार रूपयांची रक्कम सापडली. दबावाखाली सायंकाळी सहा वाजल्यापासून आमच्या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात नेऊन बसविण्यात आले. सत्तेचा चुकीच्या पध्दतीने वापर करण्यात येत असल्याचे लंके यांनी सांगितले.

केडगांवकरांचे आशिर्वाद घेण्यासाठी मी इथे आलोय, मला संधी द्या, मी तुमच्या विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाही. तुम्हाला अभिमान वाटेल असे काम करून दाखवेल अशी ग्वाही आ. लंके यांनी यावेळी दिली.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleडमी नीलेश लंके यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, एम आय एम च्या उमेदवारांची माघार
Next Article विखेंना पाठींबा देणे विजयी औटीला महागात पडणार; होणार हि कारवाई
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.