Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » निलेश लंकेच्या प्रचारार्थ जामखेडच्या पदाधिकाऱ्याचा व कार्यकर्त्यांचा घर ते घर प्रचार जोमाने सुरू

निलेश लंकेच्या प्रचारार्थ जामखेडच्या पदाधिकाऱ्याचा व कार्यकर्त्यांचा घर ते घर प्रचार जोमाने सुरू

mahalokwaniBy mahalokwaniMay 5, 2024Updated:May 5, 2024No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी

प्रचारासाठी काही दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त मतदारांपर्यंत आपली भूमिका पोहोचविण्यासाठी उमेदवार, नेते, कार्यकर्त्यांनी पायाला भिंगरी बांधली आहे. त्यांनी ‘घर ते घर’ प्रचाराचा वेग वाढविला आहे.आज रोजी जामखेड शहरातील मोरे वस्ति,शिक्षक काॅलनी,विद्या काॅलनी, संताजी नगर, शिवाजी नगर,दत्त नगर येथे निलेश लंकेच्या प्रचारार्थ पदाधिकारी व कार्यकर्ते घर टू घर प्रचार केला.


यावेळी ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, प्रकाश सदाफुले, शहाजी राळेभात,जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, प्रकाश काळे,आम आदमी पार्टी चे संतोष नवलाखा, नगरसेवक मोहन पवार,अमित जाधव, संभाजी राळेभात,महेंद्र राळेभात, प्रशांत राळेभात, प्राचार्य विकी घायतडक, प्रविण उगले,अजय भोसले, बजरंग डूचे, वसीम सय्यद, कुंडल राळेभात, रमेश आजबे, मिनीनाथ लटके,महेश राळेभात, अमोल लोहकरे, सचिन शिंदे, संदीप गायकवाड, बाबासाहेब मगर,अक्षय खिळे,राम बाबर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आघाडीचे निलेश लंके आणि महा युतीचे उमेदवार डॉ सुजय विखे या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविली असल्याने चुरस वाढली आहे. ती प्रचारातही आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleविखेंना पाठींबा देणे विजयी औटीला महागात पडणार; होणार हि कारवाई
Next Article Job | नगर जिल्ह्यातील तरुण तरुणींसाठी कौशल्य प्रशिक्षणासह नोकरीची संधी
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.