Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » अनिल आव्हाड यांचे कार्य प्रेरणा देणारे – उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे

अनिल आव्हाड यांचे कार्य प्रेरणा देणारे – उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे

mahalokwaniBy mahalokwaniAugust 18, 2024Updated:August 18, 2024No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अनिल आव्हाड सरांचा सेवापूर्ती सोहळा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

जामखेड प्रतिनिधी

अनिल आव्हाड यांनी त्यांच्या सेवा काळात विद्यार्थी हे दैवत मानून प्रमाणिकपणे ज्ञानदानाचे काम केले आहे. त्यांचे विद्यार्थी मोठ्या पदावर पोहचले तसेच व्यक्तिगत जीवनातही त्यांचे मुले , मुली मोठ्या पदावर काम करत आहेत. हेच त्यांच्या जीवनातील मोठे यश असल्याचे प्रतिपादन उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे हे सेवापूर्ती कार्यक्रमात ते बोलत होते .

जामखेड तालुक्यातील चौंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अनिल विठ्ठल आव्हाड
यांचा सेवापूर्ती सोहळा सत्कार समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला.


कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सभापती सुभाष आव्हाड तर प्रमुख पाहुणे अहमदनगर जिल्हा परिषद माध्यमिक चे उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे हे होते. सेवानिवृत्त सोहळ्या निमित्त प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वतीने कृतज्ञता निधी म्हणून ११,००० हजार रुपये व सन्मान चिन्ह देवून अनिल आव्हाड यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.


यावेळी ज्योती क्रांती मल्टीस्टेट चे संचालक दशरथ‌ हजारे, विष्णू हजारे,सरपंच सुशीलकुमार आव्हाड, उपसरपंच प्रशांत शिंदे, युवा नेते उमेश रोडे,शिक्षक बँकेचे शाखाधिकारी मुकूंद ढवळे, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख सुरेश कुंभार,अंकुश ओमासे,संजय हजारे,डॉ.राहुल बंदसोडे, डॉ.अमित चंदनशिवे , साहित्यीक गोकुळ गायकवाड,

मुख्याध्यापक शिवाजी हजारे, राष्ट्रपाल आव्हाड,धम्मपाल आव्हाड,बौद्धाचार्य अशोक आव्हाड, प्रकाश सोनवणे, बळीराम अवसरे, अविनाश नवसरे, राजेंद्र हजारे,सागर कळसकर, अशोक शिंदे, अशोक हजारे,आदी शिक्षक, शिक्षिका व ग्रामस्थ उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास हजारे तर आभार प्रदर्शन सुभाष सरोदे यांनी मानले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleAjit Pawar | अजित पवार यांना काळे झेंडे दाखवण्या माघे; या भाजपा नेत्याचा हात..?
Next Article Rohit Pawar| रोहित पवारांवर पदाधिकारी नाराज; प्रा.मधुकर राळेभात यांनी केले गंभीर आरोप
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.