Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जामखेड तालुका कार्यकारणीची बैठक संपन्न

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जामखेड तालुका कार्यकारणीची बैठक संपन्न

mahalokwaniBy mahalokwaniOctober 27, 2024Updated:October 27, 2024No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

शिवसेना तालुका प्रमुख पदी अँड मयूर डोके यांची निवड झाल्यानंतर शिवसेनेची पहिली आढावा बैठक आज शिवसेना कार्यालय जामखेड मध्ये संपन्न झाली बैठकी मध्ये विविध विष‌यांवर चर्चा झाली. .

येणारी विधानसभेची निवडणूकी संदर्भात सर्व शिवसेना पदाधिका-यांची रणणिती काय असावी यावर ही चची झाली, येणा-या काळामध्ये शिवसेना घरा घरात पोहचवण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक जिवाचे रान करील हा सुर बैठकीमध्ये सर्व शिवसैनिक चा होता.

अँड मयूर डोके यांची तालुकाप्रमुख म्हणून निवड झाली त्याबदल सर्व शिवसैनिकानी त्यांचे अभिनंदन व सत्कार केला.आजच्या आढावा बैठकीसाठी पदाधिकारी व शिवसैनिकांची उपस्थित मोठ्या प्रमाणात होती

या बैठकीसाठी तालुका प्रमुख मयूर डोके, शहर प्रमुख गणेश काळे ता. उपप्रमुख नागराज पानगावकर, खर्डा शरविंद ठाकरे, युवासेना ता. उपप्रमुख सुहास मदने खडी, श्रीकांत चव्हाण, शुभम वराट, ओम सानप, मारकी वरार, के राजेश लोहार, धनजय भोसले, कृष्णा रंधवे,. माधव राऊत, यशराज कुमटकर, समर्थ साळुंके, शिवाजी भोसले उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleवार्ड क्रमांक दोन मधून संग्राम भैय्या जगताप यांना सर्वाधीक मताधिक्य मिळणार – नगरसेवक सुनील त्र्यंबके
Next Article Karjat-Jamkhed | विकासाच्या बळावर आमदार रोहित पवार यांचा ऐतिहासिक विजय होणार..!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.