Ahmednagar Saiban | उदयोगपती पेमराज बोथरा व गुंडेगावचे मा. श्री. भापकर गुरूजींच्या हस्ते हुरडा भट्टी पुजन अ.नगर – डॉ. कांकरिया दांम्पत्याच्या दूर दृष्टी व अथक परिश्रमामुळे Ahmednagar Saiban साईबनची निर्मिती झाली. जिथे अनेक शतके गवतही उगवले नाही अशा खडकाळ उजाड माळरानावर मोठया परिश्रमाने पाणी अडवा व जिरवा ह्या तत्वाचा अवलंब करून 100 एकरवर वनराई उभी केली ह्याचा आम्हाला नगरकरांना अभिमान आहे. असे गौरवोद्गार पारस उदयोग समुहाचे प्रमुख श्री पेमराज बोथरा ह्यांनी काढले प्रसंग होता Ahmednagar Saiban साईबनमध्ये हुरडा महोत्सवाचा शुभारंभ. ह्या हुरडा महोत्सवाच्या रांजण व भट्टीचे पुजन गुंडेगावचे श्री भापकर गुरूजी यांच्या शुभहस्ते विधीवत कांबळे गुरूजींच्या मंत्रोच्चाराने व राजस्थानी ढोल…
Author: mahalokwani
नगर – नगर शहर हे खेडे गाव ही संकल्पना आज विकास कामांमुळे इतिहास जमा होत आहे. शहर विकासासाठी राज्य शासनाच्या योजना यशस्वीपणे राबवित शहरातील रस्त्यांबरोबरच बाह्यवळण रस्ते, प्रत्येक प्रभागतील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते कॉक्रीटीकरण, डांबरीकरण करण्यासाठी मोठा निधी उपलब्ध केला आहे. त्याचबरोबर कामांच्या माध्यमातून नगरचा सर्वांगिण विकास करण्यासाठी जे-जे शक्य आहे ते केले जात आहे. जागरुक नागरिक आणि कर्तव्यदक्ष नगरसेवकांमुळे प्रभागातील विकास कामांना गती मिळाली, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले. नगरसेवक सुनिल त्र्यंबके, पाउलबुधे यांच्या प्रयत्नातून गुलाबनगरला रस्ते कामाचा शुभारंभ नगरसेवक सुनिल त्र्यंबके व विनित पाउलबुधे यांच्या प्रयत्नांमुळे आणि माजी नगरसेवक निखिल वारे व बाळासाहेब पवार यांच्या सहकार्याने आमदार…
NZ vs PAK : पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या सामन्यामध्ये पावसाने मॅचविंनिंगची भूमिका बजावली. 401 धावा करूनहीस किवींना पराभवाचा सामना करावा लागला. आता या विजयाने पाकिस्तान संघासाठी सेमी फायनलची दारे उघडली आहेत. World Cup Points Table : न्यूझीलंडच्या पराभवाने पाकिस्तानचा सेमी फायनलचा मार्ग मोकळा? भारत-पाक सेमीफायनलचीही शक्यता! NZ vs PAK : पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या सामन्यामध्ये पावसाने मॅचविंनिंगची भूमिका बजावली. 401 धावा करूनहीस किवींना पराभवाचा सामना करावा लागला. आता या विजयाने पाकिस्तान संघासाठी सेमी फायनलची दारे उघडली आहेत. पाकिस्तान विजयानंतर आता पॉईंट टेबलमध्ये पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. मात्र आता ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या चार संघांचे आता 8 गुण…
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथे चालू असलेल्या Athletics अँथलेटिक्स (थाळी फेक) या क्रीडा प्रकारात जामखेड महाविद्यालय जामखेड चा खेळाडूं कु. हृषीकेश राघवेंद्र धनलगडे याने विभागीय स्पर्धेत कास्य पदक मिळविले व अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली या खेळाडूंला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. डॉ. आण्णा मोहिते यांनी मार्गदर्शन केले. अँथलेटिक्स (थाळी फेक) क्रीडा प्रकारात जामखेड महाविद्यालयचा डंका या खेळाडूंची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ Athletics अँथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. उद्धव (बापू) देशमुख, उपाध्यक्ष मा. अरुण (काका) चिंतामणी, संस्थेचे सचिव मा. शशिकांतजी देशमुख,सहसचिव मा. श्री. दिलीपशेठ गुगळे, खजिनदार मा.श्री. राजेशजी मोरे, संचालक मा.श्री. अशोकशेठ शिंगवी. मा.श्री.…
जामखेड प्रतिनिधी : Maratha Reservation | पुन्हा एकदा जामखेड शहरातील खर्डा चौक येथे मराठा आंदोलकांचा आवाज घुमला आहे. ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’च्या घोषणांनी मराठा आंदोलकांनी संपूर्ण खर्डा चौक परिसर आज दणाणून सोडला. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे जालना जिल्ह्यातील सराटी येथील साखळी उपोषणाच्या समर्थनार्थ जामखेड येथे मराठा क्रांती मोर्चा महिला विभाग च्या वतीने जामखेड शहरातील खर्डा चौक येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी माहिलांची भाषणे झाली असून भाषणातून सरकार विरोधात निषेध व्यक्त केला. रास्तारोको आंदोलन प्रसंगी शेवटी संविधान उद्देशीकेचे वाचन करुन राष्ट्रगीत व शिवरायांच्या ध्येयमंत्र म्हणून सांगता…
मराठा क्रांती मोर्चा, महिला यांच्या वतीने कँण्डल मार्च ; हजारोंच्या संख्येने माहिला सहभागी जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले Manoj Jarange मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सोमवारी जामखेड शहरात मराठा क्रांती मोर्चा माहिला विभाग यांच्या वतीने कँण्डल मार्च काढला. तसेच मराठा क्रांती मोर्चा जामखेड तालुका मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी असून आरक्षण मिळाल्या शिवाय मराठा समाज शांत बसणार नाही असे कँण्डल मार्च दरम्यान मराठा समाजातील माहिला व मुलींनी भाषणातून सांगितले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून मनोज जरांगे Manoj Jarange पाटिल हे आमरण उपोषण बसले आहेत. त्यांना पाठिंबा…
onion rate राज्यभरात गेल्या आठवड्यात कांद्याच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत – टोमॅटोच्या किमतीत नुकत्याच झालेल्या वाढीप्रमाणे – महाराष्ट्रात आघाऊ आणि किरकोळ दोन्ही किंमतींमध्येही मोठी वाढ झाली आहे. काही व्यापाऱ्यांनी सांगितले की किमती आणखी दिवाळीमध्ये वाढण्याची अपेक्षा आहे. onion rate | कांद्याचे भाव एका आठवड्यात दुप्पट कांदा दर वाढीचे श्रेय उत्तर कर्नाटक प्रदेशातील गंभीर दुष्काळासारखी परिस्थिती आहे, परिणामी कांद्याचे onion उत्पादन कमी झाले आणि कांदा उत्पादक प्रदेशांमध्ये सर्वसाधारणपणे खराब काढणी झाली. रोगराई, अपुरा पाऊस अशा विविध प्रकारच्या कारणांमुळे हे दर वाढल्याचे सांगितले जात आहे OnePlus Open मोबाईलला टक्कर देतात हे पाच स्मार्ट फोन ; किंमत पण कमी बेंगळुरूमध्ये, घाऊक किंमती गेल्या…
जर तुम्हालाही इन्स्टाग्रामवरून instagram मोठी कमाई करायची असेल, तर तुम्ही ते सहज करू शकता. इन्स्टाग्राम हे अनेक वापरकर्त्यांसाठी उत्पन्नाचे स्रोत आहे, मग ते निर्माते असोत किंवा व्यावसायिक. Instagram| इंस्टाग्रामवर तुमचा व्यवसाय आजकाल प्रत्येकजण Instagram वरून पैसे कमवण्याचे मार्ग शोधत आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला इंस्टाग्रामच्या एका फीचरबद्दल सांगणार आहोत, ज्यातून तुम्ही कमाई करू शकाल. यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार नाही. तुम्हाला फक्त इन्स्टाग्रामवरील तुमच्या प्रोफाईलवर जाऊन काही सेटिंग्ज करायची आहेत. यानंतर तुम्ही इंस्टाग्रामवरून ऑर्डर मिळवू शकता. Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्याला मराठा समाजाचा विरोध; अनेक ठिकाणी तोडफोड, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय ? इन्स्टाग्रामचे…
आज दिनांक २६ ऑक्टोबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi हे शिर्डी दौऱ्यावर येणार आहेत, त्या ठिकणी त्यांची भव्य अश्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पण महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणचा प्रश्न गाजत आहेत. मनोज जरांगे हे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत, गावागावात साखळी उपोषण करण्यात येत आहे. Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक तालुक्यात तसेच गावात राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे, मराठा समाजाच्या वतीने राजकीय नेत्यांचा निषेध व्यक्त करण्यात आहे, यातच आज नरेंद्र मोदी Narendra Modi अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी या ठिकाणीं येत आहे, नगर जिल्ह्याचे पालकमंत्री महोदयांनी सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी यांना त्या ठिकाणी जाणे अनिवार्य…
मारुती सुझुकीच्या Maruti Suzuki या कारवर ऑक्टोबरमध्ये चांगली सूट दिली जात आहे, याचा अर्थ आता ही हॅचबॅक खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या दोन्ही हातात लाडू आहेत. एक म्हणजे चांगले मायलेज आणि दुसरे म्हणजे 50 हजार रुपयांपर्यंत चांगली सूट. कंपनीच्या अधिकृत साइटवर दिलेल्या माहितीनुसार, Celerio चे CNG मॉडेल एक किलो CNG मध्ये 34.43 km/kg मायलेज देते. Maruti Suzuki| मारुती सुझुकी सेलेरियोवर 59 हजार रुपयांपर्यंतची सूट; मुंबईत सीएनजीचा दर 76.00 रुपये प्रति किलो आहे, म्हणून पाहिले तर सेलेरियोच्या 1 किलोमीटर ड्रायव्हिंगची किंमत सुमारे 2.13 रुपये असेल. या कारचे पेट्रोल प्रकार (LXI MT, VXI MT, ZXI MT) 25.24 किमी, 24.97 किमी (ZXI+ MT) आणि 26.68…