Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » jamkhed| SRPF प्रशिक्षण केंद्रावर रोहित पवारांचा राडा; जामखेडच्या कुसडगाव येथे बळजबरी लोकार्पण सोहळा..

jamkhed| SRPF प्रशिक्षण केंद्रावर रोहित पवारांचा राडा; जामखेडच्या कुसडगाव येथे बळजबरी लोकार्पण सोहळा..

mahalokwaniBy mahalokwaniSeptember 26, 2024Updated:September 26, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी

जामखेड jamkhed तालुक्यातील कुसडगाव येथील एस आर पी एफ केंद्राचे लोकार्पण सोहळा आमदार रोहित पवार यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. या लोकार्पण सोहळ्याला माजी गृहमंत्री अनिल देशमुख व अनिल परब यांच्या शुभहस्ते करण्यात येणार होते परंतु या लोकार्पण सोहळ्याला प्रशासनाने परवानगी नाकारली होती. समर्थककांकडून घोषणाबाजी करण्यात आली होती.

jamkhed| SRPF प्रशिक्षण केंद्रावर रोहित पवारांचा राडा

यावरून राजकारण सुरू झाले, एसआरपीएफ केंद्रावर आमदार रोहित पवार यांना अडवण्यात आले होते. परंतु रोहित पवार केंद्राच्या आत जाण्यास आग्रही होते.यावेळी रोहित पवार समर्थक व पोलिसांमध्ये मोठी बाचाबाची झाली.यावेळी संतापलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना आमदार रोहित पवार म्हणाले की, हे कोण आदेश देणारे आहेत ? हे दोन महिन्याचे पाहुणे आहेत ! हे कोणाला घाबरले ,तुम्हाला घाबरले आणि हे काय म्हणतात आज येऊ नका तुम्ही उद्या ,परवा या परवानगी देतो.

Table of Contents

  • jamkhed| SRPF प्रशिक्षण केंद्रावर रोहित पवारांचा राडा

मात्र आम्ही मंजूर करून आणलेल्या आणि पूर्ण केलेल्या कुसडगावच्या (ता. जामखेड jamkhed) एसआरपीएफ केंद्राची पाहणी करु न देण्यासाठी असा शेकडो पोलिसांचा बंदोबस्त लावला जातोय. तुम्ही कितीही लावा बंदोबस्त, स्वाभिमानी जनताच तुमचा बंदोबस्त करेल.लाडकी खुर्ची वाचवण्यासाठी राजकारण केले जात आहे.

या केंद्रावरून सुरवातीपासूनच आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्या श्रेयवाद सुरू आहे. काम aपूर्ण होऊनही उद्घाटन रखडल्याचा आरोप करीत पवार तेथे उद्घाटनासाठी दाखल झाले. मात्र, पोलिसांनी त्यांना बाहेरच अडविले. त्यामुळे पवार यांच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.अहमदनगरमधील जामखेड कुसडगाव येथे राज्य राखीव पोलीस दलाचे प्रशिक्षण केंद्र तयार करण्यात आले आहे.

या आधी हे केंद्र जामखेड तालुक्यात मंजूर झाले होते. त्यानंतर ते जळगावला गेले. पुन्हा कुसडगावला आले. त्यावेळी भाजपने हा प्रकल्प जिल्हाबाहेर पळविल्याचा आरोप आमदार पवार यांनी केला होता.प्रशासनाचा बंदी आदेश झुगारुन लावत गेट वरुन पत्रकारासमोर फित कापून या केंद्राचे लोकार्पण झाल्याचे जाहीर केले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleBadlapur| बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू
Next Article Parner | पारनेर राष्ट्रवादीच्या उमेदवार राणीताई लंकेच; जयंत पाटील यांची अप्रत्यक्ष घोषणा!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.