Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Gold Rate| दिवाळी पूर्वी सोने खरेदी करा; जाणून घ्या आत्ताचा सोन्याचा रेट

Gold Rate| दिवाळी पूर्वी सोने खरेदी करा; जाणून घ्या आत्ताचा सोन्याचा रेट

mahalokwaniBy mahalokwaniOctober 24, 2024Updated:October 24, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

दिवाळीपूर्वीच सोने आणि चांदीने महागाईचा मुहूर्त गाठला. सोने 80 हजारांच्या Gold Rate उंबरठ्यावर तर चांदीने काही ठिकाणी लाखांचा टप्पा पार केला. दोन्ही धातुत तेजीचे सत्र सुरू आहे. बड्या गुंतवणूकदारांनी या मौल्यवान धातुकडे मोर्चा वळवला आहे. जागतिक घडामोडींमुळे किंमती दिवसागणिक वाढत आहेत. आता काय आहे भाव?

Jamkhed| जामखेडकर कोणाला साथ देणार; भूमिपुत्राला की घराणेशाहीला..!

Gold Rate| दिवाळी पूर्वी सोने खरेदी करा

सोने आणि चांदीचा वारू उधळला आहे. दिवाळीपर्यंत सोने 80 हजारांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. तर चांदीने आताच काही ठिकाणी लाखांचा टप्पा ओलांडला आहे. दोन्ही धातुत तेजीचे सत्र सुरू आहे. बड्या गुंतवणूकदारांनी मौल्यवान धातुत गुंतवणूक वाढवली आहे. जागतिक समीकरणं सध्या बदलत आहे.

त्याचा परिणाम किंमती वाढण्यावर दिसून येत आहे. चीनसह पश्चिम आशियातून अचानक सोने आणि चांदीची मागणी वाढली आहे. देशात सध्या दिवाळीची धामधूम आहे, तर तुळशी लग्नानंतर विवाह मुहूर्त सुरू होतील. या सर्वांचा परिणाम मौल्यवान धातुच्या किंमती वाढण्यात होत आहे. आता अशी आहे सोने आणि चांदीची किंमत

Table of Contents

    सराफा बाजारात भाव काय?

    सराफ बाजारात सोन्याच्या दरात 800 रुपयांची तर चांदीच्या दरात 1 हजार 500 रुपयांची वाढ झाली. सोन्याच्या दराने 80 हजाराचा तर चांदीच्या दराने एक लाख रुपयांचा टप्पा पार केला. सोन्याचे दर जीएसटीसह प्रति तोळा 81 हजार 885रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 3 हजार रुपयांवर पोहोचले.

    गेल्या सहा दिवसात सोन्याचे भाव Gold Rate तब्बल दीड हजार रुपयांनी महागले. इराण-इस्त्रायल वाद व अन्य आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम होऊन सोने-चांदीचे दरात वाढ झाल्याचे सुवर्ण व्यवसायिकांचं म्हणणं आहे.

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous ArticleJamkhed| जामखेडकर कोणाला साथ देणार; भूमिपुत्राला की घराणेशाहीला..!
    Next Article Jamkhed-Karjat| जामखेड-कर्जतचे भूमिपुत्र शुक्रवारी साधेपणाने करणार उमेदवारी अर्ज दाखल
    mahalokwani
    • Website

    ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

    Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

    murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

    Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

    JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

    Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

    VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

    gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

    Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.