नाशिक : शहरात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकरण समोर आलं आहे. स्वयंघोषित ‘कॅप्टन’ आणि ज्योतिषी म्हणून ओळखला जाणारा अशोक खरात ashok kharat पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पूजा आणि उपायांच्या नावाखाली महिलांना जाळ्यात ओढणाऱ्या या भोंदूबाबाविरुद्ध आधीच लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल झाली होती. मात्र आता या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळालं आहे. नवीन तक्रारीनुसार, आरोपीने गर्भवती महिलेवरही लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही तक्रार नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाली असून, पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण नाशिकमध्ये खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ‘आध्यात्म’ आणि ‘उपाय’ यांच्या…
Author: mahalokwani
नाशिक शहरात सध्या एका मोठ्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. स्वतःला ज्योतिषी आणि भविष्यवेत्ता म्हणून ओळख निर्माण केलेल्या अशोक खरात Captain Kharat यांना एका महिलेच्या गंभीर तक्रारीनंतर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमागील गुप्त ऑपरेशनची माहिती समोर आल्यानंतर सगळेच हैराण झाले आहेत. Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली तक्रार दाखल होताच प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन वरिष्ठ पातळीवर तातडीने हालचाली सुरू झाल्या. देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर पोलिसांनी पूर्ण प्लॅन अत्यंत गोपनीय ठेवत अंमलात आणला. आरोपीचे राजकीय संबंध लक्षात घेता कोणतीही माहिती बाहेर जाऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली. Captain Kharat | असा अडकला कॅप्टन…
कल्याण : कल्याण शहरात पतीने पत्नीची निर्घृण हत्या murder केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे गुन्हा केल्यानंतर आरोपी स्वतः नाशिकला जाऊन पोलिसांसमोर हजर झाला आणि “मी बायकोला मारून आलोय” अशी थेट कबुली दिली. हे ऐकून पोलिसही काही क्षण हादरून गेले. gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले मिळालेल्या माहितीनुसार, विशाल भुतकर असे आरोपीचे नाव असून तो कल्याणमधील उंबर्डे परिसरात राहतो. त्याची पत्नी अर्चना भुतकर हिच्यावर तो सतत चारित्र्याचा संशय…
जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता इंधन आणि गॅस Gas बाजारावरही दिसू लागला आहे. संभाव्य तुटवड्याच्या भीतीमुळे घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची मागणी अचानक वाढल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं अनेक शहरांमध्ये नागरिकांनी गॅस Gas एजन्सीसमोर गर्दी केल्याचे दिसून आले. काही लोकांनी भविष्यात गॅसची कमतरता निर्माण होऊ शकते या भीतीने अतिरिक्त सिलेंडर बुक करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गॅस वितरणावरही ताण येत असल्याचे एजन्सी चालकांनी सांगितले. तज्ञांच्या मते, युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन पुरवठा साखळीवर परिणाम होत असतो. त्याचा परिणाम पेट्रोल, डिझेलसह एलपीजीच्या किंमती आणि उपलब्धतेवर होऊ…
टॉप 2.5 लाख JEE Main रँकर्सनाच संधी; दोन सत्रांमध्ये होणार परीक्षा JEE Advanced 2026 देण्याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यंदा ही परीक्षा 17 मे 2026 रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षा एका दिवसात दोन सत्रांमध्ये होणार असून दोन्ही पेपर देणे विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असणार आहे. अधिकृत वेळापत्रकानुसार, पेपर-1 सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत होईल, तर पेपर-2 दुपारी 2:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत घेतला जाणार आहे. एखाद्या उमेदवाराने एक पेपर दिला नाही तर त्याचा निकाल अंतिम मेरिट लिस्टमध्ये समाविष्ट केला जाणार नाही. दरम्यान, JEE Advanced 2026 साठी अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू होणार असून 2 मे…
जामखेड (प्रतिनिधी): शहरातील नुरानी कॉलनी रोड परिसरात बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास कुख्यात गुन्हेगार प्रवृत्तीचा सागर मोहळकर याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी जवळ जात त्याच्यावर तीन ते चार गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे.VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी अवस्थेत असलेल्या मोहळकर याला स्थानिक नागरिकांच्या मदतीने तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीत त्याच्या शरीरात तीन ते चार गोळ्या असल्याचा अंदाज व्यक्त केला असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. पुढील उपचारासाठी त्याला हलविण्यात आले आहे. सागर मोहळकर याच्यावर यापूर्वीही विविध…
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार Rohit Pawar यांनी उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या विमान अपघाताच्या तपासावर गंभीर शंका उपस्थित करत मोठा आरोप केला आहे. “VSR आणि एअरो कंपन्यांना कोणीतरी वाचवत आहे का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप तपासात मोठ्या चुका? रोहित पवारांनी तपास करणाऱ्या Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) आणि Directorate General of Civil Aviation (DGCA) यांच्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी निदर्शनास आणलेल्या प्रमुख त्रुटी: अहवालात टायपोग्राफिकल चुका विमानाचा चुकीचा बँक (Bank) उल्लेख अपघात स्थळी झाडांऐवजी “झुडुपे” असा उल्लेख इंजिनचे आयुष्य संपले असतानाही त्याचा…
आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशातील सराफा बाजारात सोन्याच्या दरात gold rate मोठी उसळी पाहायला मिळत आहे. अवघ्या पंधरा दिवसांत सोन्याच्या किमतीत तब्बल 19 हजार रुपयांहून अधिक वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे दागिने खरेदी करणारे तसेच गुंतवणूकदार चिंतेत आहेत. RTE Admission 2026: महाराष्ट्रात RTE प्रवेश प्रक्रिया सुरू, अर्ज कसा करावा? नियम, तारीख, पात्रता जागतिक तणावाचा परिणाम मध्यपूर्वेत Iran आणि Israel यांच्यात वाढलेल्या तणावामुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे. युद्धजन्य परिस्थितीची शक्यता व्यक्त होत असल्याने गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळत आहेत. gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी तज्ज्ञांच्या मते, अनिश्चिततेच्या काळात सोने gold rate हा सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो.…
अहिल्यानगर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शहराचे माजी महापौर अभिषेक कळमकर Abhishek Kalamkar यांच्यावर २५ वर्षीय तरुणीने लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. RTE Admission 2026: महाराष्ट्रात RTE प्रवेश प्रक्रिया सुरू, अर्ज कसा करावा? नियम, तारीख, पात्रता तक्रारीनुसार, नोकरीचे आमिष दाखवत आरोपीने तरुणीशी संपर्क साधला. त्यानंतर शहरातील तसेच शिरूर (जि. पुणे) येथील लॉजवर बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडितेचा दावा आहे की आरोपीने वारंवार व्हिडिओ कॉल करून कपडे काढण्यास भाग पाडले. अत्याचारावेळी व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याचा आरोप असून, ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत…
राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारा गंभीर आरोप समोर आला आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा मोठा आरोप केला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या पाहुण्यांशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आला आहे. Ajit Pawar plane accident विमान अपघात प्रकरणात मोठा खुलासा, फ्लाइट डेटा रेकॉर्डर डेटा मिळाला नागपूर येथील रंजना नागपूरकर यांच्या तक्रारीनंतर हे प्रकरण समोर आले असून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. Manoj Jarange Patil मनोज जरांगे पाटील यांचा राजकीय स्फोट! नेमकं प्रकरण काय? प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी सांगितले की, नागपूरच्या रंजना नागपूरकर…