Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Ajit Pawar | अजित पवार यांना काळे झेंडे दाखवण्या माघे; या भाजपा नेत्याचा हात..?

Ajit Pawar | अजित पवार यांना काळे झेंडे दाखवण्या माघे; या भाजपा नेत्याचा हात..?

mahalokwaniBy mahalokwaniAugust 18, 2024Updated:August 18, 2024No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link


भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या Ajit Pawar जनसन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवले. यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील केली.

Suraj Chavan | बिग बॉसमध्ये सूरज चव्हाणने केले असे कृत्य; सर्वत्र त्याचीच चर्चा

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा सुरु आहे. आज ही जनसन्मान यात्रा पुण्यातील जुन्नर भागात आयोजित करण्यात आली आहे. मात्र या जनसन्मान यात्रेपूर्वी भाजपच्या माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवले. यावेळी भाजपकडून अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. आता यावर अजित पवार गटाच्या एका आमदाराने प्रतिक्रिया दिली आहे.

Ajit Pawar | अजित पवार यांना काळे झेंडे दाखवले

अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुन एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. त्यासोबत त्यांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ खुलासा करावा, अशी मागणीही केली आहे.

Table of Contents

  • Ajit Pawar | अजित पवार यांना काळे झेंडे दाखवले

अमोल मिटकरी काय म्हणाले?
“जनसन्मान यात्रा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र कार्यक्रम आहे. काळे झेंडे दाखवणाऱ्यांनी स्वतंत्र कार्यक्रम घ्यावा आणि आज जे काळे झेंडे दाखवले गेले, त्याबाबत श्री देवेंद्रजीनी तात्काळ खुलासा करावा”, असे ट्वीट अमोल मिटकरी यांनी केले आहे

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleRohit Pawar| कर्जत-जामखेड बनला रोहित पवारांचा बाले किल्ला- खासदार निलेश लंके
Next Article अनिल आव्हाड यांचे कार्य प्रेरणा देणारे – उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.