Rohit Pawar| रोहित पवारांवर पदाधिकारी नाराज जामखेड प्रतिनिधी आमदार रोहित पवार Rohit Pawar म्हणतात, कर्जत/ जामखेड चा विकास केला पंरतु कर्जत / जामखेड मतदारसंघात आजही अनेक समस्या आहेत. फक्त प्रशासकीय इमारती झाल्या म्हणजे विकास नव्हे. दवाखाने बांधले पण डॉक्टर नाहीत. पंचायत समिती इमारत झाली पण मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे.कर्जत/ जामखेड मतदारसंघात अनेक अडीअडचणी चा सामना सामान्य जनतेला करावा लागत आहे. असे प्रा. मधुकर राळेभात हे पत्रकार परिषदेत बोलत होते. आज रोजी जामखेड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.आमदार रोहित पवार यांच्या एकाधिक शाहीला कंटाळून प्रा. मधुकर राळेभात…
Author: mahalokwani
अनिल आव्हाड सरांचा सेवापूर्ती सोहळा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न जामखेड प्रतिनिधी अनिल आव्हाड यांनी त्यांच्या सेवा काळात विद्यार्थी हे दैवत मानून प्रमाणिकपणे ज्ञानदानाचे काम केले आहे. त्यांचे विद्यार्थी मोठ्या पदावर पोहचले तसेच व्यक्तिगत जीवनातही त्यांचे मुले , मुली मोठ्या पदावर काम करत आहेत. हेच त्यांच्या जीवनातील मोठे यश असल्याचे प्रतिपादन उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे हे सेवापूर्ती कार्यक्रमात ते बोलत होते . जामखेड तालुक्यातील चौंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अनिल विठ्ठल आव्हाडयांचा सेवापूर्ती सोहळा सत्कार समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सभापती सुभाष आव्हाड तर प्रमुख पाहुणे अहमदनगर जिल्हा परिषद माध्यमिक चे उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे हे होते. सेवानिवृत्त…
भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या Ajit Pawar जनसन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवले. यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील केली. Suraj Chavan | बिग बॉसमध्ये सूरज चव्हाणने केले असे कृत्य; सर्वत्र त्याचीच चर्चा गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा सुरु आहे. आज ही जनसन्मान यात्रा पुण्यातील जुन्नर भागात आयोजित करण्यात आली आहे. मात्र या जनसन्मान यात्रेपूर्वी भाजपच्या माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवले. यावेळी भाजपकडून अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. आता यावर अजित पवार गटाच्या एका आमदाराने प्रतिक्रिया दिली आहे. Ajit Pawar | अजित पवार यांना…
जामखेड येथे विविध विकास कामांचा लोकार्पण व शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप जामखेड प्रतिनिधी सगळ्यांचा नाद करायचा पण पवारांचा नाही, पुढील दोन महिन्यांत आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे.आमदार रोहित पवार हे मंत्री असणार आहेत.असे मत जामखेड येथे विविध विकास कामांचा लोकार्पण व शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप प्रसंगी बोलत होते.यावेळी महाविकास आघाडीचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर व आहिल्यानगर दक्षिण चे खासदार निलेश लंके यांचा नागरी सत्कार करण्यात आला. Rohit Pawar| कर्जत-जामखेड बनला रोहित पवारांचा बाले किल्ला यावेळी आमदार रोहित पवार Rohit Pawar प्रताप ढाकणे, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी,माजी सभापती सुधीर राळेभात,जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, जेष्ठ नेते वैजिनाथ पोले, सुरेश भोसले, दत्तात्रय…
वस्त्रोद्योगात नावाजलेले राजपाल Rajpal अहमदनगर करांसाठी घेवून आले खास 15 ऑगस्ट दिनानिमित्त ऑफर यामध्ये काही पण खरेदी करा फक्त 199 रुपयांमध्ये खरेदी सोबतच बक्षिसे जिंकण्याचा सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे Rajpal|राजपाल मध्ये ऑफर आणि बक्षिसांचा पाऊस आणि प्रत्येक खरेदीवर हमखास बक्षीस जिंकण्याची संधी आहे दिवसातून तीन वेळा या लकी ड्रॉ ओपन करण्यात येणार आहे करण्यात येणार आहे ही ऑफर फक्त नगरकरांसाठीच उपलब्ध उपलब्ध आहे म्हणजेच नगर जिल्ह्यातील कोणत्याही गावातील किंवा तालुक्यातील व्यक्ती या सेलचा आनंद घेऊ शकतो ही ऑफर ही ऑफर 15 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2024 पर्यंत चालू राहणार आहे . त्यामुळे सर्व नगर वासीयांनी या सुवर्णसंधीचा लाभ…
इतिहासात सूरज एकमेव जो…’; रितेश देशमुख गुलिगत फिदाबिग बॉस सीझन 5 मध्ये सूरज चव्हाणची Suraj Chavan जोरदार चर्चा होताना दिसत आहे. भाऊच्या धक्क्यावर सूरजबाबत रितेश देशमुखने मोठं वक्तव्य केलं आहे. बिग बॉसच्या इतिहासात सूरजा हा एकमेक स्पर्धक असल्याचं रितेश म्हणाला. तो नेमकं असं का म्हणाला जाणून घ्या. Suraj Chavan | बिग बॉसमध्ये सूरज चव्हाणने केले असे कृत्य बिग बॉस मराठी सीझन 5 सुरू असून आता रंगत वाढू लागली आहे. बिग बॉसच्या घरात आता हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि निक्की तांबोळी यांच्यातील उडणार खटके, त्यानंतर वैभव आणि इरिना यांची केमिस्ट्री तर कोकण हार्टेड गर्ल अंकिता कॅप्टन झाली…
जामखेड प्रतिनिधी ज्ञानराधा मल्टीस्टेट Dnyanradha Multistate संस्थेचे अध्यक्ष, सर्व संचालक मंडळ यांच्या सर्व मालमत्ता जप्त करून तात्काळ ठेवीदारांच्या ठेवी परत द्याव्यात. भ्रष्ट आमदार, खासदार, मोठे अधिकारी यांची बेहिशेबी मालमत्ता जप्त करावी. शेतकऱ्यांना कृषी पंप द्यावेत यासह विविध मागण्यांसाठी अॅड. महारुद्र नागरगोजे यांनी जामखेड तहसील कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.’नाही जातीसाठी… लढा मातीसाठी… गरिबांच्या हक्कासाठी’, असे घोषवाक्य घेऊन अॅड. महारुद्र नागरगोजे यांनी जामखेड तहसील कार्यालयासमोर सोमवारी विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले होते. त्यांनी प्रभारी तहसीलदार मनोज भोसेकर यांना निवेदन दिले होते.जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्ते ॲड.महारूद्र नागरगोजे यांच्या प्रकृतीची विचारपूस…
Ahmednagar crime
आमदार संग्रामभैया जगताप व मा नगरसेवक श्री कुमारसिंह बबनराव वाकळे पाटील यांच्या प्रयत्नातुन बोल्हेगाव प्रभाग क्रं 7 या भागातिल बोल्हेगाव गावठान राजेसंभाजी नगर अंतर्गत मुख्य रोडचे काम प्रगतिपथावर असून जिजाऊ नगर कॉलनि अंतर्गत कॉक्रीटीकरण रोडचे काम पूर्ण झाले आहे कार्यसम्राट आमदार संग्रामभैया जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनातुन व मा नगरसेवक श्री कुमारसिंह वाकळे पाटील यांच्या प्रयत्नातुन बोल्हेगाव प्रभाग क्रं 7 या भागातिल बोल्हेगाव गावठान राजेसंभाजी नगर मुख्य रोड व मॉडन कॉलनि अंतर्गत कॉक्रीटीकरण रोडचे काम पूर्ण झाले आहे.यापुर्वी मा नगरसेवक श्री कुमारसिंह वाकळे पाटील यांनी राजेसंभाजी नगर मध्ये अंतर्गत कॉलन्यांमध्ये कॉक्रीटीकरण रस्ते झाले आहेत . राजेसंभाजी नगर 6″ मुख्य व अंतर्गत…
लाडकी बहीण योजनेसाठी Ladki bahin Yojana ‘नारीशक्ती दूत’ हे अॅप यापूर्वीच सुरु झाले होते. त्यानंतर आता १ ऑगस्ट २०२४ पासून वेबसाईट सुरु केली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. goa| नवीन वर्षात ट्रिपचे नियोजन करतात; मंग आहे ना गोवा पहा काय काय आहे गोव्यात Ladki bahin Yojana| लाडकी बहीण योजनेत मोठा बदल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला Ladki bahin Yojana राज्यभरात जोरदार प्रतिसाद मिळत आहे. सेतू केंद्र आणि तहसील कार्यालयांमध्ये होणारी गर्दी कमी करण्यासाठी प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. योजनेसाठी अॅप तयार केल्या गेल्यावर आता वेबसाईट सुरु झाली आहे. प्रत्येक तालुक्यात छाननी कक्ष तयार केले…