Author: mahalokwani

iphone 16 Prize बद्दलची उत्सुकता खूप जास्त आहे, कारण Apple दरवर्षी त्याच्या स्मार्टफोनमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न करते. iPhone 16 मध्ये काही महत्त्वाचे बदल आणि नवीन फिचर्स असण्याची शक्यता आहे. iphone 16 Prize | iphone 16 बद्दलची उत्सुकता संपली.. प्रोसेसर iPhone 16 मध्ये नवीनतम A18 Bionic चिप असल्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे कामगिरी जलद आणि कार्यक्षम होईल. या सर्व सुधारणा आणि नवीन वैशिष्ट्यांमुळे iPhone 16 वापरण्याचा अनुभव आणखी चांगला होईल आणि म्हणूनच तंत्रज्ञानप्रेमी याबद्दल खूप उत्सुकता iphone 16 Prize ची किंमत खालीलप्रमाणे आहे iPhone 16: ₹79,900 पासूनiPhone16 Plus: ₹89,900 पासून iPhone 16 Pro: ₹1,19,900 पासूनiPhone 16 Pro Max: ₹1,44,900 पासून. ही…

Read More

जामखेड: जामखेड च्या वादग्रस्त पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या पोर्टल मार्फत होत असलेल्या शिक्षक भरतीला औरंगाबाद उच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली आहे . Jamkhed|जामखेडच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला पुन्हा धक्का या संस्थेचे विश्वस्त मंडळ बोगस असून 2001 पासून या संस्थेची विश्वस्त मंडळाची निवडणूक झाली नाही . तेव्हापासून सर्व बदल अर्ज धर्मदाय उप आयुक्त अहमदनगर यांनी रद्द केलेले आहेत . त्या बद्दल एक दावा धर्मदाय आयुक्त पुणे व दोन दावे धर्मदाय आयुक्त अहमदनगर यांच्या समोर प्रलंबित आहेत . या संस्थेच्या जामखेड महाविद्यालय जामखेड च्या प्राध्यापक भरतीला सुद्धा शिक्षण संचालक उच्च शिक्षण विभाग व सह संचालक उच्च शिक्षण विभाग यांनी संस्थेला संचालक…

Read More

जामखेड : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कर्जत जामखेड Jamkhed विधानसभा प्रमुख तथा जामखेड तालुक्याचे जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात यांनी रोहित पवारांच्या हुकुमशाही कार्यपध्दतीला कंटाळून पक्षाचा राजानामा देण्याची घोषणा केली होती. Jamkhed| जामखेडच्या राजकरणात सर्वात मोठा बदल राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर राळेभात हे कुठल्या पक्षात जाणार याची उत्सुकता शिगेला पोहचलेली असतानाच राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्रा.राम शिंदे यांनी प्रा मधुकर (आबा) राळेभात यांनी भाजपात यावे असे खुले निमंत्रण दिले आहे. जामखेड तालुक्याचे जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात यांनी दोन दिवसापुर्वी पत्रकार परिषद घेवुन राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली आहे. पक्षातून बाहेर पडताना प्रा राळेभात…

Read More

जामखेड प्रारुप विकास आराखडा कृती समितीच्या वतीने आज रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषण व धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. ‘चला जामखेड वाचवू “या धोरणामुळे प्रारूप विकास आराखडा अन्यायकारक आहे.असे मत प्रा.मधुकर राळेभात म्हणाले . उद्या जामखेड बंदची हाक देण्यात आली आहे. यावेळी प्रा. मधुकर राळेभात,अमित चिंतामणी,अॅड. शमा हाजी काझी,विनायक राऊत,आकाश बाफना,राहुल उगले, अविनाश साळुंके ,अमोल गिरमे ,अशोक जावळे, डॉ. संजय राऊत, राजेंद्र देशपांडे ,सय्यद जावेद , विजय गव्हाणे, गौतम बाफना आदी जामखेड प्रारूप विकास आराखडा कृती समितीचे सदस्य , ग्रामस्थ उपस्थित होते. जामखेड शहराचा विकास झालाच पाहिजे या दृष्टिकोनातून प्रारूप विकास आराखडा होणे अपेक्षित होते.पंरतु जामखेड नगरपरिषद प्रशासनाने व नगर रचना…

Read More

Rohit Pawar| रोहित पवारांवर पदाधिकारी नाराज जामखेड प्रतिनिधी आमदार रोहित पवार Rohit Pawar म्हणतात, कर्जत/ जामखेड चा विकास केला पंरतु कर्जत / जामखेड मतदारसंघात आजही अनेक समस्या आहेत. फक्त प्रशासकीय इमारती झाल्या म्हणजे विकास नव्हे. दवाखाने बांधले पण डॉक्टर नाहीत. पंचायत समिती इमारत झाली पण मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे.कर्जत/ जामखेड मतदारसंघात अनेक अडीअडचणी चा सामना सामान्य जनतेला करावा लागत आहे. असे प्रा. मधुकर राळेभात हे पत्रकार परिषदेत बोलत होते. आज रोजी जामखेड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.आमदार रोहित पवार यांच्या एकाधिक शाहीला कंटाळून प्रा. मधुकर राळेभात…

Read More

अनिल आव्हाड सरांचा सेवापूर्ती सोहळा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न जामखेड प्रतिनिधी अनिल आव्हाड यांनी त्यांच्या सेवा काळात विद्यार्थी हे दैवत मानून प्रमाणिकपणे ज्ञानदानाचे काम केले आहे. त्यांचे विद्यार्थी मोठ्या पदावर पोहचले तसेच व्यक्तिगत जीवनातही त्यांचे मुले , मुली मोठ्या पदावर काम करत आहेत. हेच त्यांच्या जीवनातील मोठे यश असल्याचे प्रतिपादन उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे हे सेवापूर्ती कार्यक्रमात ते बोलत होते . जामखेड तालुक्यातील चौंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अनिल विठ्ठल आव्हाडयांचा सेवापूर्ती सोहळा सत्कार समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सभापती सुभाष आव्हाड तर प्रमुख पाहुणे अहमदनगर जिल्हा परिषद माध्यमिक चे उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे हे होते. सेवानिवृत्त…

Read More

भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या Ajit Pawar जनसन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवले. यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील केली. Suraj Chavan | बिग बॉसमध्ये सूरज चव्हाणने केले असे कृत्य; सर्वत्र त्याचीच चर्चा गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा सुरु आहे. आज ही जनसन्मान यात्रा पुण्यातील जुन्नर भागात आयोजित करण्यात आली आहे. मात्र या जनसन्मान यात्रेपूर्वी भाजपच्या माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवले. यावेळी भाजपकडून अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. आता यावर अजित पवार गटाच्या एका आमदाराने प्रतिक्रिया दिली आहे. Ajit Pawar | अजित पवार यांना…

Read More

जामखेड येथे विविध विकास कामांचा लोकार्पण व शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप जामखेड प्रतिनिधी सगळ्यांचा नाद करायचा पण पवारांचा नाही, पुढील दोन महिन्यांत आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे.आमदार रोहित पवार हे मंत्री असणार आहेत.असे मत जामखेड येथे विविध विकास कामांचा लोकार्पण व शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप प्रसंगी बोलत होते.यावेळी महाविकास आघाडीचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर व आहिल्यानगर दक्षिण चे खासदार निलेश लंके यांचा नागरी सत्कार करण्यात आला. Rohit Pawar| कर्जत-जामखेड बनला रोहित पवारांचा बाले किल्ला यावेळी आमदार रोहित पवार Rohit Pawar प्रताप ढाकणे, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी,माजी सभापती सुधीर राळेभात,जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, जेष्ठ नेते वैजिनाथ पोले, सुरेश भोसले, दत्तात्रय…

Read More

वस्त्रोद्योगात नावाजलेले राजपाल Rajpal अहमदनगर करांसाठी घेवून आले खास 15 ऑगस्ट दिनानिमित्त ऑफर यामध्ये काही पण खरेदी करा फक्त 199 रुपयांमध्ये खरेदी सोबतच बक्षिसे जिंकण्याचा सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे Rajpal|राजपाल मध्ये ऑफर आणि बक्षिसांचा पाऊस आणि प्रत्येक खरेदीवर हमखास बक्षीस जिंकण्याची संधी आहे दिवसातून तीन वेळा या लकी ड्रॉ ओपन करण्यात येणार आहे करण्यात येणार आहे ही ऑफर फक्त नगरकरांसाठीच उपलब्ध उपलब्ध आहे म्हणजेच नगर जिल्ह्यातील कोणत्याही गावातील किंवा तालुक्यातील व्यक्ती या सेलचा आनंद घेऊ शकतो ही ऑफर ही ऑफर 15 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2024 पर्यंत चालू राहणार आहे . त्यामुळे सर्व नगर वासीयांनी या सुवर्णसंधीचा लाभ…

Read More

इतिहासात सूरज एकमेव जो…’; रितेश देशमुख गुलिगत फिदाबिग बॉस सीझन 5 मध्ये सूरज चव्हाणची Suraj Chavan जोरदार चर्चा होताना दिसत आहे. भाऊच्या धक्क्यावर सूरजबाबत रितेश देशमुखने मोठं वक्तव्य केलं आहे. बिग बॉसच्या इतिहासात सूरजा हा एकमेक स्पर्धक असल्याचं रितेश म्हणाला. तो नेमकं असं का म्हणाला जाणून घ्या. Suraj Chavan | बिग बॉसमध्ये सूरज चव्हाणने केले असे कृत्य बिग बॉस मराठी सीझन 5 सुरू असून आता रंगत वाढू लागली आहे. बिग बॉसच्या घरात आता हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि निक्की तांबोळी यांच्यातील उडणार खटके, त्यानंतर वैभव आणि इरिना यांची केमिस्ट्री तर कोकण हार्टेड गर्ल अंकिता कॅप्टन झाली…

Read More