बालमटाकळी/प्रतिनिधी ( इसाक शेख ) दि. २४/११/२०२३ शेवगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या लाडजळगाव येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ. कांताबाई बबन राठोड यांची शुक्रवारी ( ता.२४ ) रोजी घेण्यात आलेल्या निवडणूक प्रक्रियेत बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गावचे लोकनियुक्त सरपंच अंबादास ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ग्रामपंचायत कार्यालयात निवड प्रक्रिया पार पडली असून यामध्ये उपसरपंच पदासाठी भाजपचे नितीनभाऊ काकडे यांचे समर्थक दत्ता तहकिक यांच्या गटाच्या सौ. कांताबाई बबन राठोड तर राष्ट्रवादीचे काकासाहेब तहकिक यांच्या गटाचे प्रल्हाद काकासाहेब तहकीक या दोघांनी उपसरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज भरला होता ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ.…
Author: mahalokwani
पासपोर्ट Passport हा इतर देशात जायचे असल्यास महत्वाचा मानला जातो , असे आधार कार्ड महत्वाचा पुरावा मानला जातो, तसेच महत्व पासपोर्ट ला सुद्धा आहे, कारण आपलयाला भारत देशातून इतर देशात जाण्यासाठी विमान या सेवेचा वापर करावा लागतो, ज्या वेळेस आपण विमान सेवेचे तिकीट बुक करतो त्यावेळस आपणाला बाहेर देशात जायचे असल्यास त्यावेळी पासपोर्ट हा महतवाचा पुरावा लागत असतो voter registration| न्यू आर्टस् महाविद्यालयात नवमतदार नोंदणीला युवकांचा उस्फूर्त प्रतिसाद; वर्शिप अर्थ फाऊंडेशनचे मोलाचे सहकार्य Passport | पासपोर्टसाठी काढणे झाले सोपे पासपोर्ट Passport नसेल तर आपली इच्छा असतानां सुद्धा आपण इतर देशात जाऊ शकत नाही यासाठी पासपोर्ट असणे महत्वाचे मानले जाते, आणि…
नगर दि. २२ नोव्हेंबर 2023 रोजी न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हाधिकारी कार्यालय,अहमदनगर ,सह मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार,अहमदनगर,आणि वर्शीप अर्थ फाऊंडेशन [ We Foundation] यांचे सयूंक्त विद्यमाने आज कला,वाणिज्य विज्ञान व एच. एस.सी.व्होकेशनल शाखेतील 18 वर्षे पूर्ण झालेल्या किंवा 01जानेवारी 2024 रोजी 18 वर्षे पूर्ण होत असलेल्या नवमतदार विद्यार्थ्यांचा मतदार नावनोंदणी voter registration कॅम्प संपन्न झाला. voter registration नोंदणीला युवकांचा उस्फूर्त प्रतिसाद मा. श्रीकांत देशपांडे अपर मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांची जी संकल्पना आहे ती म्हणजे जास्तीत जास्त नवमतदार नोंदणी करणे आणि हि नाव नोंदणी voter registration ऑनलाईन करावी जेणे करून अधिक वेळ…
Jamkhed जामखेड तालुक्यातील शिऊर गावातील सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापण व एल ई डी दिवे या कामाची चौकशी अहवाल गट विकास अधिकारी जामखेड यांनी दि. १५/०९/२०२३ रोजी दिलेला पूर्ण चुकीचा असून तो आम्हाला मान्य नाही त्या अहवाला बाबत आपण स्वत: चौकशी करुन संबंधितावर कार्यवाही करावी.या मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी अशिष येरेकर यांना शिवसेना दलित आघाडी चे जामखेड तालुका उपप्रमुख पांडुरंग समुद्र यांनी दिले होते. Jamkhed गटविकास अधिकाऱ्याच्या कामाच्या चौकशीत दिरंगाई मंगळवार दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हा परिषद अहमदनगर या ठिकाणी पांडुरंग समुद्र यांनी उपोषण सुरू केले, यावेळी त्यांनी संबधीत कामाची पोलखोल करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखविले,सोबत झालेल्या कामाचे पुरावे पण दाखविले.…
जामखेड : मुस्लिम बांधवांकडून जामखेड शहरात आयोजित करण्यात आलेल्या इस्तेमास आमदार प्रा.राम शिंदे Ram shinde यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी मुस्लिम बांधवांशी संवाद साधला. जामखेड शहरात दोन दिवशीय इस्तेमाचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत जामखेड मतदारसंघातील हजारो मुस्लिम बांधवांनी यात सहभाग घेतला. अहमदनगर जिल्ह्यात दरवर्षी इस्तेमाचे आयोजन केले जाते. दरवर्षी संपुर्ण जिल्ह्यासाठी एकाच ठिकाणी इस्तेमाचे आयोजन होते. परंतू यावर्षीपासून त्याचे स्वरूप बदलण्यात आले. यावर्षी जामखेड व कर्जत या दोन तालुक्यातील मुस्लीम बांधवांसाठी जामखेड शहरात वतीने दोन दिवसीय इज्तेमाचे आयोजन करण्यात आले होते. जामखेड येथील कर्जत रोडवरील पंधरा एकर मैदानात या इज्तेमाची व्यवस्था करण्यात आली होती. 11 वर्षानंतर जामखेड तालुक्याला इज्तेमाचे आयोजन…
टीम इंडिया World Cup वर्ल्ड कप-2023 च्या फायनलमध्ये हरली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने त्यांचा 6 गडी राखून पराभव केला. टीम इंडिया चौथ्यांदा वर्ल्डकप फायनल खेळत होती, त्यापैकी दोन वेळा चॅम्पियन बनली आहे. टीम इंडियाने शेवटचा वर्ल्ड कप 2011 मध्ये जिंकला होता. त्याचबरोबर टीम इंडियाला 10 वर्षांपासून एकही ICC ट्रॉफी जिंकता आलेली नाही. त्यांनी शेवटची चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 मध्ये जिंकली होती. Nilesh lanke| आमदार निलेश लंके आणि आमदार राम शिंदे यांची जवळीक ; रोहित पवारांसाठी धोक्याची घंटा.? World Cup भारतीय संघाला 5 महिन्यात दुसऱ्यांदा रडवले ! टीम इंडियाला पाच महिन्यांत दुसऱ्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात अपयश आले आहे. या…
आमदार निलेश लंके आणि आमदार राम शिंदेचे गोड तोंड केले आहे दीपावलीच्या मुहूर्तावर निलेश लंके Nilesh Lanke फराळाचे आयोजन केले होते त्या कार्यक्रमाला राम शिंदे आवर्जून उपस्थित राहिले होते त्या दिवशी निलेश लंके यांनी राम शिंदे यांना बालुशाई भरवत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. Nilesh lanke निलेश लंके रोहित पवारांसाठी धोक्याची घंटा.? तसेच आमदार निलेश लंके आणि राम शिंदे यांच्या कानात हितगुज साधल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर या कार्यक्रमास खा. सुजयदादा विखे पाटील यांनीही हजेरी लावत आमदार शिंदे यांना बालुशाही भरविल्याने दिवसभर राजकीय डावपेच बघायला मिळाले Jamkhed जामखेड पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रकाश पोळ भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात; अनेक घोटाळे उघड होण्याची शक्यता..…
NET परीक्षेचे 2023 चे वेळापत्रक विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) जाहीर केले आहे. UGC NET 2023 परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी विषयनिहाय वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. UGC NET या परीक्षेसाठी अर्ज करणारे उमेदवार ugcnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन परीक्षेचे वेळापत्रक तपासू शकतात. Bikes Price : कमी किमतीत जास्त मायलेज देणाऱ्या टुव्हीलरच्या सध्या मार्केटमध्ये जोरात; जाणून घ्या कंपन्या आणि किंमत.. UGC NET डिसेंबर सत्र परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया 30 सप्टेंबर 2023 रोजी सुरू झाली. यासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत मुदत देण्यात आली होती. तुम्ही खालील स्टेप्स फॉलो करून परीक्षेचे वेळापत्रक तपासू शकता. कसे तपासायचे UGC NET परीक्षेचे वेळापत्रक परीक्षेचे…
जामखेड :- जामखेड jamkhed तालुक्यातील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक सिंचन विहीर ४ते५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार गटविकास अधिकारी श्री. प्रकाश पोळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी केल्याची तक्रार श्री. आप्पा ढगे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदगर यांचेकडे केली आहे . तसेच २० / ११ / २३ रोजी अमरण उपोषणाला बसणार आहेत. Jio Plans| जिओच्या या रिचार्ज प्लॅनवर तुम्हाला मिळतील अमर्यादित फायदे पोळ आणि सहकाऱ्यांनी केला विहिरी वाटपात ४ ते ५ कोटींचा भ्रष्टाचार :- आप्पा ढगे (मा.उपसरपंच ) याबाबत सविस्तर माहिती अशी की सद्या जामखेड तालुक्यात सध्या 1600 चे आसपास महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक सिंचन विहीर मंजूर झालेली असून…
Jio Plans| जिओच्या या रिचार्ज अमर्यादित फायदे येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की टीम इंडियाचा स्कोअर 397 होता, तर रिलायन्स जिओचा आपल्या वापरकर्त्यांसाठी 397 नव्हे, तर नक्कीच 399 रुपयांचा प्लॅन आहे, जो वापरकर्त्यांना अमर्यादित फायदे देतो. 399 रुपयांच्या या जिओ प्लॅनसह Jio Plans वापरकर्त्यांना अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉलिंगसह दररोज 3 जीबी हाय-स्पीड डेटाचा लाभ दिला जाईल. 28 दिवसांच्या वैधतेसह या प्रीपेड प्लॅनचे रिचार्ज केल्यावर, दररोज 100 एसएमएस देखील दिले जातात. Bikes Price : कमी किमतीत जास्त मायलेज देणाऱ्या टुव्हीलरच्या सध्या मार्केटमध्ये जोरात; जाणून घ्या कंपन्या आणि किंमत.. 28 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 3 जीबी डेटानुसार…