Author: mahalokwani

आज दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी साय. ५ वाजनाच्या सुमारास गुलमोहर रोड जवळील कांबळे आर्टस् शेजारी सदरील घटना घडली आहे. जवळ असणाऱ्या चहाच्या टपरीवर अनेक जण चहा घेत उभा राहिले होते , काही दिवसापूर्वी अशीच घटना मार्केट यार्ड परिसरात घडली, तसेच पुणे इथे पण पोंक्षे कार हिट अँड रण hit and run प्रकरण घडले होते, त्याचीच पुनरावृत्ती आज अहिल्यानगर येथे पाहायला मिळाली असती. bank loan| तुम्हाला बँकेकडून कर्ज पाहिजे ; कर्ज लगेच मिळण्यासाठी हि कागदपत्रे जवळ ठेवा hit and run | नगरमध्ये हिट अँड रनचा थरार भरधाव वेगाने आलेल्या कार ने चहा पिण्यासाठी उभा असलेल्या ३-४ टू व्हीलर जोराची धडक…

Read More

“अजित दादांना काही दिवसांनी काय संबंध हा धनंजय मुंडेंचा ते समजेल. आम्ही ठामपणे म्हणत नाही त्यांनी ही म्हणू नये”, असेही सुरेश धस यांनी म्हटले. low budget car | ६ एअरबॅग असलेल्या कार घ्या फक्त ७ लाखापेक्षा कमी किमतीत; जाणून घ्या Suresh Dhas| धनंजय मुंडेंचा काय संबंध लवकरच जनतेसमोर बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर एकच खळबळ उडाली. याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. याप्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यातच आता संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, त्यांना न्याय मिळावा यासाठी ठिकठिकाणी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. त्यातच आता आष्टीचे आमदार सुरेश धस Suresh…

Read More

धनंजय मुंडे dhananjay munde आणि अजित पवार यांच्यात अर्धातास चर्चा झाली. एवढी चर्चा करता, म्हणजे काहीतरी विषय असणारच ना.नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला गेलो होतो, आम्ही मूर्ख आहोत का? हे सगळं बंद करा” असं संभाजी राजे यांनी सुनावलं. walmik karad | तर मला फाशी द्या; शरणागती पत्करातच वाल्मिक कराडने घातली भावनिक साद.. “सात जणांचा म्होरक्या जो वाल्मिक कराड त्याला खंडणीच्या माध्यमातून अटक केलीय. त्यावर आम्ही गप्प बसणार नाही. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या पटलावर सांगितलं की, या सात जणांना अटक करणार त्यापाठोपाठ वाल्मिक कराडला अटक करणार. काल राज्यपालांना भेटलो. मुख्यमंत्र्यांचा सुद्धा वेळ मागितलेला आहे. कराडवर खंडणीच जे कलम लावलय त्यापेक्षा…

Read More

संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी पुण्यात आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे, या मोर्चात सहभागी होण्यासाठी जरांगे पाटील jarange patil देखील गेले होते, मात्र ते मोर्चा अर्धवट सोडून परतले आहेत. बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, यामुळे आता राज्यात चांगलंच वातावरण तापलं आहे, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी राज्यभरातून होत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात येत आहे. आज पुण्यात आक्रोश मोर्चाच आयोजन करण्यात आलं आहे. sandhya sonawane| संतोष देशमुख प्रकरणात जामखेड कनेक्शन? राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्याक्ष संध्या सोनवणेची ७ तास सीआयडी चौकशी jarange patil|…

Read More

भारतातील कारची सुरक्षा आता खरेदीदारांसाठी सर्वात महत्त्वाची बाब बनली आहे. या कारणास्तव, ऑटोमोबाईल कंपन्या त्यांच्या कारमध्ये प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये जोडत आहेत. विशेषत: 6 एअरबॅग असलेल्या कारना सध्या जास्त मागणी आहे. चांगली गोष्ट म्हणजे आता तुम्हाला 7 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत 6 एअरबॅग असलेली कार मिळू शकते. भारतातील 6 एअरबॅग असलेल्या 5 स्वस्त कार low budget car बद्दल जाणून घेऊया. अधिक वाचा sandhya sonawane| संतोष देशमुख प्रकरणात जामखेड कनेक्शन? राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्याक्ष संध्या सोनवणेची ७ तास सीआयडी चौकशी low budget car | घ्या फक्त ७ लाखापेक्षा कमी 3.Hyundai Exeterह्युंदाई एक्सटर SUV हा आणखी एक परवडणारा पर्याय आहे, जिची सुरुवातीची किंमत 6.13…

Read More

पोलिसांनी आमच्यावर वॉच ठेवण्यापेक्षा वाल्मिक कराडवर वॉच ठेवावा असं आव्हाड मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांच्यावर ठाण्याच्या एसबी पोलीस (गोपनीय विभागची) नजर असल्याचं समोर आलं आहे. जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद सुरू असताना पोलीस आव्हाडांच्या पत्रकार परिषदेमध्ये घुसले. ही पत्रकार परिषद आव्हाडांच्या घरात सुरू होती. समोर आलेल्या माहितीनुसार पोलिसांकडून पत्रकार परिषदेचं चित्रिकरण देखील करण्यात आलं आहे. Bajrang Sonwane | वाल्मिक कराड सीआयडी ऑफीसमध्ये कोणाच्या गाडीतून आला? बजरंग सोनावणेंनी सांगितलं नाव Jitendra Awhad| जितेंद्र आव्हाडांवर गोपनीय पोलिसांची नजर दरम्यान जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांच्या घरात पत्रकार परिषद सुरू असताना गोपनीय…

Read More

बीडचे खासदार बजंरग सोनावणे Bajrang Sonwane यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपांवरुन नवीन राजकीय वादळ येऊ शकतं. ghodeshwar-sakhare |येरेकर साहेब सर्वांना सारखा न्याय द्या; घोडेस्वार, साखरे यांना त्वरीत निलंबीत करा ! Bajrang Sonwane | वाल्मिक कराड सीआयडी ऑफीसमध्ये कोणाच्या गाडीतून आला? संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी मोठा दावा केला आहे. अजित पवार मस्साजोगला संतोष देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यात आरोपी वाल्मिक कराडचीBajrang Sonwane गाडी सुद्धा होती असा धक्कादायक आरोप बजरंग सोनावणे यांनी केला. 12 तारखेला वाल्मीक कराड आणि पोलीस यंत्रणा यांची नेत्याच्या…

Read More

अहिल्यानगर – पंचायत समिती जामखेड येथे शाळेवर कार्यरत असणारे तत्कालीन मुख्यध्यापक अशोक घोडेस्वार व शिल्पा साखरे ghodeshwar-sakhare हे चौकशी दोषी आढळल्यामुळे मुख्यकार्यकारी अधिकारी अशिष येरेकर यांनी त्याची विभागीय चौकशी प्रस्तावित केली आहे. केवळ विभागीय चौकशीच न करता त्यांना त्वरीत सेवा निवृत्त करुन फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी के.पी.मोरे व इतर तक्रारदार यांनी विभागीय आयुक्ती नाशिक, मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्याकडे पुराव्यासह सादर केली आहे. sandhya sonawane| संतोष देशमुख प्रकरणात जामखेड कनेक्शन? राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्याक्ष संध्या सोनवणेची ७ तास सीआयडी चौकशी ghodeshwar-sakhare |येरेकर साहेब सर्वांना सारखा न्याय द्या याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिक्षक शिल्पा साखरे व अशोक घोडेस्वार…

Read More

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध केला जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोलले जात आहे. वाल्मिक कराड walmik karad हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे, असा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून केला जात आहे. त्यातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड अखेर सीआयडीला शरण आला आहे. पुण्यात त्याने सीआयडी समोर शरणागती पत्करली आहे. आता सीआयडी त्याची कसून चौकशी करणार असून त्याला कोर्टात हजर केले जाणार…

Read More

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड सुरु आहे. या प्रकरणात बीड जिल्ह्यात काल सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. या मोर्च्यानंतर सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. 9 डिसेंबर रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. आमदार सुरेश धस प्राजक्ता माळी यांची माफी मागणार का ? जाणून घ्या sandhya sonawane| संतोष देशमुख प्रकरणात जामखेड कनेक्शन? ही हत्या अत्यंत निर्घृणपणे केली होती. या प्रकरणात विधीमंडळात विरोधी पक्ष सदस्यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली होती. या प्रकरणातील तीन आरोपी फरार झाले आहेत. या आरोपींचा…

Read More