Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या 150. विद्यार्थ्यांनी केले अंजनगाव चकाचक

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या 150. विद्यार्थ्यांनी केले अंजनगाव चकाचक

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 9, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे जिल्हा प्रतिनिधी :- बबनराव धायतोंडे

अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती यांच्या संयुक्त विद्यमानेमौजे अंजनगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिर दिनांक 07 ते 13 जानेवारी पर्यंत संपन्न ह़ोत आहे तसेच. माननीय प्राचार्य डॉ.चंद्रशेखर मुरूमकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाधिकारी डॉ.चंद्रकांत कांबळे डॉ. विलास वसंतराव कर्डिले,


जिल्हा समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना यांच्या सह १५० स्वंयसेवकांसह आयोजित करण्यात आले. सदर शिबिरामध्ये संपूर्ण आरोग्य तपासणी, स्मशानभूमी परिसर स्वच्छता’ ग्राम स्वच्छता व जळगाव ते बऱ्हाणपूर तीन किलोमीटरच्या परिसरामध्ये अंजनगाव शिवारात 500 चिंचेची झाडे लावून शिबिर संपन्न करण्याचा प्रयत्न करत आहे.


आज या निवासी शिबिर स्थानाला भेट देत असताना सोमेश्वर हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय अनिल साळुंखे सर तसेच महाविद्यालयातील इतर सर्व सहकारी वर्ग व विद्यार्थी मित्र यांनी विशेष प्रयत्न केले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleCIBIL :आपण बँक लोन साठी पात्र आहात की नाही असे चेक करा
Next Article धनुष्यबाण कुणाचे आज सुनावणी…! शिंदे / ठाकरे
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.