Author: mahalokwani

अहमदनगर (प्रतिनिधी)- जोगेंद्र कवाडे यांची पिपल्स रिपब्लिकन पार्टी आणि एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये महायुती झाली असता, शहरातील दोन्ही पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी एकत्र येऊन जल्लोष केला.मार्केटयार्ड चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन ढोल-ताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरविले. यावेळी जोरदार घोषणांनी भिम शक्ती व शिव शक्तीचा गजर करण्यात आला. शहरात आलेले पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या या जल्लोषप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, शहराध्यक्ष दिलीप सातपुते, नगरसेवक सचिन जाधव, पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड, प्रा. जयंत…

Read More

अमरावती श्रमिक पत्रकार संघातर्फे, शुक्रवार ६ जानेवारीच्या पत्रकार दिनानिमित्त शहरातील चार पत्रकारांना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. ११ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व एक वर्षाचे विमा कवच असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. या पुरस्कार योजनेची जिल्हाधिकारी यांनी तोंडभरुन प्रशंसा केली. गौतमी पाटीलने भर स्टेजवर नाचताना एका मुलाला केलं किस; व्हिडिओ होतोय व्हायरल ! श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाल हरणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रभारी माहिती उपसंचालक हर्षवर्धन पवार, पुरस्कारांचे प्रायोजक मतदारचे संपादक एड. दिलीप एडतकर, हिंदुस्थानचे संपादक विलास मराठे, जनमाध्यमचे अभीराम देशपांडे व प्रतिदिन-वृत्त केसरीचे प्रतिनिधी प्रमुख…

Read More

महाराष्ट्रात गौतमी पाटीलला ओळखत नाही, असे कोणी शोधूनही सापडणार नाही. मागच्या काही दिवसांत लावणी कलाकार म्हणून गौतमी पाटील प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. दरम्यान लावणीमध्ये अश्लील हालचाली करत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात केला जातोय. याशिवाय गौतमीच्या कार्यक्रमात चुकीच्या घटना वारंवार घडत असल्याने तिचे कार्यक्रम बंद करण्यात यावेत अशी मागणी विविध संघटना व लावणी कलाकारांकडून सतत करण्यात येत आहे.दरम्यान सध्या गौतमीचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अजब लग्नाची गजब गोष्ट; घटनाविवाहानंतर एका तासातच घटस्फोट, मग नवरीने बांधली… गौतमीचा पुण्यातील एका कार्यक्रमाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गौतमीने एका लहान मुलाला डान्स करताना स्टेजवर बोलावून त्याच्या सोबत डान्स केला त्याचबरोबर…

Read More

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील संभल येथे भावाने आपल्याच बहिणीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. वडिलांच्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ही घटना राजपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावातील आहे. इथे राहणाऱ्या तरुणीचे बुलंदशहरमधील राजकुमार नावाच्या तरूणाशी प्रेमसंबंध सुरू होते. अजब लग्नाची गजब गोष्ट; घटनाविवाहानंतर एका तासातच घटस्फोट, मग नवरीने बांधली… दरम्यान, गुरूवारी रात्री मृत तरूणीचा प्रियकर तिला भेटण्यासाठी तिच्या घरी आला होता असे सांगितले जात आहे. शुक्रवारी सकाळी मुलीचा भाऊ नितीन काही आवाजामुळे जागा झाला. त्यानंतर तो बहिणीच्या खोलीत गेला. तिथे भावाने…

Read More

गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यामध्ये वाद सुरू आहे. उर्फी जावेदचा नंगा नाच महाराष्ट्रात चालू देणार नाही, अशी भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली होती. यामुळे या वादाला सुरूवात झाली होती. काल पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांनी या प्रकरणात राज्य महिला आयोग दुटप्पी भूमिका घेत असून रुपाली चाकणकरांवर जोरदार आरोप केले होते. या संबंधी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत चित्रा (Chitra Wagh) वाघ यांना महिला आयोगाकडून नोटीस पाटवत असल्याचे सांगितले आहे. माझा घात घडवला जाऊ शकतो – सुषमा अंधारे यांचा खळबळजनक गौप्यस्फोट याबाबत अधिक माहिती अशी की,…

Read More

खासदार संजय राऊत यांच्याविषयी मोठी अपडेट आहे. राऊत यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलंय. शिवडी कोर्टाने हे वॉरंट काढलंय. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यासंदर्भात कोर्टाने ही सुनावणी घेतली. येत्या 24 जानेवारी रोजी या प्रकरणी कोर्टात पुढील सुनवाणी होणार आहे. किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा ठोकलेला आहे. शिवडी दंडाधिकाऱ्यांच्या कोर्टासमोर यासंदर्भातला खटला सुरु आहे. संजय राऊत यांनी सामनातील अग्रलेखात सोमय्या यांच्याविरोधात शौचालय घोटाळ्याचा आरोप केला होता. 100 कोटींच्या या घोटाळ्याच्या आरोपामुळे आपली बदनामी झाली आहे, असा दावा मेधा सोमय्या यांनी केला होता. दरम्यान, पत्राचाळ घोटाळा प्ररकणी संजय राऊतांचा…

Read More

शिवसेनेच्या महिला उपनेत्या सुषमा अंधारे या त्यांच्या आक्रमक भाषण शैलीमुळे चांगल्याच चर्चेत आहेत. सुषणा अंधारे या आपल्या भाषणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते महाराष्ट्रातील सर्वच राजकीय नेत्यांवर टीका करतात. चंद्रपुर येथील भर सभेत सुषमा अंधारे यांचा अत्यंत खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. माझ्या जीवा धोका आहे असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. ठाकरे गटात प्रवेश केल्यापासून सुषमा अंधारे यांनी सभांचा धडका लावला आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडलेल्या कार्यक्रमात सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केली होती. प्रक्षोभक भाषण प्रकरणी त्यांच्या विरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. कायदा माझ्या बापाने लिहिला आहे.…

Read More

आजकाल लोकांचा कल आधुनिक शेतीकडे वाढत आहे. यामध्ये विविध फळबागांची लागवड व शेतीचे इतर प्रयोग केले जात आहेत. बाजारात वाढती मागणी असल्याने मशरूम लागवड (Mushroom Farming) देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मशरूम फार्मिंग साठी मोठ्या गुंतवणूकीची गरज नसते. यातून लाखो रुपये कमावता येतात. छोट्या जागेत देखील हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. ‘2 वर्ष सेक्सचा आनंद मिळाला नाही’; तुरुंगातून बाहेर येताच व्यक्तीने केली सरकारकडे 10 हजार कोटींची मागणी ! मशरूम उत्पादनाकरीता बंदिस्त स्वरुपाची जागा लागते. याची शेती करण्यासाठी झोपडी, बांबू हाऊस, मातीचे घर यांचा प्रामुख्याने वापर होतो. तसेच मशरूम उत्पादनासाठी पाणी स्वच्छ व शुद्ध लागते. मशरूमच्या बिजाणूंची…

Read More

‘जुळूनी येती रेशीमगाठी’ या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सातत्याने चर्चेत येत असते. प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. दिवसेंदिवस तिच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये वाढ होताना दिसते आहे. बऱ्याचदा तिची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत येताना दिसते. दरम्यान आता तिची लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे. अजब लग्नाची गजब गोष्ट; घटनाविवाहानंतर एका तासातच घटस्फोट, मग नवरीने बांधली… प्राजक्ता माळीने बुधवारी एक पोस्ट सोशल मी़डियावर शेअर केली होती ज्यात तिने म्हटले होते की, मोठ्या घोषणेसाठी तयार राहा. उद्या लाँच करणार आहोत. त्या आधीच्या पोस्टमध्ये तिने लिहिले होते की, खूप उत्सूकता, धाकधूक, आनंद…सगळचं.. एकत्र…गुपित उघडणार…..६ जानेवारीला.…

Read More

भोपाळ : मध्य प्रदेशातील रतलाममध्ये एका व्यक्तीला बलात्काराच्या खोट्या प्रकरणात तब्बल दोन वर्षे तुरुंगात राहावं लागलं. 666 दिवस तुरुंगात घालवून बाहेर आलेल्या व्यक्तीने आता सरकारकडे 10000 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. यामध्ये व्यवसायाच्या नुकसानापासून ते खटल्यापर्यंतच्या खर्चाचा समावेश होतो. विशेष बाब म्हणजे मागणी केलेल्या एकूण रकमेपैकी त्याला 10,000 कोटी रुपये यासाठी हवे आहेत कारण त्याला या काळात ‘देवाने मानवाला दिलेल्या देणग्या, जसं की शारीरिक संबंधापासून’पासून वंचित राहावं लागलं. दिल्ली पुन्हा हादरली; ब्रेकअप केल्यामुळे तरुणीसोबत बॉयफ्रेंडचे हादरवणारं कृत्य, VIDEO झाला व्हायरल ! 35 वर्षीय कांतीलाल भीलचं म्हणणं आहे, की आरोप आणि तुरुंगामुळे त्याचं जगच पूर्णपणे बदलून टाकलं. त्याची पत्नी, मुलं…

Read More