Author: mahalokwani

Womens Reservation Bill : महिलांना लोकसभेत ३३ टक्के आरक्षण देणारे विधेयक लोकसभेत मंजुर झाले आहे. या विधेयकाला एक पक्ष सोडून सर्व पक्षांनी पाठिंबा दिला. ज्या दोन खासदारांना महिला आरक्षण विधेयकाला विरोध केला त्यामध्ये महाराष्ट्रातील एका खासदाराचा ही समावेश आहे. महिलांना आरक्षण देणारे विधेयक ‘नारीशक्ती वंदन विधेयक’ 454 मतांच्या बहुमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकाचे कौतुक करत होत असताना ज्या दोन खासदारांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केले त्याची देखील चर्चा होत आहे. रिपोर्ट्सनुसार एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलील यांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केले. कारण एआयएमआयएमचा या विधेयकाला विरोध होता. विधेयक मंजूर झाल्यानंतर आपण विरोधात मतदान केल्याचेही ओवेसी यांनी म्हटले…

Read More

जामखेड-जामखेड पोलीस स्टेशन येथे नव्याने रुजू झालेल्या असून सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती. संगिता गिरी यांचा जामखेड तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे म्हणाले की,श्रीम गिरी मॅडम यांनी अतिशय कठीण परिस्थितीवर मात करून जिद्द व मेहनीतीच्या जोरावर कष्टाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्या.त्यानंतर त्यांना प्रमोशन मिळून सहाय्यक पोलीस निरीक्षक झाल्या हि खरंच अभिमानाची गोष्ट असून इतर महिलांसाठी प्रेरणादायी आहे. यावेळी डॉ.संजय भोरे, केंद्रप्रमुख श्री सुरेश मोहिते,श्री बाळासाहेब कुमटकर पाटोदा शाळेचे मुख्याध्यापक श्री खवले,पत्रकार श्री धनराज पवार आदि मान्यवर उपस्थित होते.

Read More

अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने सेल्फी विथ गौरी हा उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे नगर शहराचे लाडके आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय अंजलीताई आव्हाड प्रदेश प्रमुख विधी कक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य युती काँग्रेस यांच्या सहकार्याने सेल्फी विथ गौरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये आपल्या घरातील गौरी सजवलेली असते तिच्यासमोर आपला स्वतःचा सेल्फी काढून संबंधित सेल्फी ७०२८८२८८०३ या क्रमांकावर 24 सप्टेंबर पूर्वी पाठवावेत ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रातील महिला भगिनी भगिनींसाठी आयोजित केलेली आहे. वर्षानुवर्ष गौरी गणपतीचा सण महाराष्ट्रात साजरा होतो काही ठिकाणी महालक्ष्मी म्हणून हा सण साजरा होतो गौरीला बाहेर वाशिम म्हटले जाते असं म्हणतात…

Read More

कर्जत जामखेड तालुक्यातील विजेच्या समस्या सुटाव्या आणि नवीन वीज उपकेंद्र सुरू व्हावे तसेच पूर्ण दाबाने व अखंडीत वीजपुरवठा यासाठी राष्ट्रवादी आक्रमक कर्जत / जामखेड | कर्जत जामखेड मतदारसंघात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी नागरिक हे विजेच्या समस्यांना मोठ्या प्रमाणात तोंड देत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांना शेतीसाठी पूर्ण दाबाने व अखंडित वीज पुरवठा व्हावा यासोबतच भारनियमन करण्यात येऊ नये अशा विविध मागण्यांसाठी निवेदन देऊन विनंती केली होती. परंतु वारंवार विनंती केल्यानंतरही महावितरण याबाबत कोणतेही ठोस पावले उचलत नसल्याने शेतकरी नागरिक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी कर्जत येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला…

Read More

आमदार रोहित पवार यांनी सरकारकडे वारंवार पाठपुरावा करून वर्कऑर्डर मिळूनही मतदारसंघात सरकारी टँकरचा थांगपत्ता नाही कर्जत/ जामखेड | आधीच अवर्षन प्रवण क्षेत्र असलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघात यंदाच्या पावसाळ्यात नगण्य पाऊस झाला असल्याने कर्जत जामखेड तालुक्यातील जनतेला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार हे मागील काही महिन्यांपासून स्वखर्चाने ३५ हून अधिक टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा करीत आहेत. अशातच सरकारतर्फे कर्जत-जामखेड मतदारसंघातील पाण्याच्या टँकरचे १३ गावांचे वर्क ऑर्डर निघाले असताना देखील प्रत्यक्षात मात्र ३ गावातच टँकर पाहायला मिळत आहेत आणि जे पाणी मिळत आहे ते देखील स्वच्छ नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे,…

Read More

अहमदनगर महानगर पालिकेचे विद्यमान नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य मा. सुनील भाऊ त्र्यंबके या यांचा उद्या मंगळावार दिनांक १९ सप्टेंबर २०२३ रोजी वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे, वार्ड क्रमांक दोन मधील सर्वात लाडके नगरसेवक अशी आपली ओळख अल्पावधीतच निर्माण केलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. नेहमीच गोर गरीब , जनतेच्या हाकेला धावून जाणारा नगरसेवक आहे, युवकांच्या सदैव पाठीशी उभे असणारे सुनील भाऊ त्र्यंबके यांच्या वाढदिवसा निमीत्ताने त्यांनी केलेल्या अनेक कामाचा आढावा घेऊया मध्यम वर्गीय कुटूंबातून मा. सुनील भाऊ त्र्यंबके याचा जीवन प्रवास चालू झाला , खेडे गावातून येऊन नगर सारख्या मोठ्या शहरात येऊन त्यांनी आपल्या जीवनाची सुरवात केली आहे, प्रथम त्यांनी…

Read More

धनराज पवार जामखेड Jamkhed येथे दि. ०९/०९/२०२३ रोजी फिर्यादी नामे सुहास दादासाहेब वारे वय ४० वर्षे, धंदा रा. रत्नापूर ता. जामखेड जि. अहमदनगर यांनी फिर्याद दिली की, दि. ०९/०९/२०२३ रोजी खर्डा चौक येथे मा.मंत्री पंकजाताई मुंढे यांचे स्वागत कार्यक्रमामध्ये असताना त्यांचे गळयातील अडीच तोळे वजनाची सोन्याची चैन कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता चोरून नेली आहे वैगेर म // चे तक्रारीवरुन जामखेड Jamkhed पोलीस स्टेशनला गु.रजि. नं. ४२९ / २०२३ भा.द.वि.क. ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Jamkhed जामखेड पोलीसांची कामगिरी.. सदर गुन्ह्याचा तपास चालु असताना सदर ठिकाणी खर्डा चौक Jamkhed येथे लोकांचे गर्दीमध्ये लोकांचे खिशे, पाकीट चाचपडताना दोन…

Read More

Hero Honda a Bike and Scooter India ने भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी 2023 Honda CB200X बाईक लाँच केली आहे. होंडाची ही नवीन बाईक OBD2 कॉम्प्लायंट इंजिन,स्टायलिश बॉडी ग्राफिक्स आणि नवीन असिस्ट आणि स्लिपर क्लचसह लॉन्च करण्यात आली आहे. Honda New Bike Honda होंडाने या मोटरसायकलच्या डिझाईनमध्ये कोणताही बदल केलेला नसून नवीन रंग आणि स्टायलिश ग्राफिक्समुळे या बाइकला अतिशय मस्त लुक दिला आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर CB200X मध्ये तुम्हाला 5 लेव्हल कस्टमाइज करण्यायोग्य ब्राइटनेस असलेले डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनल मिळेल. Recharge| रिचार्ज करण्यामुळे हैराण झाला आहात? हे रिचार्ज प्लॅन करतील तुमची सुटका; पहा रिचार्ज प्लॅन. एवढेच नाही तर बाईकमध्ये स्पीडोमीटर, ओडोमीटर, फ्युएल…

Read More

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने जामखेड येथे रास्ता रोको(चक्काजाम) आंदोलन शनिवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक (खर्डा चौक) येथे चक्काजाम व रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने दिली आहे. सर्व समाज बांधवांनी उपस्थित रहावे .असे आवाहन करण्यात आले. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्रातील 17 ते 18% लोकसंख्या असलेला धनगर समाज मागील 70 वर्षापासून घटनेत असलेल्या अनुसूचितजमाती आरक्षण अंमलबजावणीची मागणी करीत आहे. अनेकदा अंदोलनेही झालेली आहेत प्रत्येक सरकार व राजकीय पक्ष धनगर समाजाला आरक्षण मिळाले.पाहीजे…

Read More

जामखेड, (धनराज पवार) धनगर आरक्षणप्रश्नी चौंडीत सुरू असलेल्या उपोषणाकडे आज सातव्या दिवशीहीसरकार च्या निषेधार्थ पाच तरुणांनी मुंडण केले. चौंडीत धनगर आरक्षणासाठ यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांच्याउपोषणाचा आज सातवा दिवस आहे. मात्र अद्याप कोणताही उच्चपदस्य अधिकारी किंवा सरकारमधीलकोणताही मंत्री या आंदोलनाकडे फिरकला नाही. उपोषणकर्ते अण्णासाहेब रूपनवर आणि सुरेश बंडगर यांची प्रकृती खालावली असून चिंता व्यक्त केली जात असून, आंदोलनाची सरकार दखल घेत नसल्याने, धनगर समाज बांधवांत तीव्र संताप व्यक्त केला जात असल्याचे यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे पाटील यांनी सांगितले. सरकारच्या निषेधार्थ किरण धालपे (पुणे), प्रेम आगुणे (कोल्हापूर), स्वप्नील नेमाणे (जेजुरी), बाळा गायके (बीड), अॅड. रणजित कारंडे या पाच तरुणांनी मुंडणकरून सरकारचा निषेध…

Read More