विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी पर्वणी – विस्तार अधिकारी कैलास खैरे जामखेड प्रतिनिधी – धनराज पवार शिक्षणाबरोबरच मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, म्हणून अशा कार्यक्रमांचे आयोजन गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी पर्वणीच असे प्रतिपादन विस्तार अधिकारी कैलास खैरे यांनी केले. जामखेड तालुक्यातील पाडळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा(पवारवस्ती) येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष पाडळी ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रकाश पवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बीड येथील शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे, जामखेड पंचायत समिती चे सांख्यिकी विस्तार अधिकारी कैलास खैरे,शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष आबासाहेब पवार,ग्रामपंचायत सदस्य प्रविण खैरे,नान्नज केंद्राचे केंद्रप्रमुख राम निकम, प्राथमिक शिक्षक…
Author: mahalokwani
महात्मा फुले नगरात विचारांना वंदन , महामानवांची १३४ वी जयंती उत्साहात जामखेड प्रतिनिधी – धनराज पवार महापुरुषांचे विचार केवळ ग्रंथात न राहता, समाजाच्या व्यवहारात उतरले पाहिजेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समतेचा, बंधुभावाचा आणि संविधानिक मूल्यांचा विचार आजही तितकाच समर्पक आहे. ‘विचार जागे राहिले की, समाज जागा राहतो’ आणि समाजाला खरी दिशा मिळते,” अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिली. Credit Card | वर लोन मिळवणे झाले सोपे; व्याजदर कमी आणि पैसे लगेच खात्यात शहरातील महात्मा फुले नगर येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे १३४ वी जयंती उत्साहात संपन्न.महात्मा फुले नगर मित्र मंडळांच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे…
क्रेडिट कार्ड कर्ज Credit Card Loan हे एक प्रकारचे वैयक्तिक कर्ज आहे जे बँका किंवा क्रेडिट कार्ड प्रदाते आपल्या ग्राहकांना त्यांच्या क्रेडिट कार्डवर आधारित देतात. जर एखाद्याजवळ क्रेडिट कार्ड असेल आणि त्याचा चांगला व्यवहार इतिहास (credit history) असेल, तर बँक त्याला क्रेडिट कार्डवरून त्वरित कर्ज देऊ शकते. Mudra Loan|50000 ते 10 लाखांपर्यंत मुद्रा कर्ज योजना 2023; कर्ज वाटप सुरवात कोणत्याही बँकेशी संपर्क करा झटपट कर्ज मिळवा.! क्रेडिट कार्ड कर्जाची वैशिष्ट्ये:पूर्व-मंजूर (Pre-approved): बऱ्याच वेळा हे कर्ज पूर्व-मंजूर असते.कागदपत्रांची गरज नाही: फारशी कागदपत्रे लागतात नाहीत, कारण बँकेजवळ आधीपासूनच तुमची माहिती असते. त्वरित मिळते: काही मिनिटांत किंवा तासांतच कर्ज खात्यात जमा होते. EMI…
जामखेड शहरात संध्या सोनवणे यांचा प्रेरणादायी सोहळा जामखेड प्रतिनिधी (धनराज पवार)- १७ एप्रिलला जामखेडचा Jamkhed इतिहास घडणार आहे. कारण एकाच मंचावर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, या ऐतिहासिक सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, आणि जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या भव्य उपक्रमाची संकल्पना राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांनी मांडली असून, गेल्या काही वर्षांपासून हा महोत्सव सामाजिक समतेचा व सांस्कृतिक ऐक्याचा प्रतीक म्हणून राज्यभर गाजतो आहे. Jamkhed| जामखेडमध्ये शिव, फुले,…
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-पाईपलाईन रोड येथील सुखसागर कॉलनी मध्ये भीमक्रांती सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीचे भव्य आयोजन करण्यात आले होते.यावेळी मा.नगरसेविका दिपालीताई बारस्कर म्हणाल्या की,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च शिक्षण संविधान आणि समाज परिवर्तन या माध्यमातून देशाला दिशा देण्याचे काम केले. तसेच मा.नगरसेवक सागर बोरुडे म्हणाले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ‘शिका संघटित व्हा संघर्ष करा’ हा जो मूलमंत्र दिला यात आजही ऊर्जा आहे.व प्रतिष्ठानच्या वतीने डीजेला फाटा देत भव्य भोजनदानाचा जो कार्यक्रम केला हिच परंपरा कायम चालू ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी बुद्ध वंदना घेऊन प्रतिष्ठानच्या वतीने नागरिकांना भव्य भोजनदान देऊन मिस्टन्नचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे महेश देठे,अनिल ठोकळ,सामाजिक कार्यकर्ते…
शेतकऱ्यां राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis यांनी राज्यातील वीज पुरवठ्याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. डिसेंबर २०२६ (December 2026) पर्यंत ऐंशी टक्के शेतकऱ्यांना दिवसा १२ तास मोफत वीजपुरवठा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच, सामान्य नागरिकांच्या वीज दरात कपात करण्याचे आणि सौर ऊर्जेद्वारे मोफत वीज देण्याचे नियोजनही त्यांनी स्पष्ट केले. Bajaj bike | बजाज ऑटोने 2025 मध्ये काही नवीन बाइक्स लाँच केल्या; पहा सर्व गाड्यांची किंमत devendra fadnavis | देवेंद्र फडणवीसांची मोफत वीजेसंदर्भात मोठी घोषणा शेतकऱ्यांसाठी वीज क्रांतीराज्यातील शेतकऱ्यांची शेतीसाठी दिवसा १२ तास वीज मिळावी ही जुनी मागणी लक्षात घेऊन राज्य सरकारने ठोस पाऊले उचलली आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर…
नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी Engineering महाविद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन ‘उत्सव २k२५’ दि. १२ एप्रिल रोजी थाटामाटात साजरे झाले. सुंदर अशा स्वागतगीताने सुरू झालेल्या या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे सकाळ वृत्तपत्र समूहाचे सहसंपादक मा. श्री. प्रकाश पाटील साहेब हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याविषयी मार्गदर्शन करत असताना Engineering अभियांत्रिकी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शाहू, फुले, आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श आपल्यासमोर ठेवून आयुष्यामध्ये पुढील पाऊलं योग्य दिशेने कशाप्रकारे उचलावीत, याविषयी भाष्य केले. तसेच कार्यक्रमास लाभलेले प्रमुख पाहुणे मराठी सिने अभिनेते तसेच झी मराठी वरील प्रसिद्ध मालिका ‘तुला पाहते रे’ मधील फेम व ईशाचे बाबा…
२०२५ मध्ये लाँच झालेल्या बजाज बाइक्सBajaj bike फीचर्स: LED डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, USB चार्जिंग पोर्ट विशेषता: ही पल्सर रेंजमधील पहिली बाइक आहे जी इंटिग्रेटेड स्टार्टर जेनरेटर (ISG) तंत्रज्ञानासह येते, ज्यामुळे साइलेंट स्टार्ट सुविधा मिळते .आज तक पॉवर: 24.13 bhp कीमत: ₹1.84 लाख (एक्स-शोरूम) विशेषता: नवीन ग्राफिक्स आणि कलर स्कीमसह अपडेटेड मॉडेल . लवकरच येणारी बजाज बाइक्स फीचर्स: LED लाइट्स, स्विचेबल ट्रॅक्शन कंट्रोल, चार राइडिंग मोड्स (रोड, रेन, स्पोर्ट, ऑफ-रोड), USD फोर्क्स,लाँच अपेक्षित: 2025 मध्ये विशेषता: ही बाइक bike NS400Z च्या प्लॅटफॉर्मवर आधारित असू शकते . विशेषता: बजाजच्या आगामी बाइक्सपैकी ही दोन महत्त्वाची मॉडेल्स असतील . बजाज पल्सर RS200 ही एक…
धारावी पुनर्विकास प्रकल्पात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत बेकायदेशीर मानल्या जाणाऱ्या वरच्या मजल्यावरील रहिवाशांनाही पुनर्वसनासाठी पात्र ठरवण्यात आले आहे. त्यांना MMR मध्ये ३०० चौरस dharavi फुटांची घरेhome मिळणार आहेत, परंतु काही नवीन नियम लागू होतीलsatbara | आता घरबसल्या मिळावा जमिनीचा सातबारा,फेरफार,नकाशे! राज्य सरकारचा मोठा निर्णय धारावी पुनर्विकास प्रकल्पाला सध्या वेग आला आहे. सरकारच्या ‘प्रत्येक धारावीकराला घर’ या धोरणानुसार विविध सर्वेक्षण पथके घरोघरी जाऊन माहिती गोळा करत आहेत. आता या प्रकल्पासंदर्भात एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. आतापर्यंत बेकायदेशीर मानल्या जाणाऱ्या वरच्या मजल्यावरील सदनिकाधारकांनाही पुनर्वसनासाठी पात्र ठरवण्यात आले आहे. मात्र यासाठी काही नियमावली लागू करण्यात येणार आहे. dharavi| धारावीकरांसाठी…
जामखेड पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न जामखेड | प्रतिनिधीडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अनुशासनात आणि शांततेत साजरी व्हावी, यासाठी जामखेड पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक पार पडली. शहरातील विविध सामाजिक संघटना, भिमसैनिक, पोलीस व नगरपरिषद अधिकारी बैठकीला उपस्थित होते.यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सांगितले की,मिरवणुकीत फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेच फोटो वापरण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट, जुन्या घटनांचे भडक संदर्भ, आक्षेपार्ह पोस्टर यावर कठोर कारवाईचा इशारा दिला. सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांनी डिजेचा आवाज नियंत्रित ठेवणे, लेझर लाइट्स न वापरणे आणि महिलांच्या सुरक्षेची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या.या बैठकीत प्रा. मधुकर राळेभात, ॲड.डॉ.अरुण जाधव,…