महालोकवाणी न्यूज:- दि. 22 जाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. उद्या म्हणजेच 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना-वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा होईल, असं शिवसेना नेते सुभाष देसाई म्हणाले आहेत. दोन मोठे पक्ष एकत्र येत असताना मोठी प्रक्रिया असते, चर्चा करावी लागते. मनातून सगळं ठरलं आहे, असं सुभाष देसाई म्हणाले आहेत. प्रकाश आंबेडकर काय म्हणाले:- दरम्यान शिवसेना-वंचित यांची युती कधी होणार? याबाबत प्रकाश आंबेडकर यांनाही विचारण्यात आलं. शिवसेना आणि आमच्यात युतीबाबत बोलणी झाली आहेत. उद्धव ठाकरेंनी युतीची घोषणा करावी, अशी आमची भूमिका आहे. आमच्या युतीबाबत ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सध्या…
Author: mahalokwani
महालोकवाणी न्यूज (प्रतिनिधी )- अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील सर्पमैत्रीण राजश्री निलेश अमोलीक हिने साडे चार फुट काळ्या रंगाचा अति विषारी नाग पकडून त्यास पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले असुन भल्या भल्यांना धडकी भरविणाऱ्या नागास एका महीलेने पकडलेले पाहुन अनेकांनी तोंडात बोटे घातली बेलापुर येथील पत्रकार देविदास देसाई संक्रापुर तालुका राहुरी येथील शेतीत चक्कर मरण्यासाठी गेले असता शेतीची देखभाल करणाऱ्या आनंदा बर्डे याच्या समोरच अचानक एक काळ्या रंगाचा नाग गेला . त्यानंतर तो नाग जवळील शेडमध्ये असलेल्या जुन्या पाईपच्या ढिगात घुसला पत्रकार देसाई यांनी तातडीने बेलापुर येथील सर्प मित्र जयेश अमोलीक यांचेशी संपर्क साधला अवघ्या काही वेळातच जयेश आमोलीक व राजश्री…
नवी दिल्ली : २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने आणखी एक खळबळजनक दावा करणारं पत्र लिहिलं आहे. सुकेशने हे पत्र नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यातील वादावर लिहिलं आहे. नोरा फतेहीनं तिचा जबाब आर्थिक गुन्हे ब्युरो (EOW)समोर बदलला होता. नोराला मी जॅकलीनला सोडावे असं वाटत होतं. माझ्या नकारानंतरही नोरा मला त्रास देत आहे असा दावा सुकेशने केला आहे. ऐकावं ते नवलंच; चक्क बापासोबत लावलं जातं मुलीचं लग्न, आजही ‘या’ शहरात पाळली जाते परंपरा.. सुकेशने पत्रात पुढे लिहिलंय की जॅकलिन आणि मी गंभीर नात्यात होतो. यामुळेच नोराला जॅकलिनचा हेवा वाटू लागला होता. जॅकलीनबाबत मला भडकवायची आणि माझं…
देशातील सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी एलआयसीमध्ये मोठी भरती निघाली आहे. अप्रेंटिस डेवलपमेंट ऑफिसरची सव्वा नऊ हजार पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवार एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकणार आहेत. अर्ज कसा करावा, अखेरची तारीख आदी माहिती देण्यात आली आहे. महत्वाची तारीखऑनलाइन अर्ज करण्याची तारीख – 21 जानेवारी 2023अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2023 शैक्षणिक पात्रताया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी, शैक्षणिक पात्रतेचा तपशील भरती अधिसूचनेत दिलेला आहे. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून भरती अधिसूचना पहावी. वय मर्यादासर्व अर्जदार उमेदवारांची वयोमर्यादा २१ वर्षे ते ३० वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल. अर्ज शुल्कया पदांसाठी…
IND vs NZ : रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह क्रिकेट स्टेडियममध्ये आज न्यूझीलंड विरूद्ध भारत (IND vs NZ) यांच्यातील दुसरा सामना खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने 8 विकेट्सने न्यूझीलंडवर मोठा विजय (team india beat new zealand) मिळवला आहे. नुकतंच टीम इंडियाने श्रीलंकेविरूद्ध मोठ्या विजयाची नोंद केली होती. 317 रन्सनी सामना जिंकत भारताने इतिहास रचला होता. तर आता अवघ्या 5 दिवसांत दुसऱ्या मोठ्या विजयाची नोंद केली आहे. टीम इंडियाने जिंकली सीरिज न्यूझीलंडविरूद्धचा दुसरा वनडे टीम इंडियाने 8 विकेट्सने जिंकला. या सामन्यासह भारताने सीरिज देखील खिशात घातली आहे. या सामन्यात रोहित शर्माची बॅट अखेर तळपली. कर्णधाराने ओपनिंगला उतरत अर्धशतक झळकावलं आणि टीमला…
क्रिकेटपटू आणि अभिनेत्रींच्या नात्याची चर्चा अनेक वेळा सोशल मीडियावर होत असते. काही अभिनेत्रींच्या क्रिकेटर्ससोबतच्या लव्ह स्टोरीज अनेकांना माहित असतील. अभिनेत्री सारा अली खान आणि क्रिकेटर शुभमन गिल यांच्या रिलेशनशिपची चर्चा रंगत असताना सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये शुभमन गिल सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर हिच्यासोबत साखरपुडा करणार असल्याची चर्चा रंगत आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली हि पोस्ट खरी आहे कि खोटी, चला तर मग जाणून पोस्ट मागचं सत्य काय ? ऐकावं ते नवलंच; चक्क बापासोबत लावलं जातं मुलीचं लग्न, आजही ‘या’ शहरात पाळली जाते परंपरा.. न्यूझीलंडमध्ये झालेल्या सामन्यानंतर शुभमन तुफान चर्चेत आहे. या…
महालोकवाणी न्यूज:- न्यू आर्ट्स कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज (स्वायत्त) चा छात्र पगारे विशाल भाऊसाहेब याची या वर्षी नवी दिल्ली येथे होणाऱ्या मुख्य प्रजासत्ताक संचलनासाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातून वरिष्ठ विभागातून विशाल पगारे या एकमेव छात्राची प्रजासत्ताक दिनी ‘पंतप्रधान रॅली’ व ‘सांस्कृतिक’ कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. त्याला १७ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल चेतन गुरूबक्ष,प्रसाकीय अधिकारी लेफ्ट. कर्नल रनदीप सिंग,सुभेदार मेजर लोकेन्द्र सिंग,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . बी. एच झावरे ,एन.सी.सी.अधिकारी कॅप्टन पी. एस. भंडारी व लेफ्टनंट भरत होळकर यांचे मार्गदर्शन मिळाले. MPSC कडून मेगा भरती जाहीर, 2023मध्ये 8 हजार 169 पदे भरणार ! राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या संचलनासाठी महाविद्यालयाच्या…
महालोकवाणी न्यूज पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय खेड तालुका कर्जत व इंडसर्च इन्स्टिट्यूट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने खानवटे तालुका दौंड येथे राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर दिनांक 15 ते 21 जानेवारी 2023 दरम्यान संपन्न झाले. MPSC कडून मेगा भरती जाहीर, 2023मध्ये 8 हजार 169 पदे भरणार !सदर कार्यक्रमासाठी अध्यक्ष अभयसिंह राजेभोसले होते. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रविण सप्तर्षी, इंडसर्चचे पुणे संस्थेचे डॉ. अशोक जोशी व डॉ. सुनिता जोशी, अपर्णा टेंबुलकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्राचार्य धर्मेंद्र साळवे .यांनी स्वच्छता व सर्वेक्षण विषयी मार्गदर्शन केले,या वेळी सरपंच सौ. जयाताई खुटाळे,खानवटे विकास…
महालोकवाणी न्यूज:- नगर – सावेडी उपनगरातील शिलाविहार येथील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिरात जयंती उत्सवानिमित्त दि.26 जानेवारी ते गुरुवार दि.2 फेब्रुवारी 2023 पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथेचे आयोजन श्री ब्रह्मचैतन्य सेवाभावी मंडळाने केले आहे. २१ वर्षे जॉब केल्यानंतर नोकरीवरून Admin,भारतीय व्यक्तीचे कंपनीला भावनिक पत्र या सप्ताहामध्ये दैनंदिन कार्यक्रमात रोज पहाटे 5 ते 7 रुद्राभिषेक, 9 ते 11 श्रीं चे ग्रंथ वाचन, 11 ते 12 भजन, 12 ते 12.30 आरती, 12.30 ते 2 महाप्रसाद होऊन दुपारी 3 ते 6 भागवत कथा, 6 ते 7 हरिपाठ, रात्री 8 ते 10 पंचपदी भजन होणार आहेभागवत कथा हभप समर्थ कृपांकित मंदार…
Father Daughter Marriage Tribe : लग्न ही अत्यंत पवित्र सोहळा… आईवडील ज्या मुलीला लहानच मोठं करतात तिला वयात आल्यावर योग्य असा वर शोधून त्यासोबत तीच लग्न लावेल जातं. आपल्या मुलीला योग्यरितीने सांभाळेल तिची काळजी घेईल अशी खात्री वडील नक्कीच करून घेतात. वडील आणि मुलींमधलं नातं हे शब्दात सांगणं खूप अशक्य आहे. वडील-मुलीचे नातं हे सर्वात पवित्र नातं मानले जाते. बाप आपल्या मुलीला आनंदी ठेवण्यासाठी संपूर्ण जगासोबत लढण्याची हिंमत ठेवतो. आपली मुलगी या समाजात सुरक्षित राहावी म्हणून प्रत्येक परीने बाप तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं कि जगात एक असा देश आहे जिथे मुलींचे लग्न फक्त वडिलांसोबत…