Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Ram Shinde| भाजपचा शिलेदार पुन्हा मैदानात; कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांना राम शिंदे यांचे आव्हान.!

Ram Shinde| भाजपचा शिलेदार पुन्हा मैदानात; कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांना राम शिंदे यांचे आव्हान.!

mahalokwaniBy mahalokwaniOctober 20, 2024Updated:October 20, 2024No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

आमदार प्राध्यापक राम शिंदेची उमेदवारी जाहीर

Ram Shinde| भाजपचा शिलेदार पुन्हा मैदानात

जामखेड प्रतिनिधी

राज्याचे लक्ष असणाऱ्या कर्जत/ जामखेड विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून आमदार प्रा. राम शिंदे व महाविकास आघाडीकडून आमदार रोहित पवार यांची समोरासमोर लढत होईल असे चित्र निर्माण झाले आहे

Screenshot

महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणुकीसाठी ६६ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून त्यानुसार कर्जत /जामखेड विधानसभा मतदारसंघासाठी आमदार प्रा. राम शिंदे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. याबरोबरच अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी राधाकृष्ण विखे पाटील, शेवगाव / पाथर्डी मोनिका राजळे, राहुरी शिवाजी कर्डिले व श्रीगोंदे प्रतिभा पाचपुते यांची नावे जाहीर करण्यात आली आहे.

Table of Contents

  • Ram Shinde| भाजपचा शिलेदार पुन्हा मैदानात

कर्जत/ जामखेड मतदारसंघात आमदार राम शिंदे व आमदार रोहित पवार यांनी वेगवेगळ्या यात्रा व जनसंपर्क,अधिकारी तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रचार फेऱ्या पूर्ण केल्या असून मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.


आता तर महायुतीकडून आमदार राम शिंदे व महाआघाडीकडून रोहित पवार यांच्या उमेदवारा जाहीर झाल्याने भेटीगाठी व संवाद दौरे याव्दारे प्रचाराला आणखी वेग येऊ शकतो. दरम्यान युती आघाडीबरोबरच मनोज जरांगे पाटील, प्रहार जनशक्ती पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी यांचीही विधानसभेसाठी उमेदवार देण्याची तयारी चालू असल्याचे दिसत असून त्यांच्याही बैठका सुरू आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleJarange patil | मनोज जरांगें विधानसभा निवडणुकीत उमेदवार देणार की पाडणार?; काय म्हणाले
Next Article Sangram jagtap | अजित पवारांची यादी आजच जाहीर होणार; संग्राम जगताप यांची वर्णी लागणार !
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.