Author: mahalokwani

आ. जयंत पाटील, खा. संजय राउत यांची उपस्थिती महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आ. नीलेश लंके Nilesh lanke यांच्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या स्वाभिमानी जनसंवाद यात्रेच्या शुभारंभासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खा. संजय राउत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी अंकुश काकडे हे उपस्थित राहणार आहेत. हे नक्की वाचा BJP| भाजप विरोधात शिंदे गटात धुसफूस वाढली; भाजपचा सर्व्हेच्या नावाखाली जागांवर डल्ला? सोमवारी सकाळी ९ वाजता पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी गडावर या यात्रेचा शुभारंभ होणार आहे. शुभारंभानंतर मंगळवारपासून पाथर्डी तालुक्यातील विविध गावांमध्ये ही यात्रा जाणार आहे. Nilesh lanke यांचा या दिवशी या तालुक्यात जनसंवाद पाथर्डीनंतर इतर…

Read More

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडी आता अत्यंतर वेगवान झाल्या आहेत. आज (दि.२९) दुपारी सुपा येथे आमदार निलेश लंके Nilesh lanke यांनी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे यामध्ये निलेश लंके हे कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. BJP| भाजप विरोधात शिंदे गटात धुसफूस वाढली; भाजपचा सर्व्हेच्या नावाखाली जागांवर डल्ला? Nilesh lanke| आमदार निलेश लंके शब्द पाळणार.. ? नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विरोधात उतरण्याचा निर्णय निलेश लंके यांनी घेतला असल्याची कार्यकर्त्यांत चर्चा आहे. यासंदर्भात अधिकृत घोषणा आज सुपा याठिकाणी होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून या निवडणुकीत खा. सुजय विखे यांच्या विरोधात…

Read More

लोकांच्या भावना वेगळ्या आहेत. सर्व्हेचा बाऊ करण्यापेक्षा आपला उमेदवार कसा आहे. जनमत कसे आहे, ते आपण मनाने ठरवलं पाहिजे. त्यात उन्नीसबीस असेल तर पिकअप केलं पाहिजे. तुमचा सर्व्हे निगेटीव्ह आला तर पॉझिटिव्ह कुणाचा आला? हा पण सवाल आहे. त्यामुळे सर्व्हेमध्ये जाऊ नका. उमेदवार चांगला असेल तर त्याच्यापाठी राहा, असं आवाहन शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलं आहे. old car |फोरव्हीलर कार फक्त २ लाख ते ४ लाखांमध्ये; या कंपन्यांच्या कार उपलब्ध.. राज्यात जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी भाजपने BJP कंबर कसली आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांसोबत जागा वाटपही सुरू केलं आहे. हे जागा वाटप सुरू असतानाच निगेटिव्ह सर्व्हेच्या नावाखाली भाजपने…

Read More

जामखेड प्रतिनिधी ऐन उन्हाळ्यात पिण्याचे पाणी water मिळत नसल्याने आज बुधवार दि २७ मार्च शेकडो महिलांनी डोक्यावर हंडा घेऊन जामखेड तहसिल कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडला. या संतप्त महिलांनी तहसील कार्यालयात घुसून हांडे वाजून घोषणा देऊन संताप व्यक्त केला. Gold Rate Today : वर्षा अखेरीस सोने-चांदीचा भाव वाढला;घेतली इतक्या रुपयांची झेप Water| जामखेडवर जलसंकट यावेळी आंदोलन करत्या महिलांनी जामखेड तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,जामखेड तालुक्यात भीषण पाणी water टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत कर्जत/ जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून नागरिकांना घरोघरी टँकरने मोफत पाणीपुरवठा करण्यात येत होता. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भागत होता. परंतु…

Read More

नगर Nagar जिल्ह्यात एक खळबळ जनक अशी घटना समोर आलेली असून नगरपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथील हा प्रकार आहे. चारित्र्याच्या संशयातून पत्नी आणि दोन लहान मुलींना जिवंत जाळून एक व्यक्ती झाडाखाली आराम करत होता तर त्यावेळी त्याची पत्नी आणि दोन्ही मुली जिवंत जळत होत्या. ram shinde vs rohit pawar| जामखेड विहिरी प्रकरणात सावळा गोंधळ; शिंदे अन् पवार कार्यकर्त्यांमध्ये सोशल वार Nagar| नगर जिल्ह्यात खळबळ जनक घटना उपलब्ध माहितीनुसार , सुनील लांडगे असे आरोपीचे नाव असून पिंपळगाव लांडगा इथे ही घटना घडलेली असून यात तिघींचाही मृत्यू झाला आहे तर सर्व घर संपूर्णपणे जळून गेलेले आहे. आरोपीने…

Read More

जामखेडमध्ये विहिरीचा सावळा गोंधळ झाल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे, आमदार प्रा. राम शिंदे आणि आमदार रोहित पवार ram shinde vs rohit pawar यांच्या कार्यकर्त्यात सोशल मीडिया मध्ये वार सुरु झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, कारण पण तसेच आहे. old car |फोरव्हीलर कार फक्त २ लाख ते ४ लाखांमध्ये; या कंपन्यांच्या कार उपलब्ध.. ram shinde vs rohit pawar जाणून घेऊया नेमके प्रकरण आहे तरी काय जामखेड तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो, यामुळे शासनाने रोजगार हमी अंतर्गत जामखेड तालुक्यात मोठया प्रमाणात विहिरी मंजूर केल्या कारण जामखेड दुष्काळी तालुका हि ओळख पुसावी, पण यामध्ये सावळा गोंधळ झाल्याची चर्चा आधी…

Read More

परिवर्तनवादी महापुरुषांच्या विचारांची शैक्षणिक चळवळ सुरू करावी – ॲड. डॉ. अरुण जाधव जामखेड प्रतिनिधी समाजामध्ये परिवर्तन करण्यासाठी व्यसन,अज्ञान ,तंटा व चुकीच्या परंपरेला फाटा देत समाजातील शिकणाऱ्या मुलांना होळी महोत्सवा निमित्त परिवर्तनवादी महापुरुषांच्या विचारांची शैक्षणिक चळवळ सुरू करून हा नवीन पायंडा सुरू करावा. असे होळी महोत्सव प्रसंगी ॲड डॉ अरुण जाधव बोलत होते. आज दि.२४ मार्च २०२४ रोजी जामखेड jamkhed शहरातील तपनेश्वर रोड येथील नाथनगर येथे नाथपंथी डवरी गोसावी समाज्याच्या वतीने होळी चे आयोजन करण्यात आले होते.जामखेड jamkhed तालुक्यात नाथपंथी डवरी गोसावी समाज गेल्या ७० वर्षा पासून राहतो. हा समाज वर्षभर पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करतो. होळी सणा निमित्त हा समाज…

Read More

जि.प.प्राथ.शाळा ,धोत्री येथील वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न जामखेड प्रतिनिधीविद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे आहे. वार्षिक स्नेह संमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाव मिळावा, विद्यार्थ्याच्या मनात दडलेल्या सुप्त प्रतिभेला नवे वळण देऊन काहीतरी नावीन्यपूर्ण घडविण्याचा प्रयत्न करावा.शिक्षणाबरोबरच संस्कार ही नितीमुल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचे काम धोत्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक करत आहे.शाळेची वाटचाल ही प्रगती पथावर आहे. असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी व्यक्त केले धोत्री येथे वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी बोलत होते. Nilesh lanke | आमदार निलेश लंकेची तुतारी नगर दक्षिणेत धमाका करणार.. जामखेड jamkhed तालुक्यातील धोत्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.दिनांक…

Read More

अहमदनगर मधील राष्ट्रवादी भवन मध्ये शनिवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाची बैठक पार पडली. या बैठकीला आ. निलेश लंके Nilesh lanke हे उपस्थित होते. त्यामुळे आता आ. निलेश यांच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाला पुष्टी मिळाली असून चर्चेला उधाण आले आहे. bank loan| तुम्हाला बँकेकडून कर्ज पाहिजे ; कर्ज लगेच मिळण्यासाठी हि कागदपत्रे जवळ ठेवा Nilesh lanke | आमदार निलेश लंकेची तुतारी लंके यांनी भेटीगाठी तसेच बैठका घेण्यास सुरवात केलेली पाहायला मिळत आहे. लंके Nilesh lanke यांना प्रचंड प्रतिसाद मिळतांना दिसत आहे. नगर शहरातील भाजपा मधील काही नेते सुजय विखे यांच्यावर नाराज असल्याचे चित्र पण पाहायला मिळत आहे. लोकांमध्ये अशी चर्चा आहे…

Read More

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal यांना ईडीने अटक केली. गुरूवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर विरोधकांनी केंद्र सरकार तसेच भाजपावर आगपाखड केली. शरद पवार यांनीही या मुद्यावरून सरकारवर निशाणा साधल bank loan| तुम्हाला बँकेकडून कर्ज पाहिजे ; कर्ज लगेच मिळण्यासाठी हि कागदपत्रे जवळ ठेवा Arvind Kejriwal| भाजपला अरविंद केजरीवाल अटक 100 कोटींच्या कथित दारुविक्री घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal यांना ईडीने अटक केली. गुरूवारी संध्याकाळच्या सुमारास ईडीची टीम 10वं समन्स आणि सर्च वॉरंट घेऊन केजरीवाल यांच्या घरी पोहोचली. दोन तासांच्या चौकशीनंतर रात्री 9च्या सुमारास अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. मात्र केजरीवालांच्या अटकेनंतर ‘आप’तर्फे…

Read More