Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Suresh Dhas| रोहित पवारांना सुरेश धसचा धसका; जामखेड कर्जतमध्ये महायुतीची मोठी खेळी..

Suresh Dhas| रोहित पवारांना सुरेश धसचा धसका; जामखेड कर्जतमध्ये महायुतीची मोठी खेळी..

mahalokwaniBy mahalokwaniSeptember 20, 2024Updated:September 21, 2024No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सध्या विधानसभेचे वारे कर्जत जामखेड मध्ये जोराने वाहतांना दिसत आहे, काही दिवसावर विधानसभा निवडणूका येऊन ठेपल्या आहेत, त्यामुळे अनेक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधलेले पाहायला मिळत आहे.

iphone 16 Prize | iphone 16 बद्दलची उत्सुकता संपली; खूप कमी किमतीमध्ये मिळतोय iphone 16

Suresh Dhas| रोहित पवारांना सुरेश धसचा धसका..?

पण सध्या कर्जत – जामखेड मध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार फिक्स आहे, पण महायुतीचा कर्जत – जामखेड हा बालेकिल्ला आहे, अशा घोषणा करत आहे, आणि या मतदार संघासाठी महायुती संपूर्ण ताकद लावणार आहे.

Table of Contents

  • Suresh Dhas| रोहित पवारांना सुरेश धसचा धसका..?

कर्जत- जामखेड मतदारसंघात शरद पवार गटाचे रोहित पवार हे मागील 2019 सालच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि त्यावेळी मोठ्या मताधिक्याने ते निवडून देखील आले होते.

त्यावेळी त्यांनी प्रा. राम शिंदे यांचा पराभव केला होता, पण सध्याची परस्थिती पाहता विशेष म्हणजे गेल्या 25 वर्षाच्या कर्जत – जामखेडच्या भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावलेल्या रोहित पवारांना महायुती कडवे आवाहन देण्याच्या तयारीत दिसत आहे.

यावर्षीची 2024 ची विधानसभा निवडणूक कोणत्याच विधानसभेच्या इच्छुक उमेदवाराला म्हणावी तेवढी सोपी नाही. सध्या आमदार प्रा. राम शिंदे हे विधान परिषदेचे सदस्य जरी असले तरी ते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आनुशंगाने गेल्या अडीच वर्षांपासून आपल्या मतदार संघात सक्रिय काम करत आहेत. मात्र तरी देखील भाजपा बरोबरच कर्जत जामखेड मतदार संघात अजित पवार गटाच्या इच्छुकांची संख्या देखील वाढली आहे.

ज्या वेळेस २०२८- २०२९ मध्ये रोहित पवार हे कर्जत जामखेडच्या राजकारणात एन्ट्री करत होते त्यावेळेस त्यांच्या बरोबर जी लोक होते ते आत्ता रोहित पवारांच्या बरोबर नाहीत, त्यांचे निकटवर्तीयांनी रोहित पवार यांच्या हुकूमशाहीला कंटाळून साथ सोडली आहे, असे अनेक नाराज कार्यकर्ते रोहित पवारांची साथ सोडण्याच्या मार्गावर आहेत, अशी चर्चा आहे. रोहित पवार यांनी ज्यांचा हात धरून कर्जत जामखेड मध्ये जे स्थान मिळवले आहे, त्यापैकी बरेच जण त्यांची साथ सोडणार आहेत

भाजपा पक्षश्रेष्ठीनी शेजारच्या मतदारसंघातील माजी आमदार सुरेश धस Suresh Dhas यांना रोहित पवार यांच्या विरोधात लढण्यासाठी चाचपणी करण्यासाठी सांगितले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते कर्जत जामखेड मतदारसंघात सक्रीय झाले आहेत. अनेक तरुण मंडळाच्या गणपती आरतीसाठी हजेरी लावत मतदारसंघाची चाचपणी सुरू केली आहे. यामुळे महाराष्ट्रातील एक तुल्यबळ लढत या मतदारसंघात दिसणार आहे.

सुरेश धस Suresh Dhas हे अजित पवारांचे विश्वासू मानले जातात, आणि अजित पवार यांनी कर्जत जामखेड मध्ये अंतर्गत सर्वे पण केला आहे, तसेच सुरेश धस यांना कर्जत जामखेड मध्ये मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, याची प्रचिती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुरेश धस यांनी दाखवून दिलेली आहे, आणि सध्या सुरेश धस हे कर्जत जामखेड मध्ये सर्वाधिक वेळ देताना दिसत आहेत

अशी लढत झाल्यास रोहित पवारांना हि निवडणूक अवघड जाणार आहे, कारण रोहित पवार यांच्यावर कार्यकर्ते नाराज असल्याचे चित्र आहे आणि नाराज जे कार्यकर्ते हे सुरेश धस आणि प्रा. राम शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे चित्र आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleiphone 16 Prize | iphone 16 बद्दलची उत्सुकता संपली; खूप कमी किमतीमध्ये मिळतोय iphone 16
Next Article Flipkart Big Billion Days| फ्लिपकार्ट वर भरघोस डिस्काउंट 27 सप्टेंबरला मेघा सेल..
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.