Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Thorat | थोरात यांच्या कन्येबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; कर्जतमध्ये राष्ट्रवादीकडून जोरदार निषेध

Thorat | थोरात यांच्या कन्येबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; कर्जतमध्ये राष्ट्रवादीकडून जोरदार निषेध

mahalokwaniBy mahalokwaniOctober 26, 2024Updated:October 26, 2024No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

कर्जत .दि .२५ – संगमनेरमध्ये भाजपच्या प्रचार सभेत भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी वसंत देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या मा. जयश्रीताई थोरात Thorat यांच्याबद्दल खालच्या स्तरावर आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे महिलांचा अपमान झाला असल्याचा आरोप करत कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत आंदोलन केलं.

Thorat | थोरात यांच्या कन्येबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य

महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का देणाऱ्या या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. वसंत देशमुख यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी महिला पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपअधिक्षकांकडे लेखी निवेदनाद्वारे केली.

यावेळी कर्जत महिला तालुकाध्यक्षा महिला पूजा सूर्यवंशी, शहराध्यक्षा प्रीती जेवरे, माजी नगरसेविका पूजा म्हेत्रे, नगरसेविका लंकाताई खरात, नगरसेविका छायाताई शेलार, नगरसेविका सुवर्णा सुपेकर, कांचन भोज यांच्यासह इतरही महिला भगिनी उपस्थित होत्या .

महिलांच्या सन्मानावर कोणतीही तडजोड मान्य नसल्याचे ठामपणे सांगत, त्यांनी सन्मानासाठी एकत्र येऊन आवाज उठवत कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleSangram Jagtap | संग्राम जगताप यांच्या विकास यात्रेला बोल्हेगाव मध्ये उस्फूर्त प्रतिसाद..
Next Article Jagtap vs Kalamkar | नगरमध्ये संग्राम जगताप विरुद्ध अभिषेक कळमकर लढत; कोण मारणार बाजी
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.