जामखेड :- पंचायत समिती जामखेड Jamkhed येथे कार्यरत श्री. सुरज मुंडे , कनिष्ठ सहायक हे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे काम करण्यासाठी वारंवार पैशाची मागणी करतात तशा अनेकांच्या तक्रारी आहेत, आम्हालाही सन २०२१ पासून पाठपुरावा करूनही १५ वर्षांनंतरचे सेवा निवृतत्ती चे कोणतेच लाभ मिळत नसल्यामुळे डिसेंबर २०२३ मध्ये जिल्हा परिषद अहमदनगर या कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसण्याचा इशारा सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती. उषा समुद्र , श्रीमती .कुसुम आव्हाड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला आहे . याबाबत माहिती अशी की, सद्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका या सेवानिवृत्त होऊन सन २०२१ ला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत .त्यानंतरचे पेन्शन विक्रीचे व इतर सर्व प्रकारचे लाभ मिळण्यासाठी गेली तीन…
Author: mahalokwani
दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी Laxmi Puja पूजेला विशेष महत्त्व आहे. दिवाळीत देवी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुख-शांती नांदते. तुम्हाला माहिती आहे का, लक्ष्मी आणि गणेश या देवतांची पूजा करण्याशिवाय दिवाळीच्या दिवशी कोणत्या देवतेची पूजा करणे शुभ आहे? दिवाळीच्या दिवशी भगवान कुबेर यांचीही पूजा करावी, कारण लक्ष्मी धनाची देवी असताना कुबेर देव यांना धनाची देवता म्हटले जाते, त्यामुळे दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीसोबत कुबेर देव यांचीही पूजा केली जाते. Jio Motive : Big Breaking । रिलायन्सने लाँच केलं नवीन डिव्हाईस, आता जुन्या कारमध्ये मिळणार लेटेस्ट… कुबेर देवाची पूजा? ज्याप्रमाणे तुम्ही दिवाळीत लक्ष्मी Laxmi Puja पूजा करता,…
जामखेड तालुक्यातील शिक्षकांची दिवाळी गोड झाली आहे तालुक्यातील शिक्षकांची रखडलेली कामे केली.त्यांच्या अडीअडचणी सोडविल्या.त्यामुळे माझा शिक्षक गरीबांच्या सर्वसामान्यांच्या मुलांना गुणवत्ता देणं माझं कर्तव्यच आहे. गटशिक्षणधिकारी बाळासाहेब धनवे 42 शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर दिवाळीच्या शुभदिनी जामखेड तालुका शिक्षक समन्वय समिति व तालुक्यातील सर्व शिक्षकानी एकत्र येऊन तालुक्याचे गटशिक्षणधिकारी मा.श्री.बाळासाहेब धनवे साहेब यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित केला…धनत्रयोदशीच्या शुभ मुहुर्तावर शिक्षकांच्या धनाचा मार्ग धनवे साहेबांनी मोकळा केला. OTP Scam |अनोळखी व्यक्तीला ओटीपी सांगू नका, तुमचे बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसे.. या प्रसंगी बीड जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी मा श्री नागनाथ शिंदे साहेब उपस्थित होते..श्री. बाळासाहेब धनवे जामखेड तालुक्यात हजर झाल्यापासून…
प्रथम, मदत मागण्याच्या बहाण्याने, फसवणूक करणारे तुम्हाला सांगतील की फोनमधील बॅटरी संपली आहे, ज्यामुळे त्याचा फोन बंद आहे, म्हणून तुमच्याकडे फोन करण्यासाठी फोन मागेल, जर कोणी अनोळखी व्यक्ती चालत असताना तुमचा फोन विचारण्याची ही युक्ती वापरत असेल तर वेळीच सावध व्हा. OTP Scam |अनोळखी व्यक्तीला ओटीपी सांगू नका प्रत्येक व्यक्ती सारखीच असेल असे नाही, ते म्हणतात नाण्याच्या दोन बाजू असतात. अशा परिस्थितीत, असे होऊ शकते की कोणीतरी खरोखरच अडचणीत आहे आणि आपल्याला त्वरित कॉल करण्यासाठी आपला फोन विचारत आहे, पOTP Scam |अनोळखी व्यक्तीला ओटीपी सांगू नकारंतु दुसरीकडे, असे देखील होऊ शकते की एखादा फसवणूक करणारा आपला फोन घेऊन आपले नुकसान…
२०२३ या वर्षा मध्ये जामखेड तालुक्यात Jamkhed सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्या मुळे खरीपाची पीके वाया गेली आहेत. उडीद पिकाची बरीच जळ झाली होती. त्यामुळे तेही पीक वाया गेले होते.मुख्य रब्बी उत्पादक तालुका म्हणुन जामखेडची नोंद आहे. रब्बी पिकासाठी परतीच्या पावसाची आवश्यकता खुप असते परंतु परतीचा पाऊसही तालुक्यात झाला नाही. त्यामुळे खरीपा बरोबर रब्बीचे पीकही वाया जाण्याची वेळ तालुक्यावर आली आहे. पावसा अभावी ज्वारी उगवत क्षमता कमी झाली आहे. ज्वारी पाहिजे तसी उगवली नाही. त्यामुळे केलेली दुबार पेर ही वाया गेली आहे. नाले बंदारे तळे पाझरतलाव या मध्ये पाणी न साठलयामुळे उभे उस व फळबागाचे नुकसान निश्चित आहे.…
व्हिसाशिवाय या सुंदर देशाला भेट देण्याची संधी! ऑफर फक्त या दिवसापर्यंत परदेश प्रवास हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण Visa व्हिसा-पासपोर्ट आणि बजेटमुळे अनेक जण परदेशात जाण्याचा बेत रद्द करतात. पण आता तुमचे परदेश प्रवासाचे स्वप्नही लवकरच पूर्ण होणार आहे. होय, आता तुम्ही व्हिसाशिवाय परदेशात जाऊ शकता. थायलंडने भारतीय नागरिकांसाठी खास ऑफर दिली आहे. आता भारतीयांना थायलंडला भेट देण्यासाठी व्हिसाची गरज भासणार नाही. Visa| व्हिसाशिवाय या सुंदर देशाला भेट देण्याची संधी Jio Motive : Big Breaking । रिलायन्सने लाँच केलं नवीन डिव्हाईस, आता जुन्या कारमध्ये मिळणार लेटेस्ट… थायलंडने परदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी Visa व्हिसा नियम शिथिल केले आहेत. तैवानसह भारतातून येणारे लोक…
Crop Insurance : अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे यंदा सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तीन स्तरावर भरीव मदत देण्याचे आश्वासन देत दिवाळीपूर्वी रक्कम (Crop Insurance) देण्याची घोषणाही केली होती. मात्र सरकारची घोषणा हवेत विरणार असून शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच जाणार असल्याचे दिसते. Jio Motive : Big Breaking । रिलायन्सने लाँच केलं नवीन डिव्हाईस, आता जुन्या कारमध्ये मिळणार लेटेस्ट… शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान (Crop Insurance) यंदा सुरुवातीला पाऊस उशिरा झाला. त्यानंतर काही दिवस अतिवृष्टी झाली. दरम्यानच्या काळात पावसाचा खंडही पडला. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. तर सोयाबीन पिकावर मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला. यामुळे निम्म्यापेक्षाही कमी उत्पादन (Crop Insurance) झाले. काही शेतकऱ्यांनी…
‘थ्री इडियट्स’ या चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा रॅंचो आहे आणि, त्यातल्या एका गाण्यात एक ओळ आहे- ‘जब लाइफ हो आऊट ऑफ कंट्रोल, तो सीटी बजा के बोल – ऑल इज वेल.’ जणू ऑस्ट्रेलियन संघाची लाईफलाईन अफगाणिस्तानविरुद्ध अडकली होती आणि त्या अडकलेल्या परिस्थितीत ‘रॅंचो’ म्हणजेच कांगारू संघाच्या Glenn Maxwell ग्लेन मॅक्सवेलने ही खेळी खेळली होती, चित्रपटातील ते गाणेही त्या परिस्थितीत अगदी तंतोतंत बसते. आणखी एकही विकेट न गमावता 7 बाद 91 धावांवरून 292 धावांपर्यंत मजल मारणे सोपे नव्हते. पण, जिथे मॅक्सवेल आहे, तिथे सर्व ठीक आहे. आणि तेच 7 नोव्हेंबरच्या संध्याकाळी मुंबईच्या वानखेडे मैदानावर दिसले, त्यानंतर सचिन तेंडुलकर, वसीम अक्रमसह क्रिकेटचे दिग्गज…
Reliance Jio : मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) रिलायन्स जिओने jio Motive (Reliance Jio) पोर्टेबल ऑनबोर्ड डायग्नोस्टिक्स (OBD) डिव्हाइस ‘JioMotive’ लाँच केले आहे. या उपकरणाच्या मदतीने कोणतीही जुनी कार काही मिनिटांतच स्मार्ट कारमध्ये रुपांतरीत होईल. जिओ मोटिव्ह डिव्हाईसमध्ये अँटी-थेफ्ट अलर्ट, अँटी-टॉ अलर्ट, जिओ फेन्सिंग, रिअल टाइम लोकेशन डिटेक्शन आदी फीचर्स आहेत. Jio Motive रिलायन्सने लाँच केलं नवीन डिव्हाईस Deepfake । रश्मिका मंदानाचा ‘डीपफेक’ व्हिडीओ; काय आहे ‘डीपफेक तंत्रज्ञान’; जाणून घ्या.. Jio Motive ला कारच्या OBD पोर्टशी जोडणे आवश्यक आहे, जे बहुतेक वाहनांमध्ये स्टीयरिंग व्हीलच्या खाली स्थित आहे. कोणीही ते त्यांच्या कारला जोडून वापरू शकतो. Android वापरकर्ते Google Play Store वरून GeoThings…
Deepfake : सध्या रश्मिका मंदानाचा एक मॉर्फ व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. याव्हिडीओत एक महिला लिफ्टमध्ये जाताना दिसत असून ती रश्मिका मंदाना असल्याचा दावा केला जातोय. प्रथमदर्शनी या व्हिडीओतील महिला रश्मिका मंदाना असल्याचा भास होतो. मात्र ‘डीपफेक तंत्रज्ञान’च्या मदतीने हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर Deepfake तंत्रज्ञान काय आहे? त्याचा वापर कोठे केला जातो? रश्मिका मंदानाच्या नावाने व्हायरल होत असलेल्या व्हिडीओचे सत्य काय आहे? हे जाणून घेऊ या… Instagram | इंस्टाग्रामवर तुमचा व्यवसाय घेऊन या; काही मिनिटांतच सुरु होईल चांगली कमाई रश्मिकाच्या नावाने व्हायरल झालेल्या व्हिडीओचे सत्य काय ? रश्मिका मंदानाच्या नावाने सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत…