कर्जत जामखेड २८ – विधानसभा निवडणुकीमध्ये कर्जत-जामखेड Karjat-Jamkhed मतदारसंघातील सुज्ञ नागरिक फक्त रोहित पवार यांना मतदान करणार नाहीत, तर राज्याच्या भावी नेतृत्वाला मतदान करणार आहेत, असे प्रतिपादन अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी कालच्या सभेत केले.आमदार रोहित पवार यांनी दमदार शक्तीप्रदर्शन करत स्वाभिमानी कर्जत-जामखेडकरांच्या साक्षीने काल उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांचे समर्थन केले आणि मतदारसंघाच्या विकासासाठी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवला. Gold Rate| दिवाळी पूर्वी सोने खरेदी करा; जाणून घ्या आत्ताचा सोन्याचा रेट गेल्या २५ वर्षात भाजपच्या ताब्यात असलेला कर्जत जामखेड मतदारसंघ रोहित पवार यांनी गेल्या ५ वर्षापूर्वी भाजपच्या ताब्यातून हिसकावून घेतला आणि वर्षानुवर्षाचा…
Author: mahalokwani
शिवसेना तालुका प्रमुख पदी अँड मयूर डोके यांची निवड झाल्यानंतर शिवसेनेची पहिली आढावा बैठक आज शिवसेना कार्यालय जामखेड मध्ये संपन्न झाली बैठकी मध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. . येणारी विधानसभेची निवडणूकी संदर्भात सर्व शिवसेना पदाधिका-यांची रणणिती काय असावी यावर ही चची झाली, येणा-या काळामध्ये शिवसेना घरा घरात पोहचवण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक जिवाचे रान करील हा सुर बैठकीमध्ये सर्व शिवसैनिक चा होता. अँड मयूर डोके यांची तालुकाप्रमुख म्हणून निवड झाली त्याबदल सर्व शिवसैनिकानी त्यांचे अभिनंदन व सत्कार केला.आजच्या आढावा बैठकीसाठी पदाधिकारी व शिवसैनिकांची उपस्थित मोठ्या प्रमाणात होती या बैठकीसाठी तालुका प्रमुख मयूर डोके, शहर प्रमुख गणेश काळे ता. उपप्रमुख नागराज पानगावकर, खर्डा…
आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ वार्ड क्रमांक मध्ये बैठक घेण्यात आली, या बैठकीत विविध मुद्यावर चर्चा करण्यात आली, यामध्ये महिलांनी उपस्थिती दर्शवली , वार्ड क्रमांक २ मध्ये आमदार संग्राम जगताप यांनी सर्वाधिक विकासनिधी हि उपलब्ध करून दिलेला आहे, आणि येणाऱ्या काळातही अनेक विकास कामे हे या वार्डात राबविण्यात येणार आहेत, या मीटिंग मध्ये या वार्डातील चारही नगरसेवक उपस्थित होते, यामध्ये नगरसेवक बाळासाहेब पवार, विनीत पाऊलबुद्धे, निखिल वारे, आणि सुनील त्र्यबंके हे उपस्थित होते. यावेळी बोलताना नगरसेवक सुनील त्र्यबंके म्हणाले की, वार्ड क्रमांक २ मधून सर्वाधिक लीड हे आमदार संग्राम जगताप यांना मिळणार आहे, यासाठी आम्ही चारही नगरसेवक जीवाचे रान करू,…
कर्जत जामखेड .२७- कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आणि जनसामान्यांचा आवाज बनलेले आमदार रोहित पवार हे सोमवारी (दि. 28 ऑक्टोबर ) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून आमदार रोहित पवार यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. या ऐतिहासिक क्षणी शिरुर लोकसभेचे लोकप्रिय संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गेल्या पाच वर्षात रोहित पवार यांनी मतदारसंघात लोकाभिमुख, प्रगतिशील आणि दूरदृष्टीपूर्ण विकासकामे केली आहेत. शिक्षण, आरोग्य, नागरी सुविधा अशा महत्त्वाच्या क्षेत्रात सुधारणा करून सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न…
नगरमध्ये होणार अभिषेक कळमकर विरुद्ध संग्राम जगताप Jagtap vs Kalamkar अशी थेट लढत नगरमध्ये आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे अभिषेक कळमकर विरुद्ध संग्राम जगताप विधानसभा निवडणूक २०२४ कडे, या दोन्ही ताकदवार उमेदवारांमधील लढत राजकारण नव्या उंचीवर घेऊन जाणार आहे. New Car Price | फोरव्हिलर कार घेण्याचा विचार आहे घाई करा; २ दिवसानंतर महाग होणार, 9 कंपन्याची वाढवणार किंमत Jagtap vs Kalamkar | नगरमध्ये संग्राम जगताप विरुद्ध अभिषेक कळमकर नगरकर अभिषेक कळमकरांच्या विकासवादी दृष्टीकोण तर संग्राम जगताप जगताप यांनी केलेले विकास कामे, तसेच त्यांची नगर शहरावर असणारी पकड यामध्ये कोणाचा विजय होणार आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अहमदनगर…
कर्जत .दि .२५ – संगमनेरमध्ये भाजपच्या प्रचार सभेत भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी वसंत देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या मा. जयश्रीताई थोरात Thorat यांच्याबद्दल खालच्या स्तरावर आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे महिलांचा अपमान झाला असल्याचा आरोप करत कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत आंदोलन केलं. Thorat | थोरात यांच्या कन्येबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का देणाऱ्या या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. वसंत देशमुख यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी महिला पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपअधिक्षकांकडे लेखी निवेदनाद्वारे केली. यावेळी कर्जत महिला तालुकाध्यक्षा महिला पूजा सूर्यवंशी, शहराध्यक्षा प्रीती जेवरे, माजी नगरसेविका पूजा म्हेत्रे,…
आज शनिवार दिनांक २६ ऑक्टोबर रोजी संग्राम जगताप Sangram Jagtap यांच्या विकास यात्रेला बोल्हेगाव मध्ये सकाळी ९ वाजता सुरवात करण्यात आली. या प्रभागाचे कर्तव्यदक्ष नगरसेवक मा. श्री. कुमारसिंह बबनराव वाकळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या विकास यात्रेचे नियोजन करण्यात आले होते. या विकास यात्रेस बोल्हेगाव, गांधीनगर, नागापुर, मधीलमहीला,माता भगिनी, तसेच नागरीकांनी मोठ्या प्रमाणात उस्फूर्त प्रतिसाद नोंदविला होता. हि विकास रॅली वार्ड क्रमांक ७ च्या नवनाथ नगर- शंभुराजे चौक- जयभवानी चौक- गांधीनगर – आंबेडकर चौक भागातील विकास कामाचा आढावा घेत पार पडली, यावेळी महिलांनी जे विकास कामे झाली आहेत त्याबद्दल आमदार संग्राम जगताप आणि कुमारसिंह वाकळे पाटील यांचे आभार व्यक्त केले, तसेच…
कर्जत जामखेड : कर्जत – जामखेड Jamkhed-Karjat विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रा राम शिंदे हे शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी कुठलेही शक्तिप्रदर्शन न करता, अत्यंत साधेपणाने हा उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. Jamkhed-Karjat| जामखेड-कर्जतचे भूमिपुत्र * नम्र आवाहन *सर्व महायुतीच्या प्रमुख पदाधिकारी व नेते यांच्या बरोबर चर्चा केल्यानंतर उमेदवार म्हणून उद्या शुक्रवार दि. 25 , ऑक्टोबर 2024 रोजी १२ वाजेनंतर " 227 – कर्जत – जामखेड " जिल्हा अहिल्यानगर.मतदारसंघातून अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे.अतिशय साध्या पद्धतीने कुठलेही…— Ram Shinde आ प्रा राम शिंदे (@RamShindeMLA) October 24, 2024 कर्जत-जामखेड मतदारसंघातून आमदार प्रा राम शिंदे यांना भारतीय जनता पार्टीने सलग…
दिवाळीपूर्वीच सोने आणि चांदीने महागाईचा मुहूर्त गाठला. सोने 80 हजारांच्या Gold Rate उंबरठ्यावर तर चांदीने काही ठिकाणी लाखांचा टप्पा पार केला. दोन्ही धातुत तेजीचे सत्र सुरू आहे. बड्या गुंतवणूकदारांनी या मौल्यवान धातुकडे मोर्चा वळवला आहे. जागतिक घडामोडींमुळे किंमती दिवसागणिक वाढत आहेत. आता काय आहे भाव? Jamkhed| जामखेडकर कोणाला साथ देणार; भूमिपुत्राला की घराणेशाहीला..! Gold Rate| दिवाळी पूर्वी सोने खरेदी करा सोने आणि चांदीचा वारू उधळला आहे. दिवाळीपर्यंत सोने 80 हजारांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. तर चांदीने आताच काही ठिकाणी लाखांचा टप्पा ओलांडला आहे. दोन्ही धातुत तेजीचे सत्र सुरू आहे. बड्या गुंतवणूकदारांनी मौल्यवान धातुत गुंतवणूक वाढवली आहे. जागतिक समीकरणं सध्या बदलत…
राज्याचे लक्ष असणाऱ्या कर्जत/ जामखेड Jamkhed विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून आमदार प्रा. राम शिंदे व महाविकास आघाडीकडून आमदार रोहित पवार यांची समोरासमोर लढत होईल असे चित्र निर्माण झाले आहे Sangram Jagtap | अजित पवार गटाच्या पहिल्या यादीत संग्राम जगताप यांची वर्णी; पहा ३८ जणांची नावे कर्जत/ जामखेड मतदारसंघात आमदार राम शिंदे व आमदार रोहित पवार यांनी वेगवेगळ्या यात्रा व जनसंपर्क,अधिकारी तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. Jamkhed| जामखेडकर कोणाला साथ देणार महायुतीकडून आमदार राम शिंदे व महाआघाडीकडून रोहित पवार यांचेच नाव फिक्स आहे . उमेदवार जाहीर झाल्याने भेटीगाठी व संवाद दौरे याव्दारे प्रचाराला आणखी वेग येऊ…