Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » माझा घात घडवला जाऊ शकतो – सुषमा अंधारे यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

माझा घात घडवला जाऊ शकतो – सुषमा अंधारे यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 6, 2023Updated:January 6, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

शिवसेनेच्या महिला उपनेत्या सुषमा अंधारे या त्यांच्या आक्रमक भाषण शैलीमुळे चांगल्याच चर्चेत आहेत. सुषणा अंधारे या आपल्या भाषणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते महाराष्ट्रातील सर्वच राजकीय नेत्यांवर टीका करतात. चंद्रपुर येथील भर सभेत सुषमा अंधारे यांचा अत्यंत खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. माझ्या जीवा धोका आहे असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. 

ठाकरे गटात प्रवेश केल्यापासून सुषमा अंधारे यांनी सभांचा धडका लावला आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडलेल्या कार्यक्रमात सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केली होती. प्रक्षोभक भाषण प्रकरणी त्यांच्या विरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. कायदा माझ्या बापाने लिहिला आहे. माझ्या बापाने लिहिलेल्या कायद्याचा आदर मी नाही करायचा तर कुणी करायचा असं म्हणत सुषमा अंधारे यांनी कायद्याच्या भाषेतच यावर प्रतिक्रिया दिली होती.

गुन्हा दाखल नंतर देखील जीवाला धोका असल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला होता.  जीवाला धोका  आहे, बाहेर पडू नका असे इनपुट मला आले असल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या होत्या.. माझ्यावरती केस किंवा हल्ला होऊ शकतो अशी माहिती मला देण्यात आल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगीतले होते.

अजब लग्नाची गजब गोष्ट; घटनाविवाहानंतर एका तासातच घटस्फोट, मग नवरीने बांधली…

अंधारे यांना पोलिस संरक्षणाची देखील विचारणा करण्यात आली आहे. मात्र, मी या इनपूटकडे लक्ष न देता माझे काम करत राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता. यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी जीवाला धोका असल्याची भिती व्यक्त केलेय. 

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleमशरूम ची शेती म्हणजे मालामाल कार्यक्रम; होतो लाखो रुपयांचा फायदा !
Next Article शिवडी कोर्टाने काढला संजय राऊत यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी,
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.