नुकतेच एसबीआय बँकेकडून महिला बचत गटांसाठी दहा लाख रुपये पर्यंतचे mudra loan कर्ज उपलब्ध करून देण्याचे ट्विट करण्यात आले आहे. mudra loan मिळणार 10 लाख अनेक जण स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करु लागले आहेत. व्यवसाय सुरु करायचा म्हटलं म्हणजे, आर्थिक भांडवल हवंच.. पण घाबरु नका, स्टेट बँक bank ऑफ इंडिया loan दिले जाणार Personal Loan| वैयक्तिक कर्ज मिळवा सर्वात कमी व्याजदरात; कर्ज मिळविण्यासाठी 5 टिप्सचा वापर करा.! भारतातील सर्वात मोठी बँक आणि सर्वच जणांना परिचित असलेली बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक. प्रत्येक माणसाला वाटतं की आपलं स्वतःच्या हक्काचं असं एक घर, व्यवसाय असावा किंवा इतर अपेक्षा असतात. मात्र, या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पैशाची आवश्यकता…
Author: mahalokwani
महालोकवाणी न्यूज :- जामखेड प्रतिनिधी : २८ जाने 2023जामखेड येथील व्यापारी अंदुरे कुटुंबावर केलेल्या हल्ला प्रकरणातील आरोपी जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर यांना अखेर अटक करण्यात आली मोदी सरकारचा मोठा निर्णय! मुघल गार्डन नाव बदललं, ‘अमृत उद्यान’ या नावाने ओळखलं जाणार या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले डॉ. भगवान मुरूमकर हे बीड जिल्ह्यातील पाटोदा परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस नाईक अविनाश ढेरे, संग्राम जाधव, पोलीस कॉन्टेबल आबासाहेब आवारे, पो. काँ. राऊत, संदीप आजबे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन डॉ. भगवान मुरूमकर यांना आज दि. २८ रोजी पहाटे २.३० च्या सुमारास अटक…
Shah Rukh Khan: बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. आता पठाणच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे अंदाजे आकडे समोर आले आहेत. सध्या अनेक थेटर्स हाऊसफुल असल्याने पठाणचे अॅडवान्स बुकिंग केलं जातंय. अशातच आता शाहरूख खाने मोठं वक्तव्य केलंय. ‘अहंकारी रणबीर कपूर’,चाहत्यासोबत केलेल्या ‘त्या’ कृतीनंतर नेटकऱ्यांनी रणबीरला सुनावलं, व्हिडीओ झाला व्हायरल ! किंग खानने आस्क एसआरकेच्या (#AskSRK) नावाचा एक ट्रेंड ट्विटरवर सुरू केलाय. त्याच्या माध्यमातून शाहरूखच्या चाहत्यांना प्रश्न विचारता येणार आहेत. त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न शाहरूख करतोय. त्याचा हा ट्रेंड जोरदार चर्चेत असल्याचं पहायला मिळतंय.…
राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचं नाव मोदी सरकारने बदललं आहे. आता हे उद्यान अमृत उद्यान या नावाने ओळखलं जाणार आहे. राष्ट्रपती भवनात असलेलं मुघल गार्डन हे त्यातल्या सुंदर फुलांसाठी प्रसिद्ध आहे. हे गार्डन पाहण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी या ठिकाणी उपस्थिती लावतात. आता हे उद्यान अमृत उद्यान नावाने ओळखलं जाणार आहे. पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी; हजारो पेन्शनधारकांवर टांगती तलवार, वाचा नेमकं प्रकरण काय ? अमृत उद्यानात काय आहे खास? अमृत उद्यान हे १५ एकरमध्ये पसरलेलं विस्तीर्ण उद्यान आहे. या बागेत १३८ प्रकारचे गुलाब, १० हजारपेक्षा जास्त ट्यूलिप बल्ब, ७० विविध प्रकारची ५ हजार प्रकारची मोसमी फुलं असं सगळं या बागेत आहे. हे उद्यान…
ठाणे : ठाणे शहरातील उपवन येथे प्रताप सरनाईक फाऊंडेशन व विहंग चॅरिटेबल ट्रस्ट वतीने आयोजित संस्कृती आर्ट फेस्टिव्हल या कला महोत्सवाला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट दिली. यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी आठवले यांचा सत्कार केला . यावेळी रामदास आठवले यांनी आपल्या शैलीत आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर आधारित कविता सादर करून उपस्थित नागरिकांची मने जिंकली. यावेळी प्रसिद्ध गायिका जस्पिंदर नरुला यांचा गायनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.
नवी दिल्ली: देशातील हजारो पेन्शनधारकांसाठी एक मोठी बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे ईपीएफओने के परिपत्रक जारी केले आहे, ज्यानंतर तुम्हाला मोठा धक्का बसू शकतो. पेन्शन परिपत्रकानुसार लोकांच्या पेन्शनधारकांवर पेन्शन कपातीची टांगती तलवार आहे. ईपीएफओने आपल्या स्थानिक अधिकाऱ्यांना २०१४ पूर्वी निवृत्त झालेल्यांना उच्च निवृत्ती वेतन देणे थांबविण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच या व्यवस्थेअंतर्गत त्यांना देण्यात आलेली अतिरिक्त रक्कमही वसूल करण्यास सांगितले आहे. या संदर्भात ईपीएफओने बुधवारी एक परिपत्रक जारी केले. नांदेड हादरलं; २३ वर्षीय तरूणीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले; प्रेमसंबंधामुळे घरच्यांनीच खून करून राख केली विसर्जित ! १ सप्टेंबर २०१४ पूर्वी निवृत्त झालेल्या आणि उच्च वेतनावर पेन्शन सुविधेचे सदस्यत्व…
महालोकवाणी न्यूज:- विजय मते नगर – भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रजासत्ताक दिनाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला आदर्श घटना दिली. आपले संविधान म्हणजे सामाजिक, आर्थिक व राजनैतिक मुल्य तसेच विचारांची अभिव्यक्ती आहे. भारतीय लोकशाहीजगातील इतर कोणत्याही शासन पद्धतीपेक्षा सरस आहे, या संविधानांचे संरक्षणाबाबत सर्वांनी जागरुक राहिले पाहिजे, असे प्रतिपादन निवृत्त कर्नल सर्जेराव नागरे यांनी केले. नांदेड हादरलं; २३ वर्षीय तरूणीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले; प्रेमसंबंधामुळे घरच्यांनीच खून करून राख केली विसर्जित ! सावेडी उपनगरात पाईपलाईन रोडवरील श्रीराम चौकात साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान व नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांच्यावतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त निवृत्त सैनिकांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आले. याप्रसंगी निवृत्त सुभेदार मेजर डी.एन.तांदळे, निवृत्त सुभेदार संजय…
पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे:- महालोकवाणी न्युज ता. 27 जाने 23 तालुका वकील बार असोसिएशनच्या वतीने दिनांक 26/ 1 /2023 रोजी न्यायालयीन अधिकारी कर्मचारी वकील बंधू व पोलीस कर्मचारी यांच्याकरिता दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालयाचे मैदानात क्रिकेटचे स्पर्धेचे आयोजन केले होते सदर स्पर्धेत दौंड न्यायालयातील वकिलांचे चार संघ दौंड व लोहमार्ग न्यायालय अधिकारी कर्मचारी यांचे दोन संघ व दौंड पोलीस स्टेशन या संघाने भाग घेतला अंतिम सामना दौंड वकिलांचा लॉ फायटर संघ व दौंड पोलीस स्टेशन संघ यांच्यामध्ये झाला या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस दौंड पोलीस स्टेशन संघाने पटकावले. Stock Market Crash : शेअर बाजार गडगडला, ब्लॅक फ्रायडेचा वार,…
नांदेड : नांदेडमध्ये ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी माहिपाल येथे कुटुंबीयांनीच त्यांच्या मुलीची हत्या केली. शुभांगी जोगदंड असं मृत मुलीचं नाव आहे. गावातील तरुणासाेबत असलेल्या प्रेम संबंधाच्या विरोधातून कुटुंबातील सदस्यांनीच तिचा खून करून प्रेत जाळल्याचे समोर आले आहे. ‘अहंकारी रणबीर कपूर’,चाहत्यासोबत केलेल्या ‘त्या’ कृतीनंतर नेटकऱ्यांनी रणबीरला सुनावलं, व्हिडीओ झाला व्हायरल ! या विषयी अधिक माहिती अशी की, 23 वर्षीय शुभांगी ही शहरातील आयुर्वेदिक महाविद्यालयात बीएएमएसमध्ये तिसऱ्या वर्षांत शिकत होती. गावातील तरूणासोबत तिचे प्रेमसंबंध होते. पण कुटुंबियांना हे मान्य नव्हते. त्यामुळे कुटुंबीयांनी तीन महिन्यांपूर्वी दुसरीकडे तिची सोयरिक लाऊन दिली होती. काही दिवसांवर लग्न आले…
कोल्हापूर- वंचित बहुजन आघाडीची आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाची युती झाली आहे. काही दिवसापासून या संदर्भात चर्चा सुरू होत्या. यावर अखेर एकत्र पत्रकार परिषद घेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी खासदार शरद पवार यांच्या संदर्भात एक वक्तव्य केले होते, यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, यावर आज राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ‘अहंकारी रणबीर कपूर’,चाहत्यासोबत केलेल्या ‘त्या’ कृतीनंतर नेटकऱ्यांनी रणबीरला सुनावलं, व्हिडीओ झाला व्हायरल ! ‘खासदार शरद पवार हे भाजपचेच आहेत, पवार यांची भाजपसोबत जवळीक आहे, असं वक्तव्य केले होते, यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, प्रकाश आंबेडकर कोणत्या अँगलने बोलले…