Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Rohit Pawar| निवडणुकीपूर्वी रोहित पवार यांचा सरकारवर घणाघात; केला हा आरोप

Rohit Pawar| निवडणुकीपूर्वी रोहित पवार यांचा सरकारवर घणाघात; केला हा आरोप

mahalokwaniBy mahalokwaniOctober 22, 2024Updated:October 22, 2024No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Rohit Pawar रोहित पवार यांचा घणाघात, निवडणुकीपूर्वी केला हा आरोप निवडणुकीत अनेकांना लक्ष्मी दर्शन होणार याची हमी असते. विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यात नोटांच्या बंडालाचा महापूर आला आहे. पुण्यात खेड-शिवापूर टोल नाक्यावर एका वाहनात 5 कोटी पकडण्यात आले. त्यावरून विरोधकांनी महायुतीवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. रोहित पवारांनी तर इतर चार गाड्या कुठे आहेत, असा खोचक सवाल विचारला आहे.

Pratap Dhakne | उमेदवारी फिक्स; मविआचा शेवगाव – पाथर्डी मतदारसंघाचा चेहरा प्रताप काका ढाकणे !

Rohit Pawar| निवडणुकीपूर्वी रोहित पवार यांचा सरकारवर घणाघात; निवडणुकीपूर्वी केला हा आरोप

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वीचराज्यात लक्ष्मी दर्शन झाले. नोटांचा पाऊस पडला. निवडणुकीपूर्वीच राज्यात नोटांच्या बंडलाचा महापूर आल्याचे चित्र समोर आले. आचारसंहिता लागल्यानंतर पुण्यात खेड-शिवापूर टोल नाक्यावर एका वाहनात 5 कोटी पकडण्यात आले. रात्री घडलेल्या या घडामोडींमुळे एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी याप्रकरणी महायुतीवर चौफेर हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत यांनी शहाजी बापू यांना चिमटा काढल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा त्यांच्या नावाची री ओढली. एक गाडी पकडली इतर चार वाहनं कुठं आहेत, असा खोचक सवाल त्यांनी केला. त्यामुळे मत विकत घेण्यासाठीच हा प्रकार होत असल्याचा जोरदार टोला विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे. त्यादृष्टीने आता अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. पुण्यातील खेड-शिवापूर टोलनाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी 5 कोटी रुपयांची रोख रक्कम एका आलिशान गाडीत पकडली. या आलिशान कारचे सांगोला कनेक्शन समोर आल्यानंतर विरोधकांनी शहाजीबापू यांच्याकडे मोर्चा वळवला. शहाजीबापूंनी या सर्व प्रकरणात कानावर हात ठेवले आहे. तर विरोधकांनी पोलिसांच्या बंदोबस्तात नोटा पोहचवण्यात येत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. संजय राऊत यांनी पोलिसांवर थेट आरोप केले आहेत.

इतर चार गाड्या आहेत तरी कुठं?


सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इंस्टॉलमेंट म्हणून 25- 25 कोटी दिले गेले असल्याची चर्चा असून काल यातलीच एक गाडी खेड-शिवापूर च्या डोंगार, झाडीमध्ये पकडली गेली. एक गाडी सापडली पण अजून चार गाड्या कुठे आहेत? असा खोचक सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे. त्यांनी ट्विटरवर याविषयीची पोस्ट केली आहे.

Table of Contents

    लोकसभेलाही सत्ताधाऱ्यांनी पाण्यासारखा पैसा ओतून महाराष्ट्राच्या जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु इथल्या स्वाभिमानी जनतेने महायुतीला कात्रजचा घाट दाखवला.विधानसभेलाही दलालीतून आलेल्या पैशाच्या जोरावर रात्रीस खेळ करण्याचा महायुतीचा कानमंत्र असला तरी, महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्या खोकेबाजांना इथली जनता ok करुन डोंगर दऱ्या बघण्यासाठी पर्मनंट घरी पाठवणार, हे नक्की आहे. कारण ‘महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.

    सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इंस्टॉलमेंट म्हणून 25- 25 कोटी दिले गेले असल्याची चर्चा असून काल यातलीच एक गाडी खेड-शिवापूर च्या डोंगार, झाडीमध्ये पकडली गेली. एक गाडी सापडली पण अजून चार गाड्या कुठे आहेत? असा खोचक सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे. त्यांनी ट्विटरवर याविषयीची पोस्ट केली आहे.

    लोकसभेलाही सत्ताधाऱ्यांनी पाण्यासारखा पैसा ओतून महाराष्ट्राच्या जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु इथल्या स्वाभिमानी जनतेने महायुतीला कात्रजचा घाट दाखवला.विधानसभेलाही दलालीतून आलेल्या पैशाच्या जोरावर रात्रीस खेळ करण्याचा महायुतीचा कानमंत्र असला तरी, महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्या खोकेबाजांना इथली जनता ok करुन डोंगर दऱ्या बघण्यासाठी पर्मनंट घरी पाठवणार, हे नक्की आहे. कारण ‘महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं, असा टोला रोहित पवार Rohit Pawar यांनी लगावला.

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous ArticleSangram jagtap | अजित पवारांची यादी आजच जाहीर होणार; संग्राम जगताप यांची वर्णी लागणार !
    Next Article Ranitai Lanke| सामान्य कार्यकर्त्यांनी आणला राणीताई लंके यांचा एबी फॉर्म !
    mahalokwani
    • Website

    वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

    Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

    राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

    Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

    mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

    Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

    शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

    jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

    jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.