थर्टी फस्ट’वर पोलिसांची करडी नजर; पर्यटनस्थळांसह सर्वत्र पोलिसांचा मोठा फौजफाटा तयार happy new year 2024 | सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यासाठी राज्यातील नागरिक सज्ज आहे. यावेळी पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर आणि पर्यटनस्थळांसह सर्वत्र पोलिसांचा मोठा फौजफाटा तयार असणार आहे. मद्यपी वाहनचालकांवर कठोर कारवाई होणार आहे. Gold Rate Today : वर्षा अखेरीस सोने-चांदीचा भाव वाढला;घेतली इतक्या रुपयांची झेप happy new year 2024 पर्यटनस्थळांसह सर्वत्र पोलिसांचा मोठा फौजफाटा Happy New Year 2024 थर्टी फस्टला झिंगत नाचू नका, मुलींची छेड काढली तर याद राखा, मद्यपान करुन गाडी चालवू नका, कारण पोलिसांची करडी नजर तुमच्यावर आहे. नियम मोडल्यावर नववर्षाच्या आनंदावर…
Author: mahalokwani
आज 30 डिसेंबर 2023, पंतप्रधान नरेंद्र मोदी या एकदिवसीय दौऱ्यात 15 हजार 700 कोटी रुपयांच्या योजनांचे अयोध्येत शिलान्यास करणार आहेत. PM Modi : पंतप्रधान अयोध्या विमानतळावर पोहचणार पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार अयोध्या दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात पंतप्रधान अयोध्याला 15,700 कोटी रुपयांच्या योजनांची भेट देणार आहेत. पीएम मोदी सकाळी 10.45 वाजता अयोध्या विमानतळावर पोहचणार आहे. Gold Rate Today : वर्षा अखेरीस सोने-चांदीचा भाव वाढला;घेतली इतक्या रुपयांची झेप अयोध्या, दि. 30 डिसेंबर 2023 | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अयोध्या दौरा होणार आहे. रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्टच्या उद्घाटन सकाळी 11 वाजून 15 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र…
New Car Price फोरव्हिलर कार घेण्याचा विचार आहे घाई करा; २ दिवसानंतर महाग होणार, 9 कंपन्याची वाढवणार किंमत 1 जानेवारीपासून देशातील अनेक मोठ्या कार कंपन्यांनी आपल्या कार्सचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या लिस्टमध्ये लग्जरी कार्स सुद्धा आहेत. येत्या 1 जानेवारीपासून कुठल्या कार्सचे दर वाढणार त्या बद्दल जाणून घ्या. Gold Rate Today : वर्षा अखेरीस सोने-चांदीचा भाव वाढला;घेतली इतक्या रुपयांची झेप वर्ष 2023 संपायला आता काही तास शिल्लक आहेत. 3 दिवसांनी नव्या वर्षाची सुरुवात होईल. नव्या वर्षाची सुरुवात होताना देशात काही बदल होणार आहेत. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य माणसाच्या खिशावर होणार आहे. 1 जानेवारीपासून देशातील अनेक मोठ्या कार कंपन्यांनी कार्सच्या…
Gold Rate Today : सोने-चांदीने गेल्या आठवड्यात दमदार कामगिरी बजावली होती. या आठवड्यात पण मौल्यवान धातूची चढाई सुरुच आहे. वर्षाअखेरीस सोने-चांदी पुन्हा विक्रमाला गवसणी घालण्याची शक्यता आहे. भाव वधारल्याने ग्राहकांचा हिरमोड झाला आहे. सर्वसामान्य ग्राहकांनी सराफा बाजाराकडे पाठ फिरवली आहे LIC मध्ये पदवीधर युवकांना नोकरीची सुवर्णसंधी , द्यावी लागतील फक्त 100 प्रश्नांची उत्तरे सोने-चांदीच्या किंमती पुन्हा विक्रमी दिशेने धाव घेत आहे. गेल्या दहा दिवसांत एकदा किंमतीत घसरण नोंदविण्यात आलेली नाही. भाव एक तर स्थिर आहेत. अथवा भावात वाढ झालेली आहे. गेल्या आठवड्यात मौल्यवान धातूंनी दमदार आघाडी उघडली होती. दोन आठवड्यांपूर्वी सोने-चांदीत सलग तीन दिवस घसरण झाली होती. गेल्या 15 दिवसांपासून…
पदवीनंतर सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी कामाची बातमी आहे. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या हाऊसिंग फायनान्स म्हणजेच LIC ने पदवी पदवीधारकांसाठी बंपर रिक्त जागांसाठी नोकर भरती जारी केली आहे. या रिक्त पदांद्वारे एकूण 250 पदांची भरती केली जाणार आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्सकडून पदवीधर शिकाऊ पदांसाठी ही नोकर भरती आहे. 2 डिसेंबर 2023 पासून ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी या रिक्त job पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या रिक्त पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी खालील स्टेप्स फॉलो करावे. jarange patil | मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईकरांना कळकळीचं आवाहन; केली हि मागणी.? LIC द्वारे जारी…
20 जानेवारीला अंतरवाली सराटी ते मुंबई असा पायी प्रवास करून मनोज जरांगे मुंबई गाठणार आहेत. मुंबईत भगवं वादळ धडकणार आहे. यामुळे या पार्श्वभूमीवर जरांगे jarange पाटलांनी मुंबईकरांना कळकळीचे आवाहन केले आहे. मुंबईकरांना मनोज जरांगेंचं jarange आवाहन मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटीलआणि छगन भुजबळ यांच्यात चांगलीच खडाजंगी रंगली आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र आणि सरसकट आरक्षण देण्यासाठी जरांगे पाटील आग्रही आहे, तर दुसरीकडे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या असं छगण भुजबळ वारंवार सांगत आहेत. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दोघांचेही एकमेकांवर शाब्दिक हल्ले सुरू आहे. RBIआरबीआयने फोन पे आणि गुगल पे व्यवहाराची वाढवली मर्यादा; पहा किती रक्कम पाठवू शकतो.. नुकतीच मनोज जरांगे…
जामखेड प्रतिनिधी जगातील अनेक देशांमध्ये नाताळ सण साजरा केला जातो.आज रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्राध्यापक मधुकर राळेभात व जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले यांनी नाताळ निमित्त डॉ.शोभाताई आरोळे व रवि आरोळे यांच्या सह सर्व बांधवांना शुभेच्छा दिल्या.यावेळी जयेश कांबळे,आसिफ पठाण,सुल्ताना शेख आदी उपस्थित होते. भगवान येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव असलेला हा सण जगात शांतता तसेच मनामनात सामंजस्य व सद्भावना निर्माण करण्यास सहाय्यभूत ठरेल, असा विश्वास प्रा.मधुकर राळेभात यांनी व्यक्त केला. jamkhed| जामखेड च्या वैभवात व आरोग्यात डॉ.आरोळे दांम्पत्याचा सिंहाचा वाटा सुरेश भोसले म्हणाले की,नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या जीवन कार्याचे स्मरण देतो. जामखेड शहरातील आरोळे नगर येथे ग्रामीण आरोग्य प्रकल्प चे…
कर्जत/ जामखेड | कर्जत जामखेड तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या बस स्थानकाचे कॉंक्रीटीकरण करणे तसेच सुलभ शौचालय बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. आमदार रोहित पवार यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. त्यामुळे आता कर्जत-जामखेड मधील आगार सुंदर आणि सुसज्ज होणार आहेत. त्याचबरोबर विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी, कामगार यांची गैरसोय टाळण्यासाठी जास्तीच्या बसेस दोन्हीही तालुक्यासाठी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आमदार रोहित पवार Rohit Pawar यांच्यावतीने करण्यात आली होती, त्याही बसेस आता लवकरच उपलब्ध होणार आहेत. Smart watch। स्मार्ट वॉच ब्लूटूथ कॉलिंगसह 999 रुपयांमध्ये, बॅटरी देखील चालेल 5 दिवस ! Rohit Pawar आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याने…
जामखेड प्रतिनिधी jamkhed रयतच्या नागेश विद्यालयाने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने प्रदर्शनाचे आयोजन केले. परीक्षकांनी पारदर्शकतेपणाने परीक्षण केलेले आहे.यामध्ये सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो. अपयशाने विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये.पुढील आणखीन चांगली तयारी विद्यार्थ्यांनी करावी. पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन प्रेरणा दिली पाहिजे. विज्ञान-तंत्रज्ञानामुळे जगाची प्रगती झाली. अंधश्रद्धा न बाळगता विज्ञानाची कास धरली पाहिजे. माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांची माहिती विद्यार्थ्यांना अतिशय उत्कृष्ट पण सोप्या भाषेमध्ये समजून सांगितले.विद्यार्थी घडवण्यामध्ये शिक्षक – पालक समाजाचे महत्त्वाचे योगदान असते. jamkhed रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय jmakhed जामखेड मध्ये शिक्षण विभाग पंचायत समिती, जामखेड तालुका गणित विज्ञान अध्यापक संघटना व श्री नागेश विद्यालय…
जगभरात Online Bank Scam सायबर क्राईमची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत, एक छोटीशी चूक आणि घोटाळेबाज लोकांच्या खात्यातून लाखो रुपये चोरत आहेत. बँक खात्यात झिरो बॅलन्स असतानाही लोकांची लाखो रुपयांची फसवणूक होत आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला धक्का तर नक्की बसला असेल, नाही का? हा प्रश्न सगळ्यांना सतावत आहे की हे कसे घडले? खात्यात पैसेच नसतील, तर लाखो रुपयांची फसवणूक कशी होईल? Ahmednagar| अहमदनगर शहरात पुन्हा भर रस्त्यात गोळीबार; पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण.? दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या वर्षी एक प्रकरण समोर आले होते, ज्यामध्ये एका महिलेने आधी तिच्या खात्यातून ट्रेनचे तिकीट बुक केले, पण नंतर काही कारणास्तव महिलेला…