Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Job | नगर जिल्ह्यातील तरुण तरुणींसाठी कौशल्य प्रशिक्षणासह नोकरीची संधी

Job | नगर जिल्ह्यातील तरुण तरुणींसाठी कौशल्य प्रशिक्षणासह नोकरीची संधी

mahalokwaniBy mahalokwaniMay 8, 2024Updated:May 8, 2024No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

वर्शीप अर्थ फाऊंडेशन व महालोकवाणी न्यूजचा संयुक्त उपक्रम !

नगर जिल्ह्यातील युवकांना सक्षम करून रोजगाराच्या संधीकडे घेऊन जाणाऱ्या समर्थ प्रकल्पांतर्गत कौशल्य प्रशिक्षणासह नोकरी Job नगर जिल्ह्यातील तरुण तरुणींसाठी कौशल्य प्रशिक्षणासह नोकरीची संधी मिळवण्याची सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहे. वर्शिप अर्थ फाऊंडेशन व महालोकवाणी न्यूजच्या वतीने ३५ दिवसांचा मोफत कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रम शनिवार ता. ११ मे पासून सुरु होणार आहे.

Personal Loan| वैयक्तिक कर्ज मिळवा सर्वात कमी व्याजदरात; कर्ज मिळविण्यासाठी 5 टिप्सचा वापर करा.!

Job | नगर जिल्ह्यातील तरुण तरुणींसाठी नोकरीची संधी


या कोर्ससाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यर्थ्यांना जीएसटी/ टॅली, टायपिंग, कॉम्प्युटर, इंग्रजी बोलणे, मुलाखत तंत्र, संवाद कला, व्यक्तिमत्व विकास यासह विविध प्रकारचे प्रशिक्षण मिळणार आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के नोकरीची संधी मिळणार आहे. वर्शिप अर्थ फाऊंडेशनतर्फे १८ ते ३० वर्षे वयोगटातील तरुण तरुणींच्या उज्वल भविष्यासाठी ही Job संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. इच्छुकांनी नाव नोंदणीसाठी ८६५५६८७५६१ या नंबरवती संपर्क साधावा. पत्ता समर्थ कोर्स, एकविरा चौक सावेडी अहमदनगर

प्रतिक्रिया
साक्षी भालेराव ( विद्यार्थींनी)
मी समर्थ प्रकल्प करिता प्रवेश घेतला आहे. या कोर्सच्या माध्यमातून माझ्या कलागुणांना वाव मिळणारच आहे. परंतु विविध कौशल्ये आत्मसात करण्याची Job संधी मिळणार आहे. इंग्रजी बोलणे, टायपिंग, संवाद कौशल्य यासह विविध प्रकारचे कौशल्य आत्मसात करणार आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleनिलेश लंकेच्या प्रचारार्थ जामखेडच्या पदाधिकाऱ्याचा व कार्यकर्त्यांचा घर ते घर प्रचार जोमाने सुरू
Next Article डॉ सुजय विखेंच्या प्राचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जामखेड येथे विराट सभा संपन्न
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.