Author: mahalokwani

जामखेड प्रतिनिधी ज्ञानराधा मल्टीस्टेट Dnyanradha Multistate संस्थेचे अध्यक्ष, सर्व संचालक मंडळ यांच्या सर्व मालमत्ता जप्त करून तात्काळ ठेवीदारांच्या ठेवी परत द्याव्यात. भ्रष्ट आमदार, खासदार, मोठे अधिकारी यांची बेहिशेबी मालमत्ता जप्त करावी. शेतकऱ्यांना कृषी पंप द्यावेत यासह विविध मागण्यांसाठी अॅड. महारुद्र नागरगोजे यांनी जामखेड तहसील कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.’नाही जातीसाठी… लढा मातीसाठी… गरिबांच्या हक्कासाठी’, असे घोषवाक्य घेऊन अॅड. महारुद्र नागरगोजे यांनी जामखेड तहसील कार्यालयासमोर सोमवारी विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले होते. त्यांनी प्रभारी तहसीलदार मनोज भोसेकर यांना निवेदन दिले होते.जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्ते ॲड.महारूद्र नागरगोजे यांच्या प्रकृतीची विचारपूस…

Read More

आमदार संग्रामभैया जगताप व मा नगरसेवक श्री कुमारसिंह बबनराव वाकळे पाटील यांच्या प्रयत्नातुन बोल्हेगाव प्रभाग क्रं 7 या भागातिल बोल्हेगाव गावठान राजेसंभाजी नगर अंतर्गत मुख्य रोडचे काम प्रगतिपथावर असून जिजाऊ नगर कॉलनि अंतर्गत कॉक्रीटीकरण रोडचे काम पूर्ण झाले आहे कार्यसम्राट आमदार संग्रामभैया जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनातुन व मा नगरसेवक श्री कुमारसिंह वाकळे पाटील यांच्या प्रयत्नातुन बोल्हेगाव प्रभाग क्रं 7 या भागातिल बोल्हेगाव गावठान राजेसंभाजी नगर मुख्य रोड व मॉडन कॉलनि अंतर्गत कॉक्रीटीकरण रोडचे काम पूर्ण झाले आहे.यापुर्वी मा नगरसेवक श्री कुमारसिंह वाकळे पाटील यांनी राजेसंभाजी नगर मध्ये अंतर्गत कॉलन्यांमध्ये कॉक्रीटीकरण रस्ते झाले आहेत . राजेसंभाजी नगर 6″ मुख्य व अंतर्गत…

Read More

लाडकी बहीण योजनेसाठी Ladki bahin Yojana ‘नारीशक्ती दूत’ हे अ‍ॅप यापूर्वीच सुरु झाले होते. त्यानंतर आता १ ऑगस्ट २०२४ पासून वेबसाईट सुरु केली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. goa| नवीन वर्षात ट्रिपचे नियोजन करतात; मंग आहे ना गोवा पहा काय काय आहे गोव्यात Ladki bahin Yojana| लाडकी बहीण योजनेत मोठा बदल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला Ladki bahin Yojana राज्यभरात जोरदार प्रतिसाद मिळत आहे. सेतू केंद्र आणि तहसील कार्यालयांमध्ये होणारी गर्दी कमी करण्यासाठी प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. योजनेसाठी अ‍ॅप तयार केल्या गेल्यावर आता वेबसाईट सुरु झाली आहे. प्रत्येक तालुक्यात छाननी कक्ष तयार केले…

Read More

electric bike | 1लाख रुपयांपेक्षा स्वस्त मिळतात या पाच इलेक्ट्रिक स्कूटर, पूर्ण चार्ज केल्यावर धावतात चक्क इतक्या किमी.. जामखेड प्रतिनिधी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी जिवाचं रान करून समाजात बंधुता नांदावी, तसेच समाज एकसंघ असावा.यासाठी लेखणीतून प्रयत्न केले.आपण जे जीवन जगत आहोत.या महान व्यक्तींच्या विचारांमुळे आहोत.आजच्या युवा पिढीने अण्णाभाऊंच्या कार्याचे आदर्श डोळ्यांसमोर ठेवून समाजात काम केले पाहिजे.तसेच समाजाची सेवा करावी. असे मत यावेळी जयंती प्रसंगी पोलीस निरीक्षक महेश पाटील बोलत होते. Jamkhed | युवा पिढीने अण्णाभाऊंचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा आज रोजी जामखेड Jamkhed शहरातील साठे नगर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.…

Read More

Annabhau Sathe अण्णा भाऊ साठे यांचा जीवनप्रवास अण्णा भाऊ साठे हे मराठी लेखक, कवी, आणि लोकशाहीर होते. त्यांचे खरे नाव तुकाराम भाऊराव साठे होते. ते दलित साहित्य चळवळीचे एक प्रमुख लेखक होते आणि त्यांच्या लेखनातून त्यांनी समाजातील अन्याय आणि विषमतेवर प्रखर प्रहार केला. अण्णा भाऊ साठे Annabhau Sathe यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वांगी येथे झाला. ते मातंग समाजाचे होते. त्यांचे शिक्षण कमी झाले पण त्यांच्या संघर्षाने आणि प्रयत्नांनी ते मोठे लेखक बनले. old car |फोरव्हीलर कार फक्त २ लाख ते ४ लाखांमध्ये; या कंपन्यांच्या कार उपलब्ध.. लेखन कार्यअण्णा भाऊ साठे यांनी विविध साहित्य प्रकारांमध्ये लेखन…

Read More

जामखेड शहरात ॲड.प्रकाश आंबेडकर यांचे जंगी स्वागत जामखेड प्रतिनिधी मराठा समाज विरूद्ध ओबीसी obc अशी राजकीय लढाई आहे.राजकीय लढाई राहिली तर ज्यांना मत देयची आहे.ते देतील मराठा समाज ओबीसी ला मतदान करणार नाही व ओबीसी मराठा समाजाला मतदान देणार नाही.हे राजकीय भांडण आहे.यामध्ये तेल ओतण्याचे काम करत आहेत.महाराष्ट्राचा मणिपूर होईल का? सुचवलं जातंय महाराष्ट्राचा मणिपूर करा ! आपले भांडण लावण्याचे काम करत आहेत Personal Loan| वैयक्तिक कर्ज मिळवा सर्वात कमी व्याजदरात; कर्ज मिळविण्यासाठी 5 टिप्सचा वापर करा.! Prakash Ambedkar | महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा डाव गावातले वातावरण बिघडणार नाही.याची दक्षता आपण घेतली पाहिजे.हिंदू – मुस्लिम वाद निर्माण करण्याची चाल नाकारता येत…

Read More

old car |फोरव्हीलर कार फक्त २ लाख ते ४ लाखांमध्ये; या कंपन्यांच्या कार उपलब्ध.. अहमदनगर : एका शाळेतील शिक्षिकेच्या पगारातून खोट्या पद्धतीने क्रेडिट सोसायटीची कपात दाखवून १ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षण संस्थेच्या अध्यक्षाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात सुनंदा बारकू शेळके यांच्या फिर्यादीवरून गुन्हा Crime दाखल करण्यात आला आहे. Crime | विद्येच्या मंदिरात गुन्हेगारीचे कृत्य श्रीरामपूर येथील एका शाळेतील शिक्षिकेच्या पगारातून खोट्या पद्धतीने क्रेडिट सोसायटीची रक्कम कपात दर्शवून शिक्षिकेची तब्बल पावणेदोन लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे प्रकरण उघड झाल्याने शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे. सहशिक्षिका सुनंदा बारकू शेळके यांच्या पगारासह वेतन श्रेणीतील…

Read More

आयकर म्हणजे काय? आयकर income tax हा सरकारला नागरिकांकडून वसूल केलेला एक कर आहे. हा कर तुमच्या उत्पन्नावर आधारित असतो आणि याचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे सरकारच्या विविध योजनांना आणि सेवांना निधी उपलब्ध करणे. भारतीय आयकर प्रणाली लोकांच्या विविध उत्पन्नाच्या प्रकारांवर आधारित असते, जसे की वेतन, व्यवसायाचे उत्पन्न, भाडे, व्याज, इत्यादी. Mudra Loan|50000 ते 10 लाखांपर्यंत मुद्रा कर्ज योजना 2023; कर्ज वाटप सुरवात कोणत्याही बँकेशी संपर्क करा झटपट कर्ज मिळवा.! income tax चे मुख्य घटक: TDS (Tax Deducted at Source) आयकराचे महत्व: सार्वजनिक सेवा आयकराच्या माध्यमातून गोळा केलेला निधी सार्वजनिक सुविधांवर खर्च केला जातो, जसे रस्ते, शाळा, हॉस्पिटल्स इत्यादी.आर्थिक समानता आयकर…

Read More

राज्यभर गेल्या दोन ते चार दिवसांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली दिसली. मुसळधार पावसाने धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली. त्यामुळे नदीपात्र दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे नदी काठावर असलेल्या गावांना याचा फटका बसेलला पाहायला मिळाला. शहरांमध्ये तर लोकांच्या घरात पाणी शिरलं होतं. शॉक लागून आणि पाण्यात बुडून माणसांसह जनावरांचा मृत्यू झाला. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगरमधील कोपरगाव तालुक्यामध्ये महिलेन आपली अंगावरील साडीच्या मदतीने दोन सख्ख्या भावांना बुडता-बुडता वाचवलं. गोदावरी नदीपात्रामधील पाण्यामध्ये वाढ होऊ लागल्याने शेतकऱ्यांना आपल्या विद्युत मोटारी सुरक्षित काढण्यासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागतोय. कोपरगाव तालुक्यातील कारवाडी हंडेवाडी येथील तीन सख्खे भाऊ आपली मोटार काढण्यासाठी मंजूर येथील…

Read More